Загрузка...

DELIMITATION मोदींना जड जाणार? | Prof. Prakash Pawar | Think Bank

मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे नक्की काय आणि ती का करावी लागते? डीलिमिटेशन म्हणजे नक्की काय? उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये मतदारसंघांच्या संख्येवरून वाद का निर्माण झाला आहे? ५० टक्के जागा वाढवण्याचा प्रस्ताव नक्की काय आहे आणि त्यातील तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत? पुनर्रचनेमुळे शहरी भागाचे वर्चस्व वाढून ग्रामीण भाग राजकीयदृष्ट्या वंचित राहणार का? २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना होणे शक्य आहे का?

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत...

#delimitation #NarendraModi #thinkbank

Видео DELIMITATION मोदींना जड जाणार? | Prof. Prakash Pawar | Think Bank канала Think Bank
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять