फेक डॉक्टरमुळे 2 इंजिनिअर्सचा मृत्यू #gondhalunlimited #speakmarathi
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडलेली ही घटना धक्का देणारी आहे. विनीत दुबे आणि मयंक – दोन इंजिनिअर्सनी केसांच्या ट्रान्सप्लांटसाठी एका क्लिनिकमध्ये सर्जरी करून घेतली… पण त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस तपासात समोर आलं की, हे ट्रान्सप्लांट अनुष्का तिवारी नावाची एक डेंटिस्ट करत होती – जी एमबीबीएस डॉक्टरच नाही!
ही बाब फक्त वैद्यकीय लापरवाही नाही – ही आहे थेट फसवणूक.
या प्रकरणामागचं सत्य, मृत्यूमागील कारणं, आणि भारतात वाढत चाललेल्या फेक क्लिनिक्स आणि अनक्वालिफाईड डॉक्टरांचं जाळं – हे सगळं या व्हिडीओतून उलगडतोय.
🛑 सावध व्हा – सौंदर्याच्या नादात जीव गमावू नका.
👉 तुमचं मत नक्की कळवा –
हेयर ट्रान्सप्लांट सुरक्षित आहे का?
की लोक फसवले जातायत?
instagram : https://www.instagram.com/gondhalunlimited?igsh=cG9uOHQwOGRocGoz
#HairTransplantScam #FakeDoctor #AnushkaTiwari #VinitDubey #MayankDeath #HairTransplantIndia #DoctorScam #MedicalNegligence #GondhalUnlimited #MarathiNews #kanpurnews hair transplant scam,hair transplant scams,hair transplant,#hairtransplantscams,hairtransplant,scams in hair transplant,hairtransplants,hair transplant tamil,tamil hair transplant,transplant,dhi hair transplant,fue hair transplant,bad hair transplant,hair transplant nyc,ethical hair transplant,transplants,hair transplant cost,best hair transplant,fake hair transplant,safe hair transplant,thai hair transplant,hair transplant scam exposed
Видео फेक डॉक्टरमुळे 2 इंजिनिअर्सचा मृत्यू #gondhalunlimited #speakmarathi канала Gondhal Unlimited

Комментарии отсутствуют
Информация о видео
21 мая 2025 г. 17:02:01
00:00:40
Другие видео канала