Загрузка...

टॅक्स भरण्याची लोकांची तयारी नाही ? | Abhay Pethe | Ep 1/2 | ShaharNama | #thinkbankpodcast

महाराष्ट्रातील आणि देशातील शहरीकरणाची स्थिती काय आहे? येणाऱ्या काळात मुंबई-पुणे मेट्रोपोलीटन रिजन एकत्र येणार का? Participatory Democracy असूनही लोकांचा शहरांच्या विकासात सहभाग का नाही? शहराची व्याख्या बदलण्याची गरज? शहरांच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका काय आणि किती? Redevelopment करताना कोणती काळजी घ्यावी? शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला किती प्राधान्य असायला पाहिजे? शहरीकरण करतांना यापुढे कोणत्या चुका टाळल्या पाहिजे? या आणि शहर विकासाच्या संदर्भात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या मुलाखतीतून.
प्राध्यापक अभय पेठे यांची मुलाखत.
#urbandevelopment #cityprogress #cityplanning #smartcities #urbanplanning

=====

आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=6JF5RfNc3uU&list=PL3p0a5fvo42eflK8auBfhWIrnx0BC7DoR

#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!

Behind The Scenes : https://www.youtube.com/watch?v=SIn-zM2kz_c&list=PL3p0a5fvo42e7peZOIFbcqHSkbnsZS_l9

ShaharNama :
https://www.youtube.com/watch?v=wn9SlCUsG3Q&list=PL3p0a5fvo42f3VO7S5NSm5mjxtcv-q8kK

00:00 - Promo
01:34 - Intro
02:22 - महाराष्ट्र आणि देशातील शहरीकरणाबद्दल काय वाटते?
08:33 - मुंबई-पुणे इकनॉमिक रिजन असा एकत्रित विचार करण्याची वेळ आली आहे का?
13:44 - नगरसेवक नसल्यामुळे लोकांना काही फरक पडतोय का?
22:27 - शहरांचे आजचे प्रॉब्लेम्स काय आहेत?
23:50 - एक्स्ट्रीम परिस्थितीतच लोकांना शहर विकास आणि नियोजन आठवते का?
29:41 - शहरात झोपडपट्टी आणि हाय राईज सोसायटी एकत्र असणे योग्य का अयोग्य?

Видео टॅक्स भरण्याची लोकांची तयारी नाही ? | Abhay Pethe | Ep 1/2 | ShaharNama | #thinkbankpodcast канала Think Bank
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять