Загрузка страницы

मुंडेंचा खरा चेहरा उघड! ज्यांच्यावर प्रीतम मुंडे संसदेत हसत होत्या त्याच आज केंद्रात मंत्री झाल्या

संसदेतील हा व्हिडिओ ज्यात बीडच्या खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे भारती पवार यांचं शेतकऱ्यांवर भाषण चालू असताना काय करत आहेत बघा ..
प्रीतम मुंडे, रक्षा खडसे यांना लोकसभेत शेतीप्रश्नाच्या चर्चेदरम्यान हसू अनावर, माध्यमांशी बोलण्यास नकार
जपच्या खासदार डॉ. भारती पवार या 16 जुलैला लोकसभेत शेतकरी कर्जमाफीचा विषय सुरू असताना भाषण करत होत्या.

"मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. सध्या पाण्यावरून गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यात वाद आहेत. त्यामुळे पुढच्या काळात यावर लक्ष देणं गरजेचं आहे," असं त्या लोकसभेत म्हणाल्या.

तेव्हा त्यांच्या मागच्या बेंचवर बसलेल्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं.
काय बोलत होत्या भारती पवार?
"शेतकरी हा कृषी व्यवस्थेचा आत्मा आहे. ग्रामीण भागाच्या आणि कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच होऊ शकत नाही. माझी विनंती आहे की, ग्रामीण भागामध्ये गावस्तरावर एखाद्या कुटुंबाचा बेसिक डाटा उपलब्ध करण्यात यावा. सातबाऱ्याचं संगणकीकरण वेगानं करण्यात यावं. शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सोलारचे प्रोजेक्ट जास्तीत जास्त देणे गरजेचे आहे. शेतकरी सन्मान योजना, मुद्रा लोन योजना यात काही अडचणी येत आहेत, यात लक्ष द्यायला पाहिजे."

"मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. सध्या पाण्यावरून गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात वाद आहेत. त्यामुळे पुढच्या काळात यावर लक्ष देणं गरजेचं आहे," असं पवार पुढे म्हणाल्या.

समोर पवार यांचं भाषण सुरू होतं मात्र प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं. त्या अक्षरश: बेंचखाली जाऊन हसत होत्या.

त्यांना नेमकं कशामुळे हसू येत होतं, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा रक्षा खडसे यांनी "मला याविषयी काहीही बोलायचं नाहीये," असं सांगितलं.

