Загрузка...

पुणे महापालिका सभागृहात राडा कशामुळे झाला? भाजप नगरसेवकांनी स्पष्ट सांगितलं…

पुणे महापालिका सभागृहात राडा कशामुळे झाला? भाजप नगरसेवकांनी स्पष्ट सांगितलं…

पुणे महापालिकेच्या सभागृहात बुधवारी पाणी कपातीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नगरसेवक गफूर पठाण यांनी दापोडी येथील अनधिकृत दर्ग्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यावर पाण्याच्या चर्चेत धार्मिक विषय आणल्याचा आक्षेप घेत भाजप नगरसेवक आक्रमक झाले. काही सदस्य थेट त्यांच्या आसनापर्यंत गेल्याने शाब्दिक वाद झाला. भाजपचे नगरसेवक रवी साळेगावकर यांनी याबाबत 'पुणे लोकल'शी बोलताना आपली भूमिका मांडली.

#punelocal #PuneMahapalika #congress #bhajap #gafurpathan #ravisalegavkar

Видео पुणे महापालिका सभागृहात राडा कशामुळे झाला? भाजप नगरसेवकांनी स्पष्ट सांगितलं… канала Pune Local पुणे लोकल
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять