Загрузка страницы

हीच ती ट्रिक ज्याने चकली तेलात विरघळत हि नाही, तेल हि पीत नाही आणि तुटतसुद्धा नाही । भाजणीची चकली

Chakli Recipe | Chakli Recipe In Marathi | भाजणीची चकली | चकली रेसीपी | How To Make Chakli | Chakali Recipe | Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - २½ कप चकली भाजणीचे पीठ, ¼ tea spn हिंग, १ tsp ओवा, १½ tbl spn पॉलीश सफेद तीळ, २ tblspn तेल, २½ tbl spn चकली मसाला, ¼ tea spn हळद, १½ कप पाणी, पीठ मळण्याकरिता आवश्यकतेनुसार कोमट पाणी, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.

साहित्य १ किलोसाठी - ५ कप चकली भाजणीचे पीठ, ½ tea spn हिंग, १ tblsp ओवा, ३ tbl spn पॉलीश सफेद तीळ, ४ tblspn तेल, ४½ tbl spn चकली मसाला, १ tea spn हळद, २½ कप पाणी, पीठ मळण्याकरिता आवश्यकतेनुसार कोमट पाणी, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.

1) खमंग चकलीची भाजणी 👉 https://youtu.be/Dryn8lazTjs
2) साधी सोपी चकली भाजणी 👉 https://youtu.be/zJpE1X8WGT0

कृती - एका खोलगट भांड्यात पाणी घालून उकळून घ्यावे. उकळी फुटल्यावर त्यात हिंग, ओवा, सफेद तीळ, तेल, चकली मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. एकजीव करून झाल्यावर त्यात चकली भाजणीचे पीठ घालावे आणि उकड तयार करून घ्यावी. उकड तयार करताना एक महत्वाची काळजी घ्यावी कि, पीठ पात्तळ किंवा घट्ट झाले नाही पाहिजे, जसं भाकरीसाठी पीठाची उकड तयार करून घेतो तशीच करून घ्यावी. आता तयार उकड एका परातीत काढून कोमट करून घ्यावी. कोमट पाण्याचा थोडा थोडा वापर करून पीठ मळून घ्यावे. पीठात मळण्याकरिता पाण्याचा वापर करताना पीठ पात्तळ नाही होणार याची काळजी घ्यावी. पिठाचा गोळा तयार झाल्यावर चकलीच्या साच्यात मावेल इतका गोळा बाजूला काढावा. गोळा पुन्हा हलका मळून साच्यात भरून घ्यावा. ( साच्यात भरण्या अगोदर साच्याला आतून तेलाचे बोट फिरवावे म्हणजे पीठ अडकून नाही बसणार ) आता चकलीच्या साच्याने गोल गरगरीत चकल्या पाडून घ्याव्यात आणि गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्याव्यात. खमंग आणि खुसखुशीत भाजणीची चकली तय्यार !

टीप - १) उकड तयार करताना २ tblspn तेलापेक्षा जास्त तेल घालू नये. जर जास्त तेल गेल्यास चकल्या तेलात तुटूही शकतात किंवा आतून नरम राहू शकतात.
२) भाजणीमध्ये जर साबुदाणा घातला असेल तर चकल्या तेल पिऊ शकतात. त्यामुळे भजनातून साबुदाणा वगळून घ्यावा.

