@गुरु भक्ती 🌺||Shripad Shrivallabh siddha mangal stotra|| सिद्ध मंगल स्तोत्र 11Times||🌺
अस म्हणतात की ...
सिद्ध मंगल स्तोत्र इतके powerfull आहे
की प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांचा साक्षात्कार होतो.
परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात.
🌺सिद्धमंगलस्तोत्र🌺
१) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
२) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव
३) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
४) सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
५) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
६) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीपादा। जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव
७) पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव
८) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव
९) पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव
My New channel 🙏
🌹Tarak Mantra 11 Times
https://youtu.be/CXmLyYvYRsA
🌹Tarak Mantra 111 Times
https://youtu.be/-m3KpitUjck
Видео @गुरु भक्ती 🌺||Shripad Shrivallabh siddha mangal stotra|| सिद्ध मंगल स्तोत्र 11Times||🌺 канала गुरु भक्ती

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Fast Vishnu Sahasranamam 12 मिनट मेंNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSसंक्षिप्त श्रीगुरुचरित्र - गुरुबळ वाढवण्यासाठी Sankshipt Shri Gurucharitraश्रीपादश्रीवल्लभ सिद्धमंगल स्तोत्र कसे म्हणावे Shripadshrivallabh Siddhamangal Stotra. गुरुतत्वसेवकग्रहदोष दूर करणारा स्तोत्र || कालभैरव अष्टक || १०८ वेळा || Kalbhairav Ashtakam - 108 timesश्री स्वामी समर्थ नामस्मरण ११ माळ जप । shree swami samarth chantingSIDDHA MANGAL STOTRA | परमपवित्र सिद्ध मंगल स्तोत्रSripada srivallabha Most Beautiful song| Anasuya Atri sukumara | Digambara Digambara MantraShri Vishnu Sahasranam In 12 Minutes I श्री विष्णु सहस्रनामस्तोत्रम् 12 मिनट मेंसकाळी ज्या घरात श्री दत्तगुरूंचे हे महामंत्र ऐकले जाते गुरु कृपेने तिथे कशाचीही कमी पडत नाहीNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSश्री सूक्तम् १६ आवर्तने फलश्रुतीसह Shri Suktam 16 Avartan with Lyrics ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णSIDDHA MANGAL STOTRA (मराठी) #siddhamangalstotraDatta Guru Bavani with Lyrics | दत्त बावनी ऐकल्याने सर्व संकट, दुःख, रोग, व त्रास दूर होतात..Datta Songs - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Suresh Wadkar | Dattatreya Songs52 Shloki Gurucharitra | बावन्न श्लोकी गुरुचरित्र | Guru Dattatreya Gurucharitraतुम्हा विन दत्ता मला कोण तारी अतिशय सुंदर शब्द आहेत, खूप सुंदर दत्ताची स्तुति आहे | Datta StutiRam Raksha Stotra Full Audio Song By Anuradha Paudwal@गुरु भक्ती सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 Timesयास्तोत्राच महत्व म्हणजे सप्तशती चा पाठ केल्याच फळ मिळते