Загрузка страницы

बायकोला सरपंच करायची घाई! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन!Nivrutti maharaj comedy kirtan

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .

समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे

टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

Marathisuperstar [Copyright]

विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

Видео बायकोला सरपंच करायची घाई! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन!Nivrutti maharaj comedy kirtan канала MaRaThi Superstar
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 декабря 2020 г. 12:19:24
00:25:22
Другие видео канала
पोट धरून हसाल ☺️ ज्ञानेश्वर महाराज पठाडे कॉमेडी किर्तन l Dnyaneshwar Maharaj Pathade Comedy Kirtanपोट धरून हसाल ☺️ ज्ञानेश्वर महाराज पठाडे कॉमेडी किर्तन l Dnyaneshwar Maharaj Pathade Comedy Kirtanवेळ काढून हे कीर्तन पहाच / पुरुषोत्तम महाराज पाटील कॉमेडी कीर्तन / Purushottam Maharaj Patil Kirtanवेळ काढून हे कीर्तन पहाच / पुरुषोत्तम महाराज पाटील कॉमेडी कीर्तन / Purushottam Maharaj Patil Kirtanअमेरिकेचा जावई | इंदुरीकर महाराज जबरदस्त तुफान कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtanअमेरिकेचा जावई | इंदुरीकर महाराज जबरदस्त तुफान कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtanपैसा पैसा करनारे नक्की पहा | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanपैसा पैसा करनारे नक्की पहा | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtanIndurikar Maharaj comedy Dialogues | Tiktok Version | Gayatri korpe Comedy videos |Indurikar Maharaj comedy Dialogues | Tiktok Version | Gayatri korpe Comedy videos |हसून हसून पागल व्हाल ! इंदुरीकर महाराज नवीन कॉमेडी कीर्तन Indorikar Maharaj comedy kirtanहसून हसून पागल व्हाल ! इंदुरीकर महाराज नवीन कॉमेडी कीर्तन Indorikar Maharaj comedy kirtan50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4 .30  PM | 5 May 2021 -TV950 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4 .30 PM | 5 May 2021 -TV9पवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanहसून हसून पोट दुखेल ! ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे विनोदी कीर्तन ! Mauli Maharaj Pathade Kirtanहसून हसून पोट दुखेल ! ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे विनोदी कीर्तन ! Mauli Maharaj Pathade Kirtanनवरा बायकोचं भांडण !निवृत्ती महाराज किर्तन! maharaj comedy kirtan!नवरा बायकोचं भांडण !निवृत्ती महाराज किर्तन! maharaj comedy kirtan!श्रीमंतांच्या बायका ! इंदोरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan । 2021श्रीमंतांच्या बायका ! इंदोरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan । 2021ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtanज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtanकोरोना ने कशी जिरवली ? शिवलीला पाटील यांचे तुफान कॉमेडी किर्तन ! Shivleela Patil Comedy kirtan 2021कोरोना ने कशी जिरवली ? शिवलीला पाटील यांचे तुफान कॉमेडी किर्तन ! Shivleela Patil Comedy kirtan 20211 जानेवारी 2021 या वर्षीचे पहिले कीर्तन । इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन। indurikar maharaj kirtan1 जानेवारी 2021 या वर्षीचे पहिले कीर्तन । इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन। indurikar maharaj kirtanसर्वात जास्त पाहिलेलं किर्तन | अप्रतिम प्रसंग  | शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patilसर्वात जास्त पाहिलेलं किर्तन | अप्रतिम प्रसंग | शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil80 वर्षाच म्हतार म्हणत एकदा इच्छा ये सरपंच व्हायची | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj80 वर्षाच म्हतार म्हणत एकदा इच्छा ये सरपंच व्हायची | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharajराहायचं तरी किती दिवस आहे | indurikar maharaj comedy kirtan ! @Vip Kirtankarराहायचं तरी किती दिवस आहे | indurikar maharaj comedy kirtan ! @Vip Kirtankar२०२१ मधील पहिले संपूर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtan२०२१ मधील पहिले संपूर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar maharaj comedy kirtanIndurikar maharaj full comedy kirtan 1  Jan 2021 | इंदुरीकर महाराज भन्नाट कॉमेडी संपूर्ण कीर्तनIndurikar maharaj full comedy kirtan 1 Jan 2021 | इंदुरीकर महाराज भन्नाट कॉमेडी संपूर्ण कीर्तनआगाऊ सुनबाई आणि सासूचा झटका अतिशय विनोदी व जबरदस्त फटकेबाज कीर्तन - इंदोरीकर महाराजआगाऊ सुनबाई आणि सासूचा झटका अतिशय विनोदी व जबरदस्त फटकेबाज कीर्तन - इंदोरीकर महाराज
Яндекс.Метрика