Загрузка страницы

Chakali Masala Recipe | चकलीमध्ये हा स्पेशल चकली मसाला घातल्यावर चकली होणार अधिक स्वादिष्ट आणि रुचकर

How To Prepare Tasty Chakali Masala At Home. Very Simple And Homemade Recipe By Gharcha Swaad.

साहित्य ८० ग्रॅम मसाल्यासाठी 👉 ३५ ग्रॅम ब्याडगी मिरची, ३५ ग्रॅम पटना मिरची, ३५ ग्रॅम काश्मिरी मिरची, १½ tbl spn सफेद तीळ, १ tea spn बडीशेप, १ tea spn ओवा, १ tea spn हिंग, ½ tea spn हळद आणि १ tea spn मीठ.

साहित्य ४०० ग्रॅम मसाल्यासाठी 👉 १५० ग्रॅम ब्याडगी मिरची, १५० ग्रॅम पटना मिरची, १५० ग्रॅम काश्मिरी मिरची, ७० ग्रॅम सफेद तीळ, ३० ग्रॅम बडीशेप, २० ग्रॅम ओवा, १ tbl spn हिंग, ½ tbl spn हळद आणि ½ tbl spn मीठ.

कृती 👉 प्रथम सर्व मिरच्या उन्हात सुकवून घ्याव्यात किंवा गरम पॅनवर कुरकुरीत करून घ्याव्यात. मिरच्या कुरकुरीत झाल्यावर मिक्सर मध्ये पावडर तयार करून घ्यावी. आता मिरच्यांची तयार पावडर चाळून घ्यावी आणि उरलेला बियांच्या चोथा बाजूला करावा. पॅनमध्ये सफेद तीळ, बडीशेप, ओवा, हिंग, हे मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत. आता या सर्वांची दरीदरीत भरड तयार करावी. आता तयार मिरच्यांच्या पावडर मध्ये तयार केलेली भरड आणि हळद, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे. आपला खमंग आणि स्वादिष्ट चकली मसाला तय्यार आहे. हा मसाला हवाबंद डब्ब्यात बंद करून ७/८ महिने साठवू शकता. धन्यवाद !

#ChakaliMasala #howtomakechakalimasalaathome #chakali

Other Diwali Special Recipes 👉

Maidyachi Chakali | मैदयाची तिखट चकली 👉 https://youtu.be/1FjS7HlVeP8

Shankarpali Recipe | तिळाच्या शंकरपाळ्या ( Part 1 ) 👉 https://youtu.be/D765GPmPXkA

Methi Puri Recipe | मेथीच्या पुऱ्या 👉 https://youtu.be/WoK7B4wnz94

Tikhat Shev | तिखट गाठे 👉 https://youtu.be/HiytPzKj20A

Champakali Recipe 👉 https://youtu.be/mX2948eSqz0

Nankhatai Recipe | नानखटाई 👉 https://youtu.be/y-66recnacQ

Lachha Puri | कुरकुरीत खाऱ्या पुऱ्या 👉 https://youtu.be/rN8i0OSJ5aU

Shankarpali Recipe | परफेक्ट शंकरपाळ्या ( Part 2 ) 👉 https://youtu.be/tXM8XZZHSbM

Bhajanichi Chakali | भाजणी चकली 👉 https://youtu.be/wpZd69Iwa28

Chakali Bhajani Recipe | खमंग चकलीची भाजणी 👉 https://youtu.be/Dryn8lazTjs

Pohyacha Chivda | पोह्याचा चिवडा 👉 https://youtu.be/PRWGVnbPH34

Sajuk Tup | साजूक तूप 👉 https://youtu.be/XUFyFe1vGHQ

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad

For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Видео Chakali Masala Recipe | चकलीमध्ये हा स्पेशल चकली मसाला घातल्यावर चकली होणार अधिक स्वादिष्ट आणि रुचकर канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 октября 2018 г. 10:00:03
00:06:44
Другие видео канала
३६ गुणी जोडी । नासलेल्या दुधापासून गाजराचा हलवा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने Gajarcha Halwa Recipe३६ गुणी जोडी । नासलेल्या दुधापासून गाजराचा हलवा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने Gajarcha Halwa Recipeकमी खर्चात थोड्याशा तिळापासून बनवा कॅल्शिअमने भरपूर अशी स्वादिष्ट तिळाची बर्फीकमी खर्चात थोड्याशा तिळापासून बनवा कॅल्शिअमने भरपूर अशी स्वादिष्ट तिळाची बर्फीStreet style Veg Fried Rice Recipe In Marathi | चायनीज फ्राइड राइस रेसिपी | Veg Fried RiceStreet style Veg Fried Rice Recipe In Marathi | चायनीज फ्राइड राइस रेसिपी | Veg Fried Riceगावदेवीच्या भंडाऱ्यात बनवली जाणारी जबरदस्त लाजवाब Aloo Chole Recipe । छोले मसाला रेसीपी मराठीमध्येगावदेवीच्या भंडाऱ्यात बनवली जाणारी जबरदस्त लाजवाब Aloo Chole Recipe । छोले मसाला रेसीपी मराठीमध्येछोट्या पार्टीचा बेत असेल तर बनवा या पद्धतीने झटपट आणि सर्वात सुटसुटीत Mix Vegetable Corn Pulaoछोट्या पार्टीचा बेत असेल तर बनवा या पद्धतीने झटपट आणि सर्वात सुटसुटीत Mix Vegetable Corn PulaoHomemade Best Kesar Pista Malai Kulfi Recipe या ५ साहित्यात महागडी कुल्फी घरी स्वस्तात तयार कराHomemade Best Kesar Pista Malai Kulfi Recipe या ५ साहित्यात महागडी कुल्फी घरी स्वस्तात तयार करादसऱ्याला आईचे स्वप्न पूर्ण केले आणि आई ढसाढसा रडली Finally Taking Delivery Of Our New Car 😍😎🥳दसऱ्याला आईचे स्वप्न पूर्ण केले आणि आई ढसाढसा रडली Finally Taking Delivery Of Our New Car 😍😎🥳Tilgul Ladoo मऊसूत मलाईदार माव्याचे तीळगुळ लाडू । लहान मोठ्यांना सहज चावता येतील असे नरम लाडूTilgul Ladoo मऊसूत मलाईदार माव्याचे तीळगुळ लाडू । लहान मोठ्यांना सहज चावता येतील असे नरम लाडूआलं रे आलं आपलं Gold Play Button आलं | Gold Play Button Unboxing | YouTube 1M Celebrationआलं रे आलं आपलं Gold Play Button आलं | Gold Play Button Unboxing | YouTube 1M Celebrationबाहेरून कुरकुरीत आणि जाळीदार असा Perfect Dosa बनवण्यात प्रोफेशनल व्हायचं असेल तर हि ट्रीक वापराबाहेरून कुरकुरीत आणि जाळीदार असा Perfect Dosa बनवण्यात प्रोफेशनल व्हायचं असेल तर हि ट्रीक वापरावर्षभराच्या नवीन मसाल्यापासून बनवल्या या २ रेसीपी, चव इतकी अफलातून आली कि सगळेच बोटे चाखत राहिलेवर्षभराच्या नवीन मसाल्यापासून बनवल्या या २ रेसीपी, चव इतकी अफलातून आली कि सगळेच बोटे चाखत राहिलेनाश्त्याला तेचतेच खाऊन कंटाळले ? मग या रिमझिम पावसाचा आनंद घेत बनवा गरमागरम मजेदार Moong Vadaनाश्त्याला तेचतेच खाऊन कंटाळले ? मग या रिमझिम पावसाचा आनंद घेत बनवा गरमागरम मजेदार Moong Vadaबाळंतीण, नवीन आई किंवा १ ते २ वर्षाच्या बाळासाठी पौष्टिक आणि गुणकारी Makhanyachi Kheer Recipeबाळंतीण, नवीन आई किंवा १ ते २ वर्षाच्या बाळासाठी पौष्टिक आणि गुणकारी Makhanyachi Kheer Recipeआम्ही गेलो Bigg Boss Marathi Season 4 मध्ये, आई सोबत Bigg Bossची सफरआम्ही गेलो Bigg Boss Marathi Season 4 मध्ये, आई सोबत Bigg Bossची सफरRagda Pattice Recipe | Mumbai Street Style Chaat | घरच्या घरी सोप्या पद्धतीने चटपटीत रगडा पॅटीसRagda Pattice Recipe | Mumbai Street Style Chaat | घरच्या घरी सोप्या पद्धतीने चटपटीत रगडा पॅटीसघरच्या Shikanji मसाल्यापासून  २००+ फ्लेवर Shikanji Recipe फक्त १ मिनिटांत..गर्मीला करा रामरामघरच्या Shikanji मसाल्यापासून २००+ फ्लेवर Shikanji Recipe फक्त १ मिनिटांत..गर्मीला करा रामरामउपवासासाठी ५ मिनिटांत बनले जाणारे साबुदाणा बटाट्याची कुरकुरीत आणि खमंग भजी । Upvas Special Pakodeउपवासासाठी ५ मिनिटांत बनले जाणारे साबुदाणा बटाट्याची कुरकुरीत आणि खमंग भजी । Upvas Special Pakodeलहानपणीचं आंबट गोड, थंडगार आणि आरोग्यवर्धक चिंचेचा कोळ ( चिंचेचं पन्ह ) | Chinchecha Kol ( Panha )लहानपणीचं आंबट गोड, थंडगार आणि आरोग्यवर्धक चिंचेचा कोळ ( चिंचेचं पन्ह ) | Chinchecha Kol ( Panha )Chicken Sukka तर बऱ्याचदा बनवला असाल, १दा हि नवीन पद्धत वापरून बघा गॅरेंटी आहे पुन्हा पुन्हा बनवालChicken Sukka तर बऱ्याचदा बनवला असाल, १दा हि नवीन पद्धत वापरून बघा गॅरेंटी आहे पुन्हा पुन्हा बनवालना वाटण, ना मेहनत । कधीही घाईत असाल तर इन्स्टंट पद्धतीने १० मिनिटात बनवा बांगड्याचे कालवणना वाटण, ना मेहनत । कधीही घाईत असाल तर इन्स्टंट पद्धतीने १० मिनिटात बनवा बांगड्याचे कालवणरोजचं Chicken Fry 🔥 बनवताना त्यात हा बदल केलात तर घरची मंडळी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही 😋रोजचं Chicken Fry 🔥 बनवताना त्यात हा बदल केलात तर घरची मंडळी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही 😋
Яндекс.Метрика