Загрузка страницы

अशी करा खरी #एकादशी | उपवास कसा करावा | व्रत उद्यापन| | वैज्ञानिक महत्व #आषाढी # कार्तिकी #Ekadashi

आषाढी कार्तिकी एकादशी
एकादशी करण्याचे महत्त्व काय आहे.?
एकादशी कोणी करावी.?
दोन एकादशी असल्यास काय करावे.?
महत्त्व काय..?
उपवासा मागील विज्ञान काय.?
एकादशी साज फळ काय ..?
उपवास कसा करावा..?
एकादशी ला श्राध्द आल्यास काय करावे.?
उद्यापन कसे करावे..?
#एकादशी #महाजन #गुरूजी Mahajan Guruji

एकादशी हरी वासर. हरी प्रिय . 11 अंक शिव संबंधी 11 रुद्र अकरावा अध्याय मग एकादशी विष्णूची का..? पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिये 11वे मन यावर प्रभाव। पालनकर्ता महाविष्णू।
हरी चे स्मरण - भजन - कीर्तन - हरिनाम जप आणि अन्न त्याग। किती वेळा फलाहार करावा..?
फलाहार - फराळ आणि उपवास - उपास
खरी एकादशी - दशमीला दुपारी भोजन - रात्री हलके अन्न किंवा दूध एकादशी उपवास द्वादशीला दुपारी नैवेद्य अर्पण त्यानंतर भोजन.
12 वर्षे ते 80 वर्षापर्यंत उपवास करू शकतात।
कमीत-कमी अन्न ग्रहण करावे बटाटा साबुदाना वर्ज उपवास वेगळा व्हिडिओ।
ज्यासि घडे एकादशी। जाने लागे विष्णू पाशी।।
तुका म्हणे पुण्य राशी। तोचि कधी एकादशी।।
चैत्र ते फाल्गुन प्रत्येक महिन्यात 2 एकादशी याप्रमाणे 24 एकादशी आणि अधिक मासा च्या 2 अशा 26 एकादशीचे विशिष्ट महत्व।
एकादशीचे नाव आणि पालन करता देवता
चैत्र - कामदा - वरुथला. पालक देवता - विष्णू
वैशाख - मोहिनी - अपरा देवता - मधुसूदन
ज्येष्ठ - निर्जला - योगिनी . देवता - त्रिविक्रम
आषाढ - देवशयनी (चातुर्मास आरंभ) कामदा. देवता - वामन
श्रावण - पुत्रदा - अजा. देवता - श्रीधर.
भाद्रपद - परिवर्तिनी - इंदिरा. देवता - रिशिकेश
अश्विन - पाशांकुशा आणि रमा. दैवता - श्रीधर
कार्तिक - प्रबोधिनी (चातुर्मास समाप्ती) उत्पत्ती. देवता- श्रीधर
मार्गशीर्ष - मोक्षदा आणि सफला. देवता - केशव
पौष - पुत्रदा आणि षटतिला. दैवता - नारायण
माघ मास - जया आणि विजया. देवता - माधव
फाल्गुन मास - आमलकी आणि पापमोचनी. देवता - गोविंद
अधिक मास - कमला एकादशी आणि दैवता - पुरुषोत्तम
24 पैकी चार ते सहा एकादशी दोन वेळा पहिली स्मार्ट दुसरी भागवत / वैष्णव.
दुसरी एकादशी करावी।
तारीख / तिथी - सूर्योदय दशमी सह एकादशी कधी द्वादशी सह एकादशी - भागवत पुराण वैष्णव धर्म - एकादशीचा क्षय होणे। सूर्योदयाच्या नंतर लागणे व दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी समाप्ती।
आषाढी कार्तिकी निर्जला जरूर करावी। पांडवांना श्रीकृष्णाने 24 एकादशी महात्म्य सांगितले आहे।
एकादशी उत्पत्ती - पौराणिक कथा - मृदुमान्य दैत्य शिव आराधना - शिव वरदान स्त्री द्वारे मृत्यू - देवलोक हल्ला - देव क्षीरसागरात - विष्णूला शरण - विष्णू रूदयात - अपार कारुण्य त्यातून स्त्रीची निर्मिती - विष्णूचा प्रश्न - माते कोण आहेस.? स्त्री - मी एक दासी आहे - अर्थात एकादशी. तिने मृदुमान्य दैत्याला नाश केला - त्या दिवशी देवतांना उपवास- म्हणून ती एकादशी नावाने प्रसिद्ध झाली.
आयुर्वेदिक वैज्ञानिक महत्त्व - प्रत्येक पंधरा दिवसातून 48 तास/ 36 तास/ 24 तास उपवास करणे - इंटरनल बॉडी ऑर्गन मजबूत व कार्यक्षम - डीएनए स्ट्रॉंग - डेड सेल्स पुनरुज्जीवित - युमिनिटी स्ट्रॉंग शरीराला वेळ मिळतो।
ज्योतिष शास्त्र - सूर्य-चंद्र नेत्र शुक्ल एकादशी - सूर्य चंद्र स्थिती 120 ते 150 अंश कोण नवपंचम योग
कृष्णपक्ष 90 अंश कोण त्री (3) दशम योग
व्रत करणे अशक्य असल्यास - मांसाहार करू नये. कांदा लसूण वर्ज्य करावा. भात खाऊ नये. अन्नदान करू नये.
नामदेव महाराज कथा - विठ्ठल ब्राह्मण रूपामध्ये - ब्रह्महत्या पातक - स्वतः देहाचा त्याग - विठ्ठल जागृती आणि आशीर्वाद.
एकादशीला श्राद्ध आल्यास - उपवास करावा. श्राद्ध अन्न नैवेद्य अर्पण करावा. सुगंध घेऊन गाईला खाऊ घालावे. द्वादशीला अन्नग्रहण करावा शेष घ्यावा।
काही कारणास्तव खंड पडल्यास - उद्यापन सर्वतोभद्र स्थापना/ लक्ष्मीनारायण/ पूजा/ होम/ - 26 जोडपे पूजन/ मानसन्मान - कलश दान.

Видео अशी करा खरी #एकादशी | उपवास कसा करावा | व्रत उद्यापन| | वैज्ञानिक महत्व #आषाढी # कार्तिकी #Ekadashi канала महाजन गुरुजी Mahajan Guruji
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 июля 2021 г. 8:39:12
00:23:02
Другие видео канала
पाऊले चालते पंढरीची वाट ...पाऊले चालते पंढरीची वाट ...तुम्ही रडाल  हे कीर्तन ऐकून | अतिशय अप्रतिम असं स्मिताताई आजेगावकर यांचं समर्थ रामदास स्वामी चरित्रतुम्ही रडाल हे कीर्तन ऐकून | अतिशय अप्रतिम असं स्मिताताई आजेगावकर यांचं समर्थ रामदास स्वामी चरित्रFast Vishnu Sahasranamam 12 मिनट मेंFast Vishnu Sahasranamam 12 मिनट मेंदेवाला नैवेद्य कसा अर्पण करावा | कोणते मंत्र म्हणावेत | नैवेद्य अर्पण पद्धति | #Rajbhog | #Naivedyaदेवाला नैवेद्य कसा अर्पण करावा | कोणते मंत्र म्हणावेत | नैवेद्य अर्पण पद्धति | #Rajbhog | #NaivedyaVishnu Sahasranama | विष्णु सहस्त्रनाम | 1000 names of Vishnu | with lyrics | Sage VyaasVishnu Sahasranama | विष्णु सहस्त्रनाम | 1000 names of Vishnu | with lyrics | Sage VyaasShree Shivlilamrut Adhyay 11 in Marathi | शिवलीलामृत अध्याय ११ | Shivleelamrut Akrava Adhyay | ShivaShree Shivlilamrut Adhyay 11 in Marathi | शिवलीलामृत अध्याय ११ | Shivleelamrut Akrava Adhyay | Shivaएकादशी दिवशी हे 5 पदार्थ चुकुनही खाऊ नयेत एकादशीचे पुण्य मिळत नाही Ekadashi Vratएकादशी दिवशी हे 5 पदार्थ चुकुनही खाऊ नयेत एकादशीचे पुण्य मिळत नाही Ekadashi Vratशांत झोप हवी असेल तर हे उपाय आजच चालू करा एकदम फ्री लवकर रात्री शांत झोप लागण्यासाठी 5 उपायशांत झोप हवी असेल तर हे उपाय आजच चालू करा एकदम फ्री लवकर रात्री शांत झोप लागण्यासाठी 5 उपायगुरु पोर्णिमा विशेष ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanगुरु पोर्णिमा विशेष ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanएकादशी व्रत का Scientific Reason || Ekadashi || HG Amogh Lila Prabhuएकादशी व्रत का Scientific Reason || Ekadashi || HG Amogh Lila Prabhuकुलदेवी - कुलधर्म कुलाचार | कुलदेवी कशी ओळखावी | कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे | देव कोपतो का.?कुलदेवी - कुलधर्म कुलाचार | कुलदेवी कशी ओळखावी | कुलदेवी माहिती नसल्यास काय करावे | देव कोपतो का.?संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ (पारंपरिक) - अनुराधा पौडवाल || SANT GYANESHWAR HARIPAATHसंत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ (पारंपरिक) - अनुराधा पौडवाल || SANT GYANESHWAR HARIPAATHआषाडी पंढरपूर वारी - अमृताची गोडी तुझ्या भजनात विठ्ठल भक्ती गीते | Vitthal Songs  | विठ्ठलाची गाणीआषाडी पंढरपूर वारी - अमृताची गोडी तुझ्या भजनात विठ्ठल भक्ती गीते | Vitthal Songs | विठ्ठलाची गाणीश्री #गुरुचरित्र आध्याय १४ | #Shri #Gurucharitra #Chapter 14 अपार संकट हरण करणारा परम पवित्र आध्यायश्री #गुरुचरित्र आध्याय १४ | #Shri #Gurucharitra #Chapter 14 अपार संकट हरण करणारा परम पवित्र आध्यायऐसी 3 औरतों को एकादशी का व्रत कभी नहीं रखना चाहिए होता है घोर अनर्थ लगता है पापऐसी 3 औरतों को एकादशी का व्रत कभी नहीं रखना चाहिए होता है घोर अनर्थ लगता है पापShri Vitthal Rukmini Katha - Marathi Movie - Sumeet MusicShri Vitthal Rukmini Katha - Marathi Movie - Sumeet Musicआरती संग्रह-अनमोल खजाना -अनुराधा पौडवाल | AARTI SANGRAH | SUKHKARTA DUKHHARTA | ANURADHA PAUDWALआरती संग्रह-अनमोल खजाना -अनुराधा पौडवाल | AARTI SANGRAH | SUKHKARTA DUKHHARTA | ANURADHA PAUDWAL#शिवामूठ कशी अर्पण करावी | संकल्प - फळ | शिवामूठ व्रत | #Shivamuth | @महाजन गुरुजी Mahajan Guruji#शिवामूठ कशी अर्पण करावी | संकल्प - फळ | शिवामूठ व्रत | #Shivamuth | @महाजन गुरुजी Mahajan Gurujiआषाढी एकादशी स्पेशल इंदुरीकर महाराजांचे पुणे येथील संपूर्ण कीर्तन I Indurikar Maharaj comedy Kirtanआषाढी एकादशी स्पेशल इंदुरीकर महाराजांचे पुणे येथील संपूर्ण कीर्तन I Indurikar Maharaj comedy Kirtan
Яндекс.Метрика