Majha Vision 2021 : बदलतं तंत्रज्ञान...बदलतं मनोरंजन विश्व ; अभिनेते Sachin Pilgaonkar यांचं व्हिजन
#SachinPilgaonkar #ABPMajha #MajhaMaharashtraMajhaVision
मुंबई : आज एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी मोठी मागणी केली आहे. सचिन पिळगावकरांनी कोल्हापूरचं नाव कलापूर करण्याची मागणी केली आहे. म्हणाले की, कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. तिथं चित्रपटसृष्टी होती. तिथं कलावंत होते. सर्व प्रकारचे कलाकार तिथं असायचे. त्यामुळं त्या जागेचं नाव कलापूर होतं. इंग्रजांनी त्या नावाला वेगळ्या पद्धतीनं उच्चारत कोल्हापूर केलं. जसं मुंबईला एवढं नाव चांगलं असताना बॉम्बे केलं. माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा कोल्हापूरचं नाव कलापूर व्हायला हवं. आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार, असं सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) म्हणाले.
आज प्रेक्षक अत्यंत दक्ष झाले आहेत. आज आपण जी काही कलाकृती करतो ती प्रेक्षकांसाठी करतो. त्यांची पावती मिळाल्याशिवाय काहीच काही. ते जेवढे दक्ष होतील तेवढेच कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करुन उपयोगाचं नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात. हा बदल प्रेक्षकांमध्ये आधी झाला नंतर आमच्यामध्ये बदल झाला. आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं. तरीही चुका आजही घडतच आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.
सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) म्हणाले की, आज सिनेमा क्षेत्रात अनेक बदल झालेत. आज डिजिटल स्वरुप झालंय पण आधीसारखी मजा नाही. मात्र याचा अर्थ असा नाही नवीन गोष्टींना मी मानत नाही. मला आज 58 वर्ष या क्षेत्रात झाली आहेत. या काळात मी नवीन प्रयोग करत राहिलो. मी अजूनही शिकतो आहे, असंही पिळगावकर म्हणाले.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Видео Majha Vision 2021 : बदलतं तंत्रज्ञान...बदलतं मनोरंजन विश्व ; अभिनेते Sachin Pilgaonkar यांचं व्हिजन канала ABP MAJHA

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Sudarshan Chaudhari : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, भाजप नेत्यांची आमदाराकडे मागणी!Angarki Sankashti Siddhivinayak :अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दीAhmednagar : अहमदनगर पालिकेसमोर नागरिकांनी फोडले फटाके, आयुक्तांवर कारवाई केली म्हणून जल्लोष5 MLC Members last session : सुरेश धस ते नरेंद्र दराडे, 5 विधानपरिषद आमदारांचा निरोप समारंभShetkari Pik Vima:विमा कंपन्या,सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा 70रुपयांत काय येत?ABP Majha Ground ReportSpecial Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?Eknath Khadse Meets Atul Bhatkhalkar : बाहेरून आलेल्यांना संधी मिळते, भातखळकरांकडे खडसेंची खदखदPankaj Jawale : नगरचे पलिका आयुक्त डॉ. पंकज जावळे फरार, नगरच्या पालिका आयुक्तांचं राहतं घर सीलNanded Rain Farmers : नांदेडमध्ये पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांवर दुभारपेरणीची वेळ ABP MajhaPune Ajit Pawar Group Vs BJP : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा : Sudarshan ChaudhariSuperfast News | News in 9 Seconds At 9 PM 27 June 2024 ABP MajhaIND vs ENG T20 WC : भारताचं शतक, रोहित शर्माचं अर्धशकतPune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेटपर्यंत धावPune Ajit pawar Group : Sudarshan Chaudhari यांचा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून निषेधMahavikas Aghadi NeteAjit Pawar Group Notice : अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीसUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा , विधानसभेसाठी तयारीSpecial Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्टDombivli Palava Fight : झोपेची गोळी दिली नाही म्हणून मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारलंBeed Shiv sena Office : Kundlik Khande यांच्याविरोधात बीडमधील मुंडे समर्थक आक्रमकUddhav Thackeray - Devendra Fadnavis यांच्यात दिलजमाई होणार? प्रभू म्हणतात आगेआगे देखो...