Загрузка страницы

कोकणातील पारंपारिक "मुक्त शेळीपालन" । Goat Farming in konkan

मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण "मुक्त शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. यासाठी आपण श्री रविराज जाधव,ओझर मालवण यांची भेट घेउन त्यांच्याकडुन या शेळीपालनाची माहिती घेतली आहे. नोकरी व्यवसाय सांभाळून जोडधंदा म्हणुन शेळीपालन कसे केलेजाते याची माहिती या व्हीडीओद्वारे आपल्याला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Видео कोकणातील पारंपारिक "मुक्त शेळीपालन" । Goat Farming in konkan канала Malvani Life
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 августа 2020 г. 12:17:23
00:19:37
Другие видео канала
कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming  Part-1कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1Permaculture क्या है? जानिए Permaculture के basic concepts Hindi में! | Aanandaa Permaculture FarmPermaculture क्या है? जानिए Permaculture के basic concepts Hindi में! | Aanandaa Permaculture Farmब्रॅायलर पोल्ट्री व्यवसायातून कमवा लाखो रुपये | कोकणातील ब्रॅायलर पोल्ट्री व्यवसायब्रॅायलर पोल्ट्री व्यवसायातून कमवा लाखो रुपये | कोकणातील ब्रॅायलर पोल्ट्री व्यवसायशेळी पालन व्यवसाय | Sheli Palan In Maharashtra  | Goat Farmingशेळी पालन व्यवसाय | Sheli Palan In Maharashtra | Goat FarmingSantosh Chavan's goat farming success storySantosh Chavan's goat farming success storyकोकणातील बांबु व्यवसाय | KONBAC | KONKAN BAMBOO AND CANE DEVLOPMENT CENTERकोकणातील बांबु व्यवसाय | KONBAC | KONKAN BAMBOO AND CANE DEVLOPMENT CENTERपक्ष्यांसोबत बोलणारा "रान माणूस"|The man who Talk to birds|Humans of Konkan EP7पक्ष्यांसोबत बोलणारा "रान माणूस"|The man who Talk to birds|Humans of Konkan EP7Osmanabadi Goat Farming | Lucky Goat Farm Vairag Solapur | Maharashtra Top Goat Breed.Osmanabadi Goat Farming | Lucky Goat Farm Vairag Solapur | Maharashtra Top Goat Breed.बांगडा मासा पकडण्याची कोकणातील पारंपररिक मासेमारी "रापण" |traditional method of Bangda fishing RAPANबांगडा मासा पकडण्याची कोकणातील पारंपररिक मासेमारी "रापण" |traditional method of Bangda fishing RAPANकुडाळ शहरात भरवलेली राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धा | शिमगोत्सव स्पर्धा २०२२कुडाळ शहरात भरवलेली राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धा | शिमगोत्सव स्पर्धा २०२२भुईमुगाच्या शेतीत शिरले रानडुक्कर | कशी आहे भुईमुग आणि भात शेतीभुईमुगाच्या शेतीत शिरले रानडुक्कर | कशी आहे भुईमुग आणि भात शेतीकोकणात असणाऱ्या दुर्मिळ रुद्राक्षाच्या झाडाची माहिती । information about Rudraksh tree in kokanकोकणात असणाऱ्या दुर्मिळ रुद्राक्षाच्या झाडाची माहिती । information about Rudraksh tree in kokanगावरान शेळ्यांचा बंदिस्त फार्म | Gavran bandist sheli palan | Goat farming in maharashtraगावरान शेळ्यांचा बंदिस्त फार्म | Gavran bandist sheli palan | Goat farming in maharashtraवेंगुर्ला तालुक्यातील  "निवती" बंदरातील माश्याचा लिलाव। fish auction at Nivati Bandarवेंगुर्ला तालुक्यातील "निवती" बंदरातील माश्याचा लिलाव। fish auction at Nivati Bandarमस्त मालवणी मसाला | Malvani Masala Recipe |  How to make Malvani Masala | MadhurasRecipe | Ep - 341मस्त मालवणी मसाला | Malvani Masala Recipe | How to make Malvani Masala | MadhurasRecipe | Ep - 341कोकणच्या निसर्गाच्या सानिध्यात तलावाकाठी वसलेलं "सोना व्हीला" | Sona Villa | unwind in the pristineकोकणच्या निसर्गाच्या सानिध्यात तलावाकाठी वसलेलं "सोना व्हीला" | Sona Villa | unwind in the pristineकोकणातील फायबर बोट कारखाना । Fiber Boat Factory | Making of fishing boatकोकणातील फायबर बोट कारखाना । Fiber Boat Factory | Making of fishing boatकोकणात होतेय आधुनिक पद्धतीने कांदा आणि लसूण शेती | गिमवासकोकणात होतेय आधुनिक पद्धतीने कांदा आणि लसूण शेती | गिमवासकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा 2022 | महाशिवरात्री ची श्री कुणकेश्वराची जत्राकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा 2022 | महाशिवरात्री ची श्री कुणकेश्वराची जत्राआर्या ॲग्रो फार्म, भाग-१ | पशुपालन | जिवामृत | Agro Tourismआर्या ॲग्रो फार्म, भाग-१ | पशुपालन | जिवामृत | Agro Tourism
Яндекс.Метрика