Загрузка страницы

इडली रवा वापरुन तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लुसलुशीत इडली। इडली रवा इडली, योग्य प्रमाणात। Idly Recipe

इडली बनवायची म्हणले की पीठ नीट आंबले तरच छान फुगते आणि हलकी फुलकी , मऊ लुसलुशीत होते . नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून इडली बनवतो , तरीही उडुपी हॉटेल मध्ये जशी इडली मिळते तशी चव घरच्या इडली ला येत नाही . पान इडली रवा वापरुन केलेली इडली चवीला हॉटेल सारखीच लागते शिवाय नेहमीच्या इडली पेक्षा खूप जास्त हलकी आणि मऊ होते . रंगाने देखील पांढरी शुभ्र होते .


Ingredients:-
Idly Rava / इडली रवा :- 3 cups
Urad Daal / उडीद डाळ :- 1 cup
Fenugreek Seeds /मेथी दाणे :-1 tsp
Pohe /पोहे :- 1/2 cup
salt / मीठ

#इडलीरव्यापासूनइडली
#इडलीरवाइडली
#RavaIdly
#Howtomakeidly
#Idlyrecipeinmarathi
#softspongyidly

Видео इडली रवा वापरुन तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लुसलुशीत इडली। इडली रवा इडली, योग्य प्रमाणात। Idly Recipe канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 октября 2020 г. 15:15:34
00:08:04
Другие видео канала
साउथच्या आजीनी शिकवलेला सांबार मसाला, मसाल्यांचे योग्य प्रमाण वापरून घरच्याघरी आणि फटाफट उडपी सांबारसाउथच्या आजीनी शिकवलेला सांबार मसाला, मसाल्यांचे योग्य प्रमाण वापरून घरच्याघरी आणि फटाफट उडपी सांबारडब्यासाठी रवा इडली बनवा पंधरा मिनटात  |  Rava Idli Recipe In Marathi By Mangalडब्यासाठी रवा इडली बनवा पंधरा मिनटात | Rava Idli Recipe In Marathi By Mangalरवा इडली बनाने का सीक्रेट - Bangalore Style Rava Suji Idli Chutney Sagu - CookingShooking Recipeरवा इडली बनाने का सीक्रेट - Bangalore Style Rava Suji Idli Chutney Sagu - CookingShooking Recipeफक्त दहा मिनिटात परफेक्ट रवा डोसा | Tasty Rava Dosa kasa banvaycha | rava dosa @payal recipes #200Kफक्त दहा मिनिटात परफेक्ट रवा डोसा | Tasty Rava Dosa kasa banvaycha | rava dosa @payal recipes #200Kजास्त प्रमाणात इडली बनवताना तांदूळ किती घ्यावे? पीठ चांगले फुगले तरी इडली बिघडते? फूड बिझनेस माहितीजास्त प्रमाणात इडली बनवताना तांदूळ किती घ्यावे? पीठ चांगले फुगले तरी इडली बिघडते? फूड बिझनेस माहितीहॉटेल सारखे चवीचे उडपी सांबर । सांभर. | Sambar Recipe in Marathiहॉटेल सारखे चवीचे उडपी सांबर । सांभर. | Sambar Recipe in MarathiHotel Style Chutney | Hotel Style Neer Chutney | Chutney for idli, dosa, poori, breakfast | ChutneyHotel Style Chutney | Hotel Style Neer Chutney | Chutney for idli, dosa, poori, breakfast | Chutneyअर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाहीअर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाहीडाळ तांदूळ न भिजवता न आंबवता हे पीठ बनवून ठेवा आणि 20 मिनिटात मऊ लुसलुशीत इडली बनवून खा। Idly Premixडाळ तांदूळ न भिजवता न आंबवता हे पीठ बनवून ठेवा आणि 20 मिनिटात मऊ लुसलुशीत इडली बनवून खा। Idly Premixइडली रवा वापरून खूपच टेस्टी इडली  / Idli Rava se Idliइडली रवा वापरून खूपच टेस्टी इडली / Idli Rava se Idli५ मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत रवा इडली | How to make Rava Idli | Sooji Idli |  MadhursRecipe | Ep -294५ मिनिटात बनवा मऊ लुसलुशीत रवा इडली | How to make Rava Idli | Sooji Idli | MadhursRecipe | Ep -294इडली बॅटर आणि इडली । थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ आंबविण्यासाठी वापरा असे प्रमाण आणि या खास टिप्स Idlyइडली बॅटर आणि इडली । थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ आंबविण्यासाठी वापरा असे प्रमाण आणि या खास टिप्स Idlyसिंपल तरीके से सांभर बनाने का तरीका| बिना कोई सब्जी डाले टेस्टी सांभर बनाने का तरीका|Simple Sambharसिंपल तरीके से सांभर बनाने का तरीका| बिना कोई सब्जी डाले टेस्टी सांभर बनाने का तरीका|Simple Sambharजाळीदार घावणे बनवण्यासाठी कोकणात घरोघरी केले जाणारे घावणे पीठ || Ghavne pith #190जाळीदार घावणे बनवण्यासाठी कोकणात घरोघरी केले जाणारे घावणे पीठ || Ghavne pith #190असं प्रमाण वापरा आणि खुसखुशीत, सुंदर पाकातील रवा लाडू बनवा।Rava Ladoo। पाकातील रवा लाडू।Ravyache ladअसं प्रमाण वापरा आणि खुसखुशीत, सुंदर पाकातील रवा लाडू बनवा।Rava Ladoo। पाकातील रवा लाडू।Ravyache ladSoft Idlis with Idli Rava in Mixie-Hotel Style Idli with Rice Rava-Spongy Idli RecipeSoft Idlis with Idli Rava in Mixie-Hotel Style Idli with Rice Rava-Spongy Idli Recipeकापसासारखी हलकी मऊ लुसलुशीत इडली ची खरी परफेक्ट रेसिपी । ContestRecipe 1कापसासारखी हलकी मऊ लुसलुशीत इडली ची खरी परफेक्ट रेसिपी । ContestRecipe 1Soft Idlis with Rice Rava  /Idli Rava      No need to grind rice!!Soft Idlis with Rice Rava /Idli Rava No need to grind rice!!होटल सांभर की विधि, सीक्रेट मसाला का तरीका - hotel sambar recipe CookingShookingहोटल सांभर की विधि, सीक्रेट मसाला का तरीका - hotel sambar recipe CookingShooking
Яндекс.Метрика