Загрузка страницы

सेलरी, बेझिल, थाईम पालेभाज्यातून मिळवा पैसा | Exotic Vegetables Celery, Basil, Thyme | Shivar News

सेलरी, बेझिल, थाईम पालेभाज्यातून मिळवा पैसा | Exotic Vegetables Celery, Basil, Thyme | Shivar News

सेलरी, बेझिल, थाईम या विदेशी पालेभाज्या लागवडीतून शेतकरी चांगला पैसा मिळवू शकतो. थाईम हे पिझ्झावर वापरले जाते. थाईम उत्तम चवीसाठी ओळखली जाणारी विदेशी भाजी आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात थाईम पिकाची लागवड करावी. लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांत उत्पन्न देणारे हे पीक आहे. 200 रुपये किलोच्या पुढेच थाईम पिकाची विक्री होते. कोथिंबीरसारखी दिसणारी सेलरी विदेशी भाजी सूप, सलाड आणि चायनीजमध्ये वापरली जाते. तुळशीच्या पानासारख्या इटालियन बेझिलचा खाद्यपदार्थांबरोबरच सुगंधी द्रव्यामध्येही वापर होतो.

#celeryvegetables
#basil_thymevegetables
#exoticvegetables
#shivarnews24

Видео सेलरी, बेझिल, थाईम पालेभाज्यातून मिळवा पैसा | Exotic Vegetables Celery, Basil, Thyme | Shivar News канала Shivar News 24
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 сентября 2023 г. 13:30:01
00:06:21
Другие видео канала
मोबाईलद्वारे दूध व्यवसायावर पूर्ण नियंत्रण | दुधाचे एटीएम मशीन | Milk ATM Machine | Shivar News 24मोबाईलद्वारे दूध व्यवसायावर पूर्ण नियंत्रण | दुधाचे एटीएम मशीन | Milk ATM Machine | Shivar News 24शासकीय अनुदानात मशीन : 18 इंचपासून चार फुटांपर्यंत पिकांचे सोंगणी मशीन | Harvester Machine | Shivarशासकीय अनुदानात मशीन : 18 इंचपासून चार फुटांपर्यंत पिकांचे सोंगणी मशीन | Harvester Machine | Shivarमाती विना शेती : आता पाण्यावरच पिकवा भाजीपाला | Hydroponic Farming In Marathi | Shivar News 24माती विना शेती : आता पाण्यावरच पिकवा भाजीपाला | Hydroponic Farming In Marathi | Shivar News 24व्वा..! मसाल्यांमध्ये चक्क वनाैषधींचा वापर | अंबिका मसाले उद्योग | Ambika Masale | Shivar News 24व्वा..! मसाल्यांमध्ये चक्क वनाैषधींचा वापर | अंबिका मसाले उद्योग | Ambika Masale | Shivar News 24माणूस नव्हे, स्वतःच्याही तालावर नाचतो हा फवारणी ड्रोन | Maharashtra Farmer Scheme | Shivar News 24माणूस नव्हे, स्वतःच्याही तालावर नाचतो हा फवारणी ड्रोन | Maharashtra Farmer Scheme | Shivar News 24AI तंत्रज्ञानाने बहरला ऊस | सेन्सरमार्फत खत, रोग, पाणी नियोजन | AI Technology In Sugarcane FarmAI तंत्रज्ञानाने बहरला ऊस | सेन्सरमार्फत खत, रोग, पाणी नियोजन | AI Technology In Sugarcane Farmव्वा..! सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर | किती खर्च लागतो बघाच एकदा | CNG Tractor Marathi | Shivar News 24व्वा..! सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर | किती खर्च लागतो बघाच एकदा | CNG Tractor Marathi | Shivar News 24दागिने मोडून 150 महिलांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला वस्त्रोद्योग | आरती देशमुख संगमनेर | Shivarदागिने मोडून 150 महिलांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला वस्त्रोद्योग | आरती देशमुख संगमनेर | Shivar...म्हणून महिलांनी ठरवलं तर घराचं सोनं | स्वस्तिक उद्योगाची कहाणी | Business Idea | Shivar News 24...म्हणून महिलांनी ठरवलं तर घराचं सोनं | स्वस्तिक उद्योगाची कहाणी | Business Idea | Shivar News 24पदवी हाती पडताच धरली शेतीची वाट | आता वर्षाला कमावतो आठ लाख | तरुण वळाले शेतीकडे | Shivar News 24पदवी हाती पडताच धरली शेतीची वाट | आता वर्षाला कमावतो आठ लाख | तरुण वळाले शेतीकडे | Shivar News 24सागवान लाकडाच्या दरवाजाला टक्कर देतो FRP Material Door | Waterproof Door For House | Shivar News 24सागवान लाकडाच्या दरवाजाला टक्कर देतो FRP Material Door | Waterproof Door For House | Shivar News 24बघून आश्चर्य वाटेल...! जगातील हीच ती सर्वात छोटी पुंगनुर गाय | किंमत दीड लाख रुपये | Shivar News 24बघून आश्चर्य वाटेल...! जगातील हीच ती सर्वात छोटी पुंगनुर गाय | किंमत दीड लाख रुपये | Shivar News 24चुलते पुतण्यांमुळे वैतागले, पण..मेहकरमधील 80 वर्षांच्या या काकांसाठी पुतणे देवदूतच | Shivar News 24चुलते पुतण्यांमुळे वैतागले, पण..मेहकरमधील 80 वर्षांच्या या काकांसाठी पुतणे देवदूतच | Shivar News 24सेंद्रिय खतांमुळे तरले डाळिंब | वर्षाला एकरी चार लाख उत्पन्न | Dalimb Lagwad Mahiti | Shivar News 24सेंद्रिय खतांमुळे तरले डाळिंब | वर्षाला एकरी चार लाख उत्पन्न | Dalimb Lagwad Mahiti | Shivar News 24पिकापेक्षा बिज उत्पादनातून जादा पैसा | Extra Money From Seed Production Than Crop | Shivar News 24पिकापेक्षा बिज उत्पादनातून जादा पैसा | Extra Money From Seed Production Than Crop | Shivar News 24बँकेची नोकरी सोडून पेरूच्या बागेत थाटले मिसळ हॉटेल | मराठी तरुणाचे असेही धाडस | Shivar News 24बँकेची नोकरी सोडून पेरूच्या बागेत थाटले मिसळ हॉटेल | मराठी तरुणाचे असेही धाडस | Shivar News 24अप्पा हलवाईचा पेढा लय गोड | आठवी पिढी सांभाळतेय व्यवसाय | Appa Halwai Pedha History | Shivar News 24अप्पा हलवाईचा पेढा लय गोड | आठवी पिढी सांभाळतेय व्यवसाय | Appa Halwai Pedha History | Shivar News 24घनदाट जंगलातून लाईव्ह | मधमाशीमुळे बदलले मांघरचे अर्थकारण | Honey Village Manghar | Shivar News 24घनदाट जंगलातून लाईव्ह | मधमाशीमुळे बदलले मांघरचे अर्थकारण | Honey Village Manghar | Shivar News 24हातांनी विणून तयार केली जाणारी पैठणी साडी | Paithani Saree Making Yeola | Money In Sadi Businessहातांनी विणून तयार केली जाणारी पैठणी साडी | Paithani Saree Making Yeola | Money In Sadi Businessपुण्याचे झगमगाटी आयुष्य सोडून गाठले गाव...! शेतीला पूरक गावरान कोंबडीपालन आणि हॉटेल व्यवसाय उभारलापुण्याचे झगमगाटी आयुष्य सोडून गाठले गाव...! शेतीला पूरक गावरान कोंबडीपालन आणि हॉटेल व्यवसाय उभारलाद्राक्ष बागेचे व्यवस्थापन आणि आर्थिक गणित | जिथे कुसळ उगवत नव्हते तिथे बहरली बाग | Shivar News 24द्राक्ष बागेचे व्यवस्थापन आणि आर्थिक गणित | जिथे कुसळ उगवत नव्हते तिथे बहरली बाग | Shivar News 24
Яндекс.Метрика