Загрузка страницы

जावई म्हणतो माझीच सासुरवाडी भारी! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti Maharaj comedy kirtan

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .

समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे

टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

Marathisuperstar [Copyright]

विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

Видео जावई म्हणतो माझीच सासुरवाडी भारी! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti Maharaj comedy kirtan канала MaRaThi Superstar
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 ноября 2020 г. 13:05:13
00:18:10
Другие видео канала
२०२२ मधील पहिले संपूर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtan२०२२ मधील पहिले संपूर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtanदिवाळीत दाजीला मेव्हणीची आठवण !इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन !Nivrutti maharaj comedy kirtanदिवाळीत दाजीला मेव्हणीची आठवण !इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन !Nivrutti maharaj comedy kirtanइंदुरीकर महाराजांचे जेजुरीतील संपुर्ण किर्तन । Indurikar Maharaj Comedy Kirtan । 2020इंदुरीकर महाराजांचे जेजुरीतील संपुर्ण किर्तन । Indurikar Maharaj Comedy Kirtan । 2020काल्याचे कीर्तन I पुणे I इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन I Indurikar Maharaj comedy Kirtanकाल्याचे कीर्तन I पुणे I इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन I Indurikar Maharaj comedy Kirtanइंदुरीकर महाराज कॉमेडी जबरदस्त कीर्तन | Indurikar maharaj comedy kirtan 2022इंदुरीकर महाराज कॉमेडी जबरदस्त कीर्तन | Indurikar maharaj comedy kirtan 2022नवरा बायकोचं भांडण !निवृत्ती महाराज किर्तन! maharaj comedy kirtan!नवरा बायकोचं भांडण !निवृत्ती महाराज किर्तन! maharaj comedy kirtan!NIVRUTTI MAHARAJ DESHMUKH ||समाजप्रबोधनकार  ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख  यांचे लेटेस्ट कीर्तनNIVRUTTI MAHARAJ DESHMUKH ||समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे लेटेस्ट कीर्तनपोरींसाठी फाशी घेणारे मजनू नक्की पहा,इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanपोरींसाठी फाशी घेणारे मजनू नक्की पहा,इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanपुणे पिंपरी येथील इंदुरीकर महाराजांचे संपूर्ण कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan 2020पुणे पिंपरी येथील इंदुरीकर महाराजांचे संपूर्ण कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan 2020इंदुरीकर महाराज यांचे जबरदस्त किर्तन..इंदुरीकर महाराज यांचे जबरदस्त किर्तन..थोरली सून V/S धाकटी सून, 2020 चे | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanथोरली सून V/S धाकटी सून, 2020 चे | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanगुडीपाडव्यानिमित्त इंदोरीकर महाराजांचे कोल्हेवाडीतील संपूर्ण कीर्तन, Indurikar Maharaj Comedy Kirtanगुडीपाडव्यानिमित्त इंदोरीकर महाराजांचे कोल्हेवाडीतील संपूर्ण कीर्तन, Indurikar Maharaj Comedy Kirtanबायकोला सरपंच करायची घाई! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन!Nivrutti maharaj comedy kirtanबायकोला सरपंच करायची घाई! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन!Nivrutti maharaj comedy kirtanरुसलेला जावई संपूर्ण कॉमेडी कीर्तन | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtanरुसलेला जावई संपूर्ण कॉमेडी कीर्तन | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtanआजकाल पहिली दुसरीतले पोरं लईच चॅप्टर निघालेत I इंदुरीकर महाराज किर्तनआजकाल पहिली दुसरीतले पोरं लईच चॅप्टर निघालेत I इंदुरीकर महाराज किर्तनIndurikar maharaj kirtan annache punyasmaranIndurikar maharaj kirtan annache punyasmaranसंपूर्ण कीर्तन - इंदोरीकर महाराज -  कोल्हेवाडीसंपूर्ण कीर्तन - इंदोरीकर महाराज - कोल्हेवाडीखोडीचे पाहुणे ! इंदुरिकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj comedy kirtanखोडीचे पाहुणे ! इंदुरिकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj comedy kirtanबेवड्यांची जत्रा! लांबच लांब रांगा! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Indurikar maharaj comedy kirtan!बेवड्यांची जत्रा! लांबच लांब रांगा! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Indurikar maharaj comedy kirtan!
Яндекс.Метрика