#bhajnichichakli #chaklirecipe #diwalifaralrecipe

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Join Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео हीच ती ट्रिक ज्याने चकली तेलात विरघळत हि नाही, तेल हि पीत नाही आणि तुटतसुद्धा नाही । भाजणीची चकली канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 октября 2019 г. 10:04:16
00:11:44
Другие видео канала
खुसखुशीत गव्हाच्या पिठाची चकली  | Wheat Flour Chakali - Diwali Recipe | MadhurasRecipeखुसखुशीत गव्हाच्या पिठाची चकली | Wheat Flour Chakali - Diwali Recipe | MadhurasRecipeबस घोलो और 5 min मे टेस्टी व क्रिस्पी चकली बना डालो | Chakli Premix | Diwali Snacks | Chakli Recipeबस घोलो और 5 min मे टेस्टी व क्रिस्पी चकली बना डालो | Chakli Premix | Diwali Snacks | Chakli Recipeभाजणीची चकली | तेलात न विरघळणारी तेल न पिणारी मऊ न पडणारी न तुटणारी चकली | Bhajanichi Chakli | चकलीभाजणीची चकली | तेलात न विरघळणारी तेल न पिणारी मऊ न पडणारी न तुटणारी चकली | Bhajanichi Chakli | चकली१ किलोची खमंग चकली भाजणी व त्यापासून खुसखुशीत चकली छोट्या - छोट्या टिप्स सह/Chakli Recipe१ किलोची खमंग चकली भाजणी व त्यापासून खुसखुशीत चकली छोट्या - छोट्या टिप्स सह/Chakli Recipeअर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाहीअर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाहीभाजणीची कुरकूरीत चकली | Bhajanichi Chakali Murukku recipe by madhurasrecipe | Diwali Recipeभाजणीची कुरकूरीत चकली | Bhajanichi Chakali Murukku recipe by madhurasrecipe | Diwali RecipeChakali Masala Recipe | चकलीमध्ये हा स्पेशल चकली मसाला घातल्यावर चकली होणार अधिक स्वादिष्ट आणि रुचकरChakali Masala Recipe | चकलीमध्ये हा स्पेशल चकली मसाला घातल्यावर चकली होणार अधिक स्वादिष्ट आणि रुचकरखमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani by madhurasrecipe | Diwali Recipesखमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani by madhurasrecipe | Diwali Recipesखुसकुशीत जाळीदार अनारसे बनवण्याची परफेक्ट कृती,तांदूळ भिजवण्या पासून तळण्या पर्यंत /Anarseखुसकुशीत जाळीदार अनारसे बनवण्याची परफेक्ट कृती,तांदूळ भिजवण्या पासून तळण्या पर्यंत /Anarseआजीच्या पद्धतीने बनवा खमंग भाजणी व त्यापासून तेलात न तुटणारी,नरम न पडणारी खुसखुशीत भाजणीची चकली....आजीच्या पद्धतीने बनवा खमंग भाजणी व त्यापासून तेलात न तुटणारी,नरम न पडणारी खुसखुशीत भाजणीची चकली....खमंग व खुसखुशीत चकली, भाजनी पासून तळणी पर्यंत सविस्तर कृती खुप साऱ्या टिप सहित |Bhajnichi Chakliखमंग व खुसखुशीत चकली, भाजनी पासून तळणी पर्यंत सविस्तर कृती खुप साऱ्या टिप सहित |Bhajnichi Chakliखुसखुशीत चकली|भाजनी,तळणी व डब्यात, कशी ठेवावी | संपेपर्यंत कुरकुरीत | Chakli | Anita Kedar's Recipesखुसखुशीत चकली|भाजनी,तळणी व डब्यात, कशी ठेवावी | संपेपर्यंत कुरकुरीत | Chakli | Anita Kedar's Recipesकालव्याचे सुक्के बनवण्याची घरगुती पद्धत | Oyster Masala In Marathi | कालवं मसाला | Kalva Masalaकालव्याचे सुक्के बनवण्याची घरगुती पद्धत | Oyster Masala In Marathi | कालवं मसाला | Kalva MasalaPohyacha Chivda | दिवाळीसाठी घरी तयार करा कुरकुरीत आणि स्वादिष्ट पोह्याचा चिवडा | Diwali FaralPohyacha Chivda | दिवाळीसाठी घरी तयार करा कुरकुरीत आणि स्वादिष्ट पोह्याचा चिवडा | Diwali Faralस्वादिष्ट आणि कुरकुरीत चकलीसाठी अशा पद्धतीतली खमंग आणि परफेक्ट मापातली चकली भाजणी तयार करास्वादिष्ट आणि कुरकुरीत चकलीसाठी अशा पद्धतीतली खमंग आणि परफेक्ट मापातली चकली भाजणी तयार कराखमंग भाजणीची चकली | या चुका टाळल्या तर चकली कधीच बिघडणार नाही | Chakli Recipe | Chakli Bhajniखमंग भाजणीची चकली | या चुका टाळल्या तर चकली कधीच बिघडणार नाही | Chakli Recipe | Chakli Bhajniगव्हाच्या पिठाची खुसखुशीत चकली| तेलात न विरघळणारी,संपेपर्यंत कुरकुरीत रहाणारी चकलीWheat Flour Chakliगव्हाच्या पिठाची खुसखुशीत चकली| तेलात न विरघळणारी,संपेपर्यंत कुरकुरीत रहाणारी चकलीWheat Flour Chakliया 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकलीया 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकलीआजीच्या खूप साऱ्या टिप्स वापरून बनवा खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली | Bhajnichi chakli/Diwali recipesआजीच्या खूप साऱ्या टिप्स वापरून बनवा खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली | Bhajnichi chakli/Diwali recipes
Яндекс.Метрика