Загрузка страницы

बघून आश्चर्य वाटेल...! जगातील हीच ती सर्वात छोटी पुंगनुर गाय | किंमत दीड लाख रुपये | Shivar News 24

बघून आश्चर्य वाटेल...! जगातील हीच ती सर्वात छोटी पुंगनुर गाय | किंमत दीड लाख रुपये | Shivar News 24

जगातील सर्वात छोटी गाय पुणे येथील कृषी महाविद्यालय पुंगनुर जातीची ही गाय दोन वर्षांची आहे. म्हशीपेक्षाही दुधाचा फॅट कंटेन्ट जास्त आहे. मूळ भारतीय असलेली ही देशी गाय आहे. ही गाय दीड ते दोन लिटर दूध देते. मात्र, यातील फॅट जास्त आहे. विशाखापट्टमणजवळील पुन्नगूर जातीची गाय महाराष्ट्रात आणण्यात आली. पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश आहे. जगातील सर्वात लहान उंचीचा हा गोवंश मानल्या जातो. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने या गाईची ओळख आहे.

वेबसाईट - www.shivarnews24.com
#punganurcow
#punganurcowsmilk
#differenttypesofcows
#CattlefromIndia
#पुंगनुरगाय
#businessideas
#shivarnews24

Complete information of Punganur cow,
भारतातील गोवंश
पुंगनुर गाईची संपूर्ण माहिती
पुंगनुर गाईचे दूध
गाईचे विविध प्रकार

