Загрузка...

दगडफेक करून होळी | Solapur | Unique Holi | Devgirilive

Solapur | Mohol | Bhoyare | Unique Holi | Stone Throwing | Jagdamba Temple Fort | Four Hundred Years of Tradition | | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या भोयरे गावात खेळली जाते दगडाची अनोखी होळी
•⁠ ⁠भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे
•⁠ ⁠गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो
•⁠ ⁠मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे
•⁠ ⁠गावाकऱ्यांना दगड लागला तरी काहिही होत नसल्याची आहे भावना,जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो.
•⁠ ⁠या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
•⁠ ⁠धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात.
•⁠ ⁠जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे.
•⁠ ⁠त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात
BYTE - बालाजी साठे, माजी सरपंच, भोयरे
Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Eknath Shinde
Uddhav thackeray
Devendra Fadnavis
Ajit Pawar News
Maharashtra Politics
Sharad Pawar
Shiv Sena
NCP Congress
Maharashtra election
Mahayuti Alliance
BJP
marathi News LIVE
Maha Vikas Aghadi
Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh
Beed
Suresh Dhas
Walmik Karad
Dhananjay Munde
#devgirilive
#santoshdeshmukh
#dhananjaydeshmukh
#walmikkarad
#ajitpawar
#mahayuti
#bjp
#shivsena
#ncp
#devendrafadnavis
#eknathshinde
#dhananjaymunde
#pankajamunde
#sharadpawar
#uddhavthackeray
#manojjarangepatil
#sanjayraut
#maharashtrapolitics
#satishbhosale
#sureshdhas
#beed
#prayagraj
#holi
#solapur

Видео दगडफेक करून होळी | Solapur | Unique Holi | Devgirilive канала देवगिरी लाईव्ह Devgirilive
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки