Загрузка страницы

Ganpati Decoration Making 2K20।। Theam Covid-19।। Covid Warriors।। The Current Situation

Artist's
👇🏻
👇🏻
Kalpesh Khaire
https://instagram.com/kalpesh.khaire.14?igshid=e4dgi11j8kwm

Ravindra Khaire
https://instagram.com/mr_khaire_26?igshid=l9v9gprnodie

Sahil Khaire
https://instagram.com/khaire_111?igshid=z8gdphgkusx9

Dipti Khaire
https://instagram.com/mauuu_09?igshid=1wgvot5xjbuzo

Special Thanks
( दिवसाची रात्र करून 1 दिवस Night मारणारे आमचे कलाकार )
Vrushali
Pranali
Omkar
Sanika
Swapnali
Sayli
Yash

Decoration Theam : Covid-19

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोकांना एक चांगला संदेश मिळावा हे उद्दिष्ट्य लक्षात घेऊन Covid-19 ही सजावट केली आहे. पोलिसांनी, प्रशासनांनी इतकं सांगून देखील लोक विनाकारण बाहेर फिरत आणि कोरोना चे बळी पडत आहेत. आज जागोजागी Builiding सील होत अहेतपन त्याच बरोबर तेथील संरक्षणाची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर पोलीस वर्गावर येऊन ठेपली आहे. आज इतकं मोठं संकट असताना सुद्धा पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता आपली ड्युटी चोख निभावत आहेत. आजवर अनेक पोलिसांना या मुळे आपले प्राण ही गमवावे लागले आहे. त्याच बरोबर त्या Builiding Sanitization च काम हे सफाईकामगार करत आहेत. त्यांचा ही यात मोठा मोलाचा वाटा आहे. आणि हेच आम्ही यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर आपल्या संकटात आपल्या दुःखात लोक देवाकडे धावा घेतात पण आज मंदिरांना सुद्धा बंद करण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याकडे बघितल्यावर एक जगण्याची नवीन उमेद मिळते, लोकांना नवीन जीवनदान देतात. ते डॉक्टर आज त्यांच्यावर तर खूप मोठी जबाबदारी आहे. दिवसरात्र काम करून ते आज सर्व स्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस असो डॉक्टर असो आर्मी असो सफाईकामगार असो किंवा मीडिया असो प्रत्येक जण आप आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. कृपया सर्वाना विनंती आहे की आपणही घरी बसून प्रशासनाला सहकार्य करूया आणि याच हेतूने आम्ही हे Decoration केलं आहे.
धन्यवाद,🙏
।।गणपती बाप्पा मोरया।।❤️🚩

Видео Ganpati Decoration Making 2K20।। Theam Covid-19।। Covid Warriors।। The Current Situation канала Ravindra Khaire
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 сентября 2020 г. 12:01:24
00:07:28
Яндекс.Метрика