Видео बघून आश्चर्य वाटेल...! जगातील हीच ती सर्वात छोटी पुंगनुर गाय | किंमत दीड लाख रुपये | Shivar News 24 канала Shivar News 24
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 июня 2022 г. 19:38:19
00:04:15
Другие видео канала
रेशीम शेती | टसर कोषात पैसाच पैसा | भंडारा जिल्ह्यात 400 वर्षांपासून रेशीम उद्योग | Shivar News 24रेशीम शेती | टसर कोषात पैसाच पैसा | भंडारा जिल्ह्यात 400 वर्षांपासून रेशीम उद्योग | Shivar News 24व्वा..! मसाल्यांमध्ये चक्क वनाैषधींचा वापर | अंबिका मसाले उद्योग | Ambika Masale | Shivar News 24व्वा..! मसाल्यांमध्ये चक्क वनाैषधींचा वापर | अंबिका मसाले उद्योग | Ambika Masale | Shivar News 24इथं फॅन्सी लेहंगा फक्त एक हजारांपासून, साड्याही स्वस्त | Sai Leela House Surat | Saree Marketइथं फॅन्सी लेहंगा फक्त एक हजारांपासून, साड्याही स्वस्त | Sai Leela House Surat | Saree Marketअरे व्वा..! एक वर्ष टिकणारी फुले बघाच | बीडच्या इंंजिनिअरची महाराष्ट्रात एकमेव शेती | Shivar News 24अरे व्वा..! एक वर्ष टिकणारी फुले बघाच | बीडच्या इंंजिनिअरची महाराष्ट्रात एकमेव शेती | Shivar News 24दागिने मोडून 150 महिलांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला वस्त्रोद्योग | आरती देशमुख संगमनेर | Shivarदागिने मोडून 150 महिलांनी उभारला महाराष्ट्रातील पहिला वस्त्रोद्योग | आरती देशमुख संगमनेर | Shivar...म्हणून महिलांनी ठरवलं तर घराचं सोनं | स्वस्तिक उद्योगाची कहाणी | Business Idea | Shivar News 24...म्हणून महिलांनी ठरवलं तर घराचं सोनं | स्वस्तिक उद्योगाची कहाणी | Business Idea | Shivar News 24नवा ट्रेंड | फेटा बांधणी व्यवसायात कमवा दरमहा 30 हजार | Feta Business Training Latur | Shivar Newsनवा ट्रेंड | फेटा बांधणी व्यवसायात कमवा दरमहा 30 हजार | Feta Business Training Latur | Shivar Newsसेंद्रिय खतांमुळे तरले डाळिंब | वर्षाला एकरी चार लाख उत्पन्न | Dalimb Lagwad Mahiti | Shivar News 24सेंद्रिय खतांमुळे तरले डाळिंब | वर्षाला एकरी चार लाख उत्पन्न | Dalimb Lagwad Mahiti | Shivar News 24पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankarपूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankarबँकेची नोकरी सोडून पेरूच्या बागेत थाटले मिसळ हॉटेल | मराठी तरुणाचे असेही धाडस | Shivar News 24बँकेची नोकरी सोडून पेरूच्या बागेत थाटले मिसळ हॉटेल | मराठी तरुणाचे असेही धाडस | Shivar News 24घनदाट जंगलातून लाईव्ह | मधमाशीमुळे बदलले मांघरचे अर्थकारण | Honey Village Manghar | Shivar News 24घनदाट जंगलातून लाईव्ह | मधमाशीमुळे बदलले मांघरचे अर्थकारण | Honey Village Manghar | Shivar News 24द्राक्ष बागेचे व्यवस्थापन आणि आर्थिक गणित | जिथे कुसळ उगवत नव्हते तिथे बहरली बाग | Shivar News 24द्राक्ष बागेचे व्यवस्थापन आणि आर्थिक गणित | जिथे कुसळ उगवत नव्हते तिथे बहरली बाग | Shivar News 24पडीक जमीन, मातीचा रस्ता उखडून फेकणारे बिरबलचे रोटाव्हेटर | Birbal Rotavator | BEST ROTAVATOR INDIAपडीक जमीन, मातीचा रस्ता उखडून फेकणारे बिरबलचे रोटाव्हेटर | Birbal Rotavator | BEST ROTAVATOR INDIAस्ट्रॉबेरीच्या या गावांत शेतकऱ्यांना जमले मार्केटिंगचे गणित | Money in Strawberry Farming | Shivarस्ट्रॉबेरीच्या या गावांत शेतकऱ्यांना जमले मार्केटिंगचे गणित | Money in Strawberry Farming | Shivarसूरतमधील होलसेल साड्यांचे मार्केट | 400 रुपयांची साडी 85 रुपयांत | Surat Saree Wholesale Marketसूरतमधील होलसेल साड्यांचे मार्केट | 400 रुपयांची साडी 85 रुपयांत | Surat Saree Wholesale Marketअ‍ॅग्रोवन कसे पोचले घराघरात? | अमित गद्रे | सर्वाधिक यशस्वी कृषी दैनिक | Shivar News 24अ‍ॅग्रोवन कसे पोचले घराघरात? | अमित गद्रे | सर्वाधिक यशस्वी कृषी दैनिक | Shivar News 24पनीर उद्योगात दोघा भावांना सापडला प्रगतीचा मार्ग | बी फार्म तरुण उतरला शेतीत | आता 1 लाख रुपये कमाईपनीर उद्योगात दोघा भावांना सापडला प्रगतीचा मार्ग | बी फार्म तरुण उतरला शेतीत | आता 1 लाख रुपये कमाईना पैसा, ना अनुभव तरीही शेतकऱ्यांनी उभारली कंपनी | 70 लाखांची उलाढाल | Farmer Company | Shivar Newsना पैसा, ना अनुभव तरीही शेतकऱ्यांनी उभारली कंपनी | 70 लाखांची उलाढाल | Farmer Company | Shivar Newsशेतकऱ्यांनी सुरू केली बाभूळगाव मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी | Farmers Producer Company | Shivarशेतकऱ्यांनी सुरू केली बाभूळगाव मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी | Farmers Producer Company | Shivarशेतकऱ्याची अशीही दानत..! फक्त 80 रुपयांत पोटभर स्पेशल दाळबट्टी | लहान मुलांना फुकट जेवण | Shivarशेतकऱ्याची अशीही दानत..! फक्त 80 रुपयांत पोटभर स्पेशल दाळबट्टी | लहान मुलांना फुकट जेवण | Shivar
Яндекс.Метрика