Загрузка страницы

पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje

पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे
पुणे : पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. (Maratha reservation issue Meeting between MP UdayanRaje and MP SambhajiRaje) #Udayanraje #MarathaAarakshan #Sambhajiraje #Pune
संभाजीराजे जंटलमन पण आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो'
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली तर दुसरीकडे आज संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राजांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा सांगितली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीका केली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकंच नाहीतर यामध्ये कोणाला कोणी फूस लावली हेसुद्धा स्पष्ट होईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी आधी राज्याने अधिवेशन बोलवावं आणि कायदा तयार करावा त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो असंही यावेळी ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आरक्षणासाठी संभाजीराजे थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो', असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजेंच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच यासाठी आता राज्यातील प्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले.
udayanraje bhosale,udayanraje,udayanraje bhosale speech,chhatrapati udayanraje bhonsle,udayanraje bhonsale,udayanraje sambhajiraje meet,udayanraje news,udayanraje bhosle,udayanraje bhosale ncp,udayanraje bhosale news,udayanraje bhosale song,udayanraje bhosale status,udyanraje bhosale,udayanraje song,udayanraje speech,udayanraje bhonsle,report on udayanraje,ale re ale udayanraje,udayanraje style rada,udayanraje latest news,udayanraje bhosale bjp,udayanraje bhosale car,vinayak mete udayanraje
udayanraje sambhajiraje meet,sambhajireje chhatrapati,sambhajiraje chhatrapati,sambhajiraje on maratha,mp sambhajiraje chhatrapati,sambhajiraje,#sambhajiraje,chatrapati sambhajiraje,sambhajiraje chhatrapati aurangabad visit,sambhajiraje chatrapati,sharad pawar sambhajiraje,mp | sambhajiraje chhatrapati,sambhajiraje chhatrapati raigad,yuvraj sambhajiraje chhatrapati,sambhajiraje chhatrapati twitter,sambhajiraje chhatrapati arrives,sambhajiraje meet prakash ambedkar

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
14 июня 2021 г. 17:07:32
00:21:15
Другие видео канала
अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023अभिमानाचा पहिला क्षण, रायगड किल्ल्याचं 3D मॅपिंग व्हिडीओ जगासमोर पहिल्यांदाच | Raigad Fort 4D 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023तुफान गर्दीत मनसेचं नवं गाणं वाजलं..प्रचंड गाजलं ! राज ठाकरे देखील बघतच राहिले | MNS New Song 2023असे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!  #Kokankada #Shortsअसे धाडस करणारा पहिला शिवभक्त! कोकणकड्यावरून हा थरारक व्हिडीओ पाहून थक्क व्हाल! #Kokankada #ShortsRaj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंची अशी एन्ट्री, शिवतीर्थचे रोड झाले जाम ! वाढदिवसाला काय घडलं?महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी झाले थक्क ! डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला क्षण दिल्लीत !सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी शिवसेनेचं पत्र खणखणीत मराठीत वाचलं ! कोर्टात मराठीचा बाणा गाजलासर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी शिवसेनेचं पत्र खणखणीत मराठीत वाचलं ! कोर्टात मराठीचा बाणा गाजलानाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi Dhangekarनाव घेताच थेट एन्ट्री झाली,सभागृह घोषणांनी दणाणलं, धंगेकरांनी घेतली अशी शपथ ! Kasba Ravi DhangekarLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनLalbaugcha Raja 2022 | जिथे अंबानी सुद्धा नतमस्तक होतात, लालबागचा राजा २०२२ पहिली झलक, पहिलं दर्शनअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe Entryअमोल कोल्हेंची संसदेत थेट मराठीतून शपथ, जय शिवरायांचा नारा ! तो क्षण कॅमेऱ्यात ! Amol Kolhe EntryLIVE : आनंद शिंदेंचा तुफान भीम गीतांचा कार्यक्रम परळीहून लाईव्ह,धनंजय मुंडे पाहायला थेट Anand ShindeLIVE : आनंद शिंदेंचा तुफान भीम गीतांचा कार्यक्रम परळीहून लाईव्ह,धनंजय मुंडे पाहायला थेट Anand Shindeधनुभाऊंनी फर्माईश केली, अख्ख बीड रडलं, जेव्हा अजय अतुलने परळीत गायलं उमगाया बाप रं ! Umagaya Bap Rधनुभाऊंनी फर्माईश केली, अख्ख बीड रडलं, जेव्हा अजय अतुलने परळीत गायलं उमगाया बाप रं ! Umagaya Bap Rनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement Videoनगरची भावी सुनबाई लवकरच मंडपात, Hindavi Patil चा दणक्यात साखरपुडा | हिंदवी पाटील Engagement VideoThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 TharThane | थरार मनसेच्या सर्वात मोठ्या दहीहंडीत ९ थरांची कडक सलामी!५ लाखाची कॅश जागेवर Dahihandi 9 Tharराज ठाकरेंचं नाशिक मध्ये जबरदस्त काम..जे काम कोणीच करु शकणार नाही | Raj Thackeray Nashik Developmentराज ठाकरेंचं नाशिक मध्ये जबरदस्त काम..जे काम कोणीच करु शकणार नाही | Raj Thackeray Nashik Developmentराज ठाकरे | तयारीला लागा, मनसे स्वबळावर विधानसभा लढवणार,उमेदवार जाहीर | Raj Thackeray Speech Latestराज ठाकरे | तयारीला लागा, मनसे स्वबळावर विधानसभा लढवणार,उमेदवार जाहीर | Raj Thackeray Speech Latestगरिबाला ८ लाख बिल,नितीन नांदगावकर डॉक्टरला असा धरला,हॉस्पिटलने पूर्ण बिल माफ केलं!माज जिरला Hospitalगरिबाला ८ लाख बिल,नितीन नांदगावकर डॉक्टरला असा धरला,हॉस्पिटलने पूर्ण बिल माफ केलं!माज जिरला Hospitalराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetराज ठाकरेंच्या घरी शिंदेंचं असं स्वागत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवतीर्थवर एन्ट्री Eknath-Raj Meetमाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलामाझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिलाविजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !विजयाची पहिली बातमी आली! अश्विनी जगताप, आणि लक्ष्मणभाऊंच्या मुलीने फोडला टाहो..सगळे झाले भावुक !पुण्याच्या मुलीला लग्नासाठी मध्यप्रदेशला पळवलं! पोलिसांची एन्ट्री आणि मग वसंत मोरे ! पुढे काय घडलंपुण्याच्या मुलीला लग्नासाठी मध्यप्रदेशला पळवलं! पोलिसांची एन्ट्री आणि मग वसंत मोरे ! पुढे काय घडलंबॉलिवूड नाही अक्षय कुमार मदतीला!महापूर आला तसा जाईल,तुम्ही खचू नका,कोल्हापूर सांगलीतील भावांनो Floodबॉलिवूड नाही अक्षय कुमार मदतीला!महापूर आला तसा जाईल,तुम्ही खचू नका,कोल्हापूर सांगलीतील भावांनो Flood
Яндекс.Метрика