Загрузка страницы

शरद पवार रडले, वाढदिवस असा केला साजरा! अजितदादा, सुप्रिया सुळे भावुक, Sharad Pawar Birthday Family

८० वर्षाचा तरुण - शरद पवार यांचा जोरदार वाढदिवस साजरा,
पवारांच्या बंगल्यावरून लाईव्ह
रोहित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, त्यासोबत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार,
शर्मिला पवार, रजनी इंदुलकर, नीता पवार पाटील, सुप्रिया सुळे यांच्या कन्या मुलगी रेवती सुळे,
पती सदानंद सुळे, मुलगा विजय सुळे, त्यासोबत पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या !!
द्मविभूषण शरदचंद्र पवार हे गेली ५० वर्षे या राज्याच्या राजकारणावर, या राज्याच्या मातीवर, या राज्याच्या प्रत्येक घडामाेडीवर गारुड करणारे व्यक्तिमत्त्व आहे.

Padma Vibhushan Sharad Chandra Pawar has been a person who has been observing the politics of this state for the last 50 years, on the soil of this state, on every development of this state. Be it economics, be it sociology, be it education, be it employment, be it agriculture and other related things, the esteemed gentleman has done so much work in this and every such thing that even the next 100 years without the name of this man, without mention, it will surely be completed.

80 year old youth - Sharad Pawar's birthday celebration,
Live from Pawar's bungalow
Rohit Pawar, Supriya Sule, Ajit Pawar, along with Ajitdada Pawar's wife Sunetra Pawar,
Revati Sule, Ajit Pawar Brother Shriniwas Pawar Wife Sharmila Pawar, Ajit Pawar Sister Rajni Indulkar, Neeta Pawar Patil, Supriya Sule, | ROYAL BIRTHDAY OF NCP PRESIDENT SHARAD PAWAR
Husband Sadanand Sule, son Vijay Sule, along with Pawar's wife Pratibha Pawar were also present !!
Dma Vibhushan Sharad Chandra Pawar has been a person who has been covering the politics of this state for the last 50 years, on the soil of this state, on every development of this state.
#SharadPawar #NCP #MarathiVideo #SharadPawarBirthday #12Dec #Rashtrawadi #RohitPawar #AjitPawar #SupriyaSule #MarathiNews
#LiveNews #PawarSaheb #UddhavThackeray #CM #ChiefMinister #Maharashtra #Baramati #Pune #Solapur #Mumbai #Satara #Birthday #SharadPawarHome #SharadPawarHouse
#Mumbai #ABPMajha #TV9Marathi #LatestMarathi
ऐंशी वर्षाच्या योद्ध्यावर वरुणराजाचा जलाभिषेक; ऐतिहासिक सभेची सातारकरांना आजही आठवण!
मंत्रीपद मिळेल, या आशेने सातारा जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोण वाचविणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या 80 वर्षाच्या योद्याने संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढला. 'अजून मी म्हातारा झालेलो नाही', असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली.
सातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणूक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा पार पडली. ही सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धो.. पाऊस असूनही यशस्वी केली. धो.. पावसात भिजत शरद पवार यांनी सातारकरांना साद घातली. भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा समस्त सातारकरांना श्री. पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची आठवण झाली.
एकीकडे भाजपकडून नरेंद्र मोदींपासून अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून केवळ एकच शरद पवार अशात प्रचाराचा धुरळा उडाला. यामध्ये सर्वाला कलाटणी देणारी ठरली ती साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धो पावसातील सांगता सभा. साताऱ्यातील सांगता सभेत धो पाऊस पडत असतानाही शरद पवार काय इशारा करणार हे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी भर पावसात सातारकर जिल्हा परिषदेच्या मैदानावर थांबून होते. श्री. पवार यांनी मागील वेळी माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक या निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त करावी, असे आवाहन केले. या आवाहनाला कोण आला रे कोण आला... राष्ट्रवादीचा वाघ आला... अशा घोषणा देत समस्त सातारकरांनी दाद दिली. श्री. पवारांनी केलेली चूक विधानसभेसोबत झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त केली
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi.

Видео शरद पवार रडले, वाढदिवस असा केला साजरा! अजितदादा, सुप्रिया सुळे भावुक, Sharad Pawar Birthday Family канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 декабря 2020 г. 18:35:11
00:09:10
Другие видео канала
Women's Day Special | 'पवारांच्या लेकी-सुना'.. सुप्रिया आणि सुनेत्रा पवारांशी खास गप्पा | एबीपी माझाWomen's Day Special | 'पवारांच्या लेकी-सुना'.. सुप्रिया आणि सुनेत्रा पवारांशी खास गप्पा | एबीपी माझाVidhan Sabha Live : Ajit Pawar यांचा BJP ला दिला 4 महिन्यांचा इशारा |  Devendra Fadnavis | NCP |PuneVidhan Sabha Live : Ajit Pawar यांचा BJP ला दिला 4 महिन्यांचा इशारा | Devendra Fadnavis | NCP |Puneमी कसा घडलो: शरद पवार | Sharad Pawar Biography, Sharad Pawar Song| Sharad pawar Biography in Marathiमी कसा घडलो: शरद पवार | Sharad Pawar Biography, Sharad Pawar Song| Sharad pawar Biography in Marathiस्पेशल रिपोर्ट | न ऐकलेले पवार! शरद पवार यांचा राजकीय प्रवास-TV9स्पेशल रिपोर्ट | न ऐकलेले पवार! शरद पवार यांचा राजकीय प्रवास-TV9पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंशरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण Sataraशरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण SataraGopinath Munde यांनी Dhananjay Munde यांना कोणता गुरुमंत्र दिला होता? | Gopinathgad | Parli VaijnathGopinath Munde यांनी Dhananjay Munde यांना कोणता गुरुमंत्र दिला होता? | Gopinathgad | Parli Vaijnathवाकड्यात जाऊ नको,पाय काढू : शरद पवारांचा इंदापुरात इशारा | संपूर्ण भाषण Supriya Sule Sharad Pawarवाकड्यात जाऊ नको,पाय काढू : शरद पवारांचा इंदापुरात इशारा | संपूर्ण भाषण Supriya Sule Sharad Pawarउद्धवजी आता तुम्हीच मुख्यमंत्री!मी राजकारण करणार नाही - नितीन गडकरी भाषण Nitin Gadkari Speech Nagpurउद्धवजी आता तुम्हीच मुख्यमंत्री!मी राजकारण करणार नाही - नितीन गडकरी भाषण Nitin Gadkari Speech NagpurEXPLAINER VIDEO | पवार कुटुंब आणि राजकारण! | बातमीच्या पलीकडे | ABP MajhaEXPLAINER VIDEO | पवार कुटुंब आणि राजकारण! | बातमीच्या पलीकडे | ABP Majhaबाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadseबाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath KhadseGovinda Speech | शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 21 वर्षांनंतर अभिनेता गोविंदा परळीत -tv9Govinda Speech | शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 21 वर्षांनंतर अभिनेता गोविंदा परळीत -tv9चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५० || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.50चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५० || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.50पवारांना शुभेच्छा ते धनंजय मुंडेंवर टिका! मुंडेंच्या कन्या पंकजा आणि प्रीतम मुंडे यांची मुलाखतपवारांना शुभेच्छा ते धनंजय मुंडेंवर टिका! मुंडेंच्या कन्या पंकजा आणि प्रीतम मुंडे यांची मुलाखतशरद पवारांचा वाढदिवस ! जयंत पाटील यांचे जोरदार भाषण, ऐकायला शरद पवार,अजित पवार,सुप्रिया सुळे । Ncpशरद पवारांचा वाढदिवस ! जयंत पाटील यांचे जोरदार भाषण, ऐकायला शरद पवार,अजित पवार,सुप्रिया सुळे । Ncpहसन मुश्रीफांना भर भाषणात अश्रू अनावर, शरद पवारही भावूक ! Hasan Mushrif | Sharad Pawar | NCPहसन मुश्रीफांना भर भाषणात अश्रू अनावर, शरद पवारही भावूक ! Hasan Mushrif | Sharad Pawar | NCPअजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyataiअजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & SupriyataiVidhan Sabha Live : Ajit Pawar यांचं BJP च्या Sudhir Mungantiwar यांना प्रतिआव्हान, नेमकं काय झालं?Vidhan Sabha Live : Ajit Pawar यांचं BJP च्या Sudhir Mungantiwar यांना प्रतिआव्हान, नेमकं काय झालं?पवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtan
Яндекс.Метрика