Загрузка...

दोन कोटी हुंडा, हृदयाला पीळ | Vaishnavi Hagawane Case LIVE

#devgirilive | Vaishnavi Hagawane Case LIVE | Rajendra Hagawane | Sushil Hagawane | Police Custody | Vaishnavi Hagawane Death Case | Vaishnavi Hagawane Case | Dowry | Nationalist Congress Party | Ajit Pawar Ambadas Danve | Pune | PARBHANI | दोन कोटी हुंडा, मुलीचा जीव जातो हृदयाला पीळ येतो - अंबादास दानवे
-आता तुम्ही पुण्याचं बघितलं ना दोन कोटी रुपये हुंडा
-दोन लाख नाही दोन कोटी रुपये हुंडा
-हुंड्यासाठी मुलीचा जीव जातोय
-हृदयाला पीळ येतो
-हे सगळं होतय पुरोगामी महाराष्ट्रात याला सरकारला दोष द्यावं असं माझं मुळीच मत नाही
परंतू लोकांची मनोवृत्ती बदलण्याची आवश्यकता आहे

छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले हे भाजपा आणि शिवसेनेचं दुर्दैवं आहे - अंबादास दानवे
- छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर तिथे बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का? असा प्रश्न विचारणारे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ हे गुन्हेगार आहेत असे सांगणारे हे त्यांचे अपयश आहे, छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले हे भाजपा आणि शिवसेनेचं दुर्दैवं आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

BYTE - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Your Queries:

Rajendra Hagawane
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane
Rajendra Hagawane Ncp
Vaishnavi Hagwane
Vaishnavi Hagawane Husband
Vaishnavi Hagawane Today News
Vaishnavi Hagawane News
Rajendra Hagawane Daughter-in-law Case
Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagwane Dowry Case
Vaishanavi Hagwane
Vaishnavi Hagawane Case Update
Vaishnavi Hagawane Son Custody
Vaishnavi Hagwane Daughter in Law
Vaishanawi Hagwane
Vaishnavi Hagawane Father Statement
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
Vaishnavi Hagawane Case: Ajit Pawar यांचा वैष्णवीच्या घरच्यांना फोन, काय म्हणाले?
Vaishnavi Hagawane Case Update | माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही - Ajit Pawar
Ajit Pawar | हगवणे सदस्य असेल तर हकालपट्टी | Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagawane case: वैष्णवीची शेवटची Audio Clip Viral, बघा काय म्हणाली? | Ajit Pawar | Pune
Vaishnavi Hagawane Case वरुन Anjali Damaniya यांचा Ajit Pawar यांना सवाल | Rajendra Hagawane
Vaishnavi Hagwane Case | Anil Kaspate | Ajit Pawar वैष्णवीच्या लग्नात आले होते - अनिल कसपटे
Vaishnavi Hagawane Case : 51 तोळे सोनं, Ajit Pawar यांची हजेरी, लेकरू बेपत्ता? पाहा A टू Z स्टोरी |
Ajit Pawar | माझ्या जवळचा असेल तरी मी सांगतो टायरमध्ये टाका | Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagawane Case LIVE | Rajendra Hagawane | Pune | Marathi
Ajit Pawar | हगवणे सदस्य असेल तर आजपासून हकालपट्टी | Vaishnavi Hagwane Case
#vaishnavihagavane
#mayurihagavane
#rajendrahagavane
#politicalpressure
#ajitpawar
#ncp
#pune
#justiceforvaishnavi

Видео दोन कोटी हुंडा, हृदयाला पीळ | Vaishnavi Hagawane Case LIVE канала देवगिरी लाईव्ह Devgirilive
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки