Загрузка страницы

सहकारी संस्थेमधील संचालक हे फक्त विश्वस्त आहेत. डॉ. विजय झाडे, सहकार आयुक्त

सहकारी संस्थेमधील संचालक हे फक्त विश्वस्त आहेत. डॉ. विजय झाडे सहकार आयुक्त, महाराष्ट्र शासन
सहकार विभाग, सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या वतीने रविवारी आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आमदार कुलकर्णी, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विभागीय सहनिबंधक मोहंमद आरिफ, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित या कार्यशाळेला शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासद होते.
सहकार विभागात ३० ते ४० टक्के मनुष्यबळाचा अभाव तसेच कर्जमाफीच्या कामामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देता येत नसल्याची कबुली सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी यावेळी दिली.
"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.

Видео सहकारी संस्थेमधील संचालक हे फक्त विश्वस्त आहेत. डॉ. विजय झाडे, सहकार आयुक्त канала sahakar bhann
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 сентября 2018 г. 13:35:58
00:09:22
Другие видео канала
हाऊसिंग सोसायटय़ांच्या संबंधीच्या तक्रारी कुठे आणि कशा करायच्या,  एड. अजय मेहरोलहाऊसिंग सोसायटय़ांच्या संबंधीच्या तक्रारी कुठे आणि कशा करायच्या, एड. अजय मेहरोलकन्व्हेयन्स आणि डिम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय ? :  अ‍ॅड.उमा क्षीरसागर-वागळेकन्व्हेयन्स आणि डिम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय ? : अ‍ॅड.उमा क्षीरसागर-वागळेगृहनिर्माण संस्थांसाठी ९ मार्च, २०१९ पासून मंजूर झालेल्या स्वतंत्र प्रकरणामधील  नवीन तरतूदीगृहनिर्माण संस्थांसाठी ९ मार्च, २०१९ पासून मंजूर झालेल्या स्वतंत्र प्रकरणामधील नवीन तरतूदीकोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possessionकोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possessionImportant Issues of Co-operative Housing Societies (Marathi)Important Issues of Co-operative Housing Societies (Marathi)Nominations in Co operative Housing SocietyNominations in Co operative Housing Societyफेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDevaफेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDevaकुलमुखत्यारपत्र | Power of Attorneyकुलमुखत्यारपत्र | Power of Attorneyहक्कसोडपत्र कसे करावे? हक्कसोडपत्र संपूर्ण माहिती l INFORMATION ABOUT HAKKA SODPATRA lहक्कसोडपत्र कसे करावे? हक्कसोडपत्र संपूर्ण माहिती l INFORMATION ABOUT HAKKA SODPATRA lसाठे खत म्हणजे काय ? साठे खत का व कसे करतात ?Agreement for sale l नवीन घडामोडी lसाठे खत म्हणजे काय ? साठे खत का व कसे करतात ?Agreement for sale l नवीन घडामोडी lकिमान 60,000 मिळवून देणारा हा कमी भांडवली धंदा | Namdevrao Jadhav Live 💰💰किमान 60,000 मिळवून देणारा हा कमी भांडवली धंदा | Namdevrao Jadhav Live 💰💰Live on माहिती अधिकार कायदा ओळख | Right To Information Act Info | How to Right RTI Application #RTILive on माहिती अधिकार कायदा ओळख | Right To Information Act Info | How to Right RTI Application #RTI01 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान,ही राशन कार्ड होणार रद्द lनवीन शासन निर्णय l01 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान,ही राशन कार्ड होणार रद्द lनवीन शासन निर्णय lशेतजमीन खरेदी करण्यापूर्वी व करतेवेळी कोणती काळजी घ्यावी l purchase of land lशेतजमीन खरेदी करण्यापूर्वी व करतेवेळी कोणती काळजी घ्यावी l purchase of land lMISUSE OF RTI EXEMPTIONS : shailesh Gandhi, Former Central Information CommissionerMISUSE OF RTI EXEMPTIONS : shailesh Gandhi, Former Central Information CommissionerAdditional Guidelines On Covid -19 Vaccination At  Work Place (Private) / Housing SocietyAdditional Guidelines On Covid -19 Vaccination At Work Place (Private) / Housing Society'Mahiticha Adhikar Sarvansathi' _ 'माहितीचा अधिकार सर्वांसाठी''Mahiticha Adhikar Sarvansathi' _ 'माहितीचा अधिकार सर्वांसाठी'जिल्हा महसूल व्यवस्था व पंचायत राज(स्थानिक स्वराज संस्था )जिल्हा महसूल व्यवस्था व पंचायत राज(स्थानिक स्वराज संस्था )पोटगी बंद कशी कराल?| बायको वर छळा चा गुन्हा कसा दाखल कराल?| how to stop maintenance #ZEROMAINTENANCEपोटगी बंद कशी कराल?| बायको वर छळा चा गुन्हा कसा दाखल कराल?| how to stop maintenance #ZEROMAINTENANCE
Яндекс.Метрика