तर प्रीतम मुंडे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
pritam munde,pritam gopinath munde,pritam munde speech,pritam munde song,pritam munde status,pritam munde husband,pritam munde speech 2019,pritam munde bhashan,pritam munde lok sabha,mp pritam munde,dr pritam munde,pritam munde bjp,dr pritam munde speech,pritam munde in lok sabha,pritam munde latest speech,pritam munde in parliament,pritam munde speech in lok sabha,pritam munde speech in parliament,gopinath munde,pritam munde latest,pritam munde lok sabha 2019
pankaja munde,pankaja munde speech,pankaja munde news,gopinath munde,pankaja munde press conference,dhananjay munde,pankaja munde live,pankaja munde twitter,pankaja munde bhashan,pankaja mundhe,pankaja munde interview,pankaja munde constituency, pankaja munde,pankaja munde bjp,bjp pankaja munde,pankaja munde post,pankaja munde cries,pankaj munde,pankaja munde parali,pankaja munde father,pankaja munde crying,pankaja munde uncut pc,pankaja munde meeting,pankaja munde dissent
#PritamMunde #BhartiPawar #RakshaKhadse
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео मुंडेंचा खरा चेहरा उघड! ज्यांच्यावर प्रीतम मुंडे संसदेत हसत होत्या त्याच आज केंद्रात मंत्री झाल्या канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 июля 2021 г. 0:48:55
00:03:25
Другие видео канала
Modi Cabinet : Cabinet Minister आणि Minister of State मध्ये नेमका फरक काय? | Narendra ModiModi Cabinet : Cabinet Minister आणि Minister of State मध्ये नेमका फरक काय? | Narendra Modi"Kitne Aadmi The" Super Famous Dialogue From Sholay Hindi Movie Scene"Kitne Aadmi The" Super Famous Dialogue From Sholay Hindi Movie SceneGori Gori [Full Song] Main Hoon Na | Shahrukh Khan | Farah Khan | T-seriesGori Gori [Full Song] Main Hoon Na | Shahrukh Khan | Farah Khan | T-seriesज्यांच्या मागे हसल्या, त्या मंत्रिपदी बसल्या' | Cabinet Expansion | Dr Bharti Pawar Oath | Delhiज्यांच्या मागे हसल्या, त्या मंत्रिपदी बसल्या' | Cabinet Expansion | Dr Bharti Pawar Oath | Delhi₹1.47 Lakh Crore Failed INDIAN City || LAVASA STORY ||भारत का पहला प्राइवेट शहर कैसे फेल होगया₹1.47 Lakh Crore Failed INDIAN City || LAVASA STORY ||भारत का पहला प्राइवेट शहर कैसे फेल होगयामी प्रीतम गोपीनाथ मुंडे..संसदेत मराठीतून घेतली शपथ ! बीड च्या खासदार Pritam Munde in Loksabha 2019मी प्रीतम गोपीनाथ मुंडे..संसदेत मराठीतून घेतली शपथ ! बीड च्या खासदार Pritam Munde in Loksabha 2019Pankaja Munde UNCUT | तुम मुझे कब तक रोकोगे? पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे? दसरा मेळाव्यातील भाषण LIVEPankaja Munde UNCUT | तुम मुझे कब तक रोकोगे? पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे? दसरा मेळाव्यातील भाषण LIVEAurangabad to Mumbai Via Pune Road RouteAurangabad to Mumbai Via Pune Road Routeमी आलोय इथे आणि तू मुख्यमंत्र्यांसोबत फिरतोय? कलेक्टरला नारायण राणेंनी झापलं! Narayan Rane Chiplunमी आलोय इथे आणि तू मुख्यमंत्र्यांसोबत फिरतोय? कलेक्टरला नारायण राणेंनी झापलं! Narayan Rane Chiplunकपिल पाटील  केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज! केंद्रीय मंत्री चषक sonali bhoir new song 2022कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज! केंद्रीय मंत्री चषक sonali bhoir new song 2022"प्रितमताई वन्समोर " दबंग खासदार प्रितमताई मुंडे वरील नवीन गीत."प्रितमताई वन्समोर " दबंग खासदार प्रितमताई मुंडे वरील नवीन गीत.🔴 LIVE : राज ठाकरे लाईव्ह | भोंगे रोज लावणार,आडवून दाखवा | Raj Thackeray Live Today Speech🔴 LIVE : राज ठाकरे लाईव्ह | भोंगे रोज लावणार,आडवून दाखवा | Raj Thackeray Live Today Speech'आमदार संजय राठोड च्या कार्यक्रमात उसळला जनसागर''आमदार संजय राठोड च्या कार्यक्रमात उसळला जनसागर'Best Garad Aniket Shivadnya dhol tasha pathak Raigad...Best Garad Aniket Shivadnya dhol tasha pathak Raigad...pankaja Gopinath Mundepankaja Gopinath Mundeविरोधक पळाले, प्रितम मुंडे यांचं तुफान भाषण,ऐकायला अक्षय कुमार मुख्यमंत्री | Pritam Munde Speech HDविरोधक पळाले, प्रितम मुंडे यांचं तुफान भाषण,ऐकायला अक्षय कुमार मुख्यमंत्री | Pritam Munde Speech HDसंत बाळुमामा पालखी पारगाव सुद्रीकसंत बाळुमामा पालखी पारगाव सुद्रीकबाबा,तुम्ही का सोडून गेलात? पंकजा मुंडे भाषण;लोकं सुन्न,मुख्यमंत्री भावुक | गोपीनाथगड संपूर्ण UNCUTबाबा,तुम्ही का सोडून गेलात? पंकजा मुंडे भाषण;लोकं सुन्न,मुख्यमंत्री भावुक | गोपीनाथगड संपूर्ण UNCUT🔴 LIVE : औरंगाबाद राज ठाकरे तुफान सभा लाईव्ह मनसे | Raj Thackeray Aurangabad Sabha Live संभाजीनगर🔴 LIVE : औरंगाबाद राज ठाकरे तुफान सभा लाईव्ह मनसे | Raj Thackeray Aurangabad Sabha Live संभाजीनगरसाहेबांची संघर्ष कन्या ।। प्रितमताई गोपीनाथराव मुंडे ||साहेबांची संघर्ष कन्या ।। प्रितमताई गोपीनाथराव मुंडे ||
Яндекс.Метрика