Vaishnavi Hagawane Case: मयूरी, वैष्णवीचा छळ राजकीय नेत्यांसोबत फोटो Karishma Hagawaneचा इतिहास काय?
#BolBhidu #KarishmaHagawane #VaishnaviHagawane
'पिंकी ताई म्हणतील उठ तर उठायचं, पिंकी ताई बस म्हणतील तेव्हा बसयाचं. पिंकी ताई म्हणतील तेच कपडे आम्ही घालायचे. पिंकी ताई म्हणतील तीच भाजी बनवायची. आमच्या घरात पिंकी ताई म्हणतील तीच पूर्व दिशा होती. आम्हाला जो काही त्रास होत होता, या सगळ्याला जबाबदार पिंकीताईच होती,' हे आरोप केलेत राजेंद्र हगवणेची मोठी सून मयुरी जगताप-हगवणेनं. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केलेली तक्रार आणि नंतर मयूरीने माध्यमांसमोर येत दिलेली माहिती, यामुळे हगवणे कुटुंब सगळ्या राज्यात चर्चेत आहे.
हगवणे कुटुंबात दोन्ही सुनांचा छळ कशा पद्धतीने केला जायचा याबद्दल धक्कादायक आरोप केले गेले. पण या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा झाली, ती वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेची. वैष्णवीच्या अंगावर थुंकण्यापासून ते तिचा आणि मयूरीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप करिश्मा हगवणेवर करण्यात आले आहेत. पण वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणेचा इतिहास आहे काय ? करिश्मावर आरोप काय होत आहेत आणि या प्रकरणात तिची भूमिका नेमकी आहे काय ? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
Видео Vaishnavi Hagawane Case: मयूरी, वैष्णवीचा छळ राजकीय नेत्यांसोबत फोटो Karishma Hagawaneचा इतिहास काय? канала BolBhidu

bolbhidu बोलभिडू bol video बोलभीडू bolbhidu latest video karishma hagawane news karishma hagawane atak karishma hagawane cctv footage karishma hagawane video karishma hagawane business karishma hagawane history karishma hagawane nilesh chavan karishma hagawane married or not वैष्णवी हगवणे केस Mayuri hagawane On karishma hagawane Vaishnavi Hagawane Case Vaishnavi Hagawane News karishma hagawane boutique who is karishma hagawane bolbhidu karishma hagawane
Комментарии отсутствуют
Информация о видео
24 мая 2025 г. 19:00:13
00:07:19
Другие видео канала