Загрузка...

छोट्या छोट्या भुकेसाठी अगदी झटपट तयार होणारा क्रिस्पी चिली पोटॅटो / Crispy Chilli Potato

क्रिस्पी चिली पोटॅटो

साहित्यः

दोन मध्यम आकाराचे बटाटे (उभे काप करून चिरलेले)

एक बारीक उभा चिरलेला कांदा

एक सिमला मिरची (बारीक उभी चिरलेली)

एक चमचा आले-लसूण (बारीक चिरलेली)

कांद्याची पात (बारीक चिरलेली)

पांढरे तीळ (फवारणी व सजावटीसाठी)

सोया सॉस

टोमॅटो केचप

रेड चिली सॉस

तळण्यासाठी तेल

मैदा

मीठ
कृतीः

1. मैद्याची पेस्टः एका भांड्यात मैदा घ्या आणि त्यात पाणी टाकून पातळसर पेस्ट तयार करा.

2. बटाट्याचे काप या पेस्टमध्ये टाकून.

3. कढईत तेल गरम करा आणि पेस्ट लावलेले बटाट्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

4. सर्व साहित्य व्यवस्थित चिरून तयार ठेवा.

टीप: सर्व साहित्य चिरताना स्वच्छता राखा आणि तिखटपणासाठी चिली सॉस प्रमाणानुसार वापरा.

रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.

Follow me on Instagram-
/cooking_vth_love profilecard/? igsh=azd1dnhyanZvOWE2

Subscribe my YouTube channel-

/@cooking_vth_love TQ9sILnhP3XHOFS_

#goodtaste #potatorecipe #potatosnacks

#goodfoodishappysoul #cookingvthlove #snacks #crispychillipotato #amrutaskitchen

Видео छोट्या छोट्या भुकेसाठी अगदी झटपट तयार होणारा क्रिस्पी चिली पोटॅटो / Crispy Chilli Potato канала Tasty Bites with Amruta
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки