Загрузка...

अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी राखली, कन्हेरीत फुटला प्रचाराचा नारळ

अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी राखली, कन्हेरीत फुटला प्रचाराचा नारळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. सुनेत्रा पवारांनी अजितदादांची परंपरा पुढे सुरु ठेवल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळालं. अजित पवार हे आपल्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हा कन्हेरीच्या मारुतीरायाच्या मंदिरात फोडायचे. ही परंपरा राखत सुनेत्रा पवारांनी देखील आज कन्हेरीच्या मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला आहे.

#sunetrapawar #AjitPawar #kanheri #ByElection #BaramatiNews #BaramatiByElection

Видео अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी राखली, कन्हेरीत फुटला प्रचाराचा नारळ канала Pune Local पुणे लोकल
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять