Загрузка...

Shahaji Maharaj smarak : Shahaji Maharaj यांना पकडलं त्या वाटेनं जाण्याचा थरारक अनुभव

महाराष्ट्रात(Maharashtra) गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा(Chhatrapati Sambhaji Maharaj) इतिहास केंद्रस्थानी आहे. ‘छावा’चित्रपटाच्या(Chhava Movie) निमित्ताने ही चर्चा रंगली आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते की धर्मरक्षक ? संभाजी