Загрузка...

Sunday Special Surmai Fry/सुरमई फ्राय

सुरमई स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर, कोकमआगळ (आंबट चवीनुसार), तिखट मसाला, मीठ, आणि हळदीची पेस्ट तयार करून ती मच्छीला लावून थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवा. फ्राय करण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, आणि हळद एकत्र करून मसाला तयार करा. आता तवा गरम करा आणि त्यावर तेल टाका. तयार केलेल्या मसाल्यात मच्छी व्यवस्थित कोट करा आणि मसाला चांगला लागेल याची खात्री करा. त्यानंतर तव्यावर मच्छी दोन्ही बाजूंनी खमंग होईपर्यंत फ्राय करा.
रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.

Follow me on Instagram-

https://www.instagram.com/cooking_vth_love /profilecard/?igsh=azd1dnhyanZvOWE2

Subscribe my YouTube channel-

https://youtube.com/@FlavorWithAmruta?si= TQ9sILnhP3XHOFS_

#goodfoodishappysoul #seafood #fishfry #surmaifishfry #amrutaskitchen #cookingvthlove

Видео Sunday Special Surmai Fry/सुरमई फ्राय канала Tasty Bites with Amruta
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки