Загрузка страницы

Nitin Gadkari: 'उद्याच्या भारता'साठी नितीन गडकरी यांचं व्हिजन | Majha Maharashtra Majha Vision 2021

#NitinGadkari #MajhaMaharashtraMajhaVision #ABPMajha

Majha Maharashtra Majha Vision 2021 : महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो, असं Nitin Gadkari यांनी बोलताना स्पष्ट केलं. एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल, असंही ते म्हणाले.

आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहोत. पण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान झाला? असा प्रश्न एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी विचारल्यावर नतीन गडकरी म्हणाले की, "महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे, किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर, एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल."

आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडलं. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या, आयात-निर्यात, तसेच राज्यातील रस्त्यांबाबातही त्यांनी भाष्य केलं. याच कार्यक्रमात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणाही केली. सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळं पुणे-मुंबईचं 50 टक्के ट्रॅफिक कमी होणार असल्याचंही ते म्हणाले.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Nitin Gadkari: 'उद्याच्या भारता'साठी नितीन गडकरी यांचं व्हिजन | Majha Maharashtra Majha Vision 2021 канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 августа 2021 г. 9:28:42
00:44:58
Другие видео канала
ABP Majha | Majha Maharashtra Majha Vision 2021 | Raj Thackeray LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनABP Majha | Majha Maharashtra Majha Vision 2021 | Raj Thackeray LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमाझा कट्टा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिलखुलास गप्पाNitin Gadkari Best Speech On Conserving Water | #MissionPaani | Amitabh BachchanNitin Gadkari Best Speech On Conserving Water | #MissionPaani | Amitabh BachchanNitin Gadkari Letter Bomb | राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणला तर.. - Nana PatoleNitin Gadkari Letter Bomb | राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणला तर.. - Nana PatoleMajha Katta : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडला 'शिवचरित्रा'चा प्रवास ABP MajhaMajha Katta : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडला 'शिवचरित्रा'चा प्रवास ABP MajhaMajha Vision 2021: दिल्ली-मुंबई महामार्ग Bandra Worli Sealinkला जोडण्याचा प्लॅन : Nitin Gadkari |A23Majha Vision 2021: दिल्ली-मुंबई महामार्ग Bandra Worli Sealinkला जोडण्याचा प्लॅन : Nitin Gadkari |A23Nitin Gadkari Exclusive: विकास के 'हाईवे' पर New India | Blueprint | India's Modern Transport SystemNitin Gadkari Exclusive: विकास के 'हाईवे' पर New India | Blueprint | India's Modern Transport SystemMajha Katta : प्रवास दमदार अभिनेत्याचा! Sachin Khedekar यांच्या विविध भूमिकांचे किस्से | ABP MajhaMajha Katta : प्रवास दमदार अभिनेत्याचा! Sachin Khedekar यांच्या विविध भूमिकांचे किस्से | ABP MajhaBhaskar Jadhav | भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी नितीन गडकरीचं मुख्यमंत्र्यांना पत्र : भास्कर जाधवBhaskar Jadhav | भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी नितीन गडकरीचं मुख्यमंत्र्यांना पत्र : भास्कर जाधवNitin Gadkari Full Speech in Pune BJP MeetingNitin Gadkari Full Speech in Pune BJP MeetingBalasaheb Thackeray | ‘आठवणीतले बाळासाहेब’, 2012 साली बाळासाहेबांची घेतलेली  मुलाखत  | ABP MajhaBalasaheb Thackeray | ‘आठवणीतले बाळासाहेब’, 2012 साली बाळासाहेबांची घेतलेली मुलाखत | ABP Majhaएबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमातून लाईव्ह | Nitin Gadkari |एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमातून लाईव्ह | Nitin Gadkari |RajyaSabha राज्यसभेत संभाजीराजेंना बोलू न दिल्याने ड्रामा,संजय राऊत संभाजीराजेंच्या मदतीला धावले A23RajyaSabha राज्यसभेत संभाजीराजेंना बोलू न दिल्याने ड्रामा,संजय राऊत संभाजीराजेंच्या मदतीला धावले A23Majha Vision 2021 : बदलतं तंत्रज्ञान...बदलतं मनोरंजन विश्व ; अभिनेते Sachin Pilgaonkar यांचं व्हिजनMajha Vision 2021 : बदलतं तंत्रज्ञान...बदलतं मनोरंजन विश्व ; अभिनेते Sachin Pilgaonkar यांचं व्हिजनकोण जेम्स लेन, कुठे आहे तो सध्या, तो आग लावून गेला, Raj Thackeray यांचा सवाल-tv9कोण जेम्स लेन, कुठे आहे तो सध्या, तो आग लावून गेला, Raj Thackeray यांचा सवाल-tv9Nitin Gadkari addressing CII's Annual Meeting 2021 - India@75Nitin Gadkari addressing CII's Annual Meeting 2021 - India@75माझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पामाझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पाABP Majha | Majha Maharashtra Majha Vision 2021 | Supriya Sule LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनABP Majha | Majha Maharashtra Majha Vision 2021 | Supriya Sule LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजनRaj Thackeray Live | बाबासाहेबांनी शिवचरित्र घरा-घरात, मना-मनात पोहचवलं : राज ठाकरे -tv9Raj Thackeray Live | बाबासाहेबांनी शिवचरित्र घरा-घरात, मना-मनात पोहचवलं : राज ठाकरे -tv9Nitin Gadkari UNcut | नितीन गडकरींकडून महाराष्ट्र सरकारचं कौतुक, पाहा संपूर्ण भाषण-tv9Nitin Gadkari UNcut | नितीन गडकरींकडून महाराष्ट्र सरकारचं कौतुक, पाहा संपूर्ण भाषण-tv9
Яндекс.Метрика