Загрузка...

डेली व्लॉगवर Views येत नाहीत?small Creators | या 3 चुका सुधारा! | Vlog Tips Marathi|

Marathi Small Creators- डेली व्लॉगवर Views येत नाहीत? या 3 चुका सुधारा! | Vlog Tips Marathi

Daily vlog channel grow करायचा आहे पण views येत नाहीत? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ३ गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक लहान क्रिएटर (Small Creator) चुकतो. Keywords शोधण्यापासून ते व्लॉगच्या पहिल्या ५ सेकंदात 'Hook' कसा वापरायचा आणि Consistency कशी ठेवायची, हे सर्व मराठीत शिका!

व्हिडिओमध्ये काय शिकाल:

Vlog साठी योग्य Keywords कसे शोधायचे?
व्लॉग वायरल करण्यासाठी 'Hook' चे महत्त्व.
Consistency म्हणजे नक्की काय? (Daily Upload vs Quality).
जर तुम्हाला तुमचं व्लॉगिंग चॅनेल झपाट्याने वाढवायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

#Skyzes #VlogTipsMarathi #SmallCreatorGrowth #YouTubeGrowthMarathi #DailyVlog #Keywords #YouTubeTips

Видео डेली व्लॉगवर Views येत नाहीत?small Creators | या 3 चुका सुधारा! | Vlog Tips Marathi| канала Skyzes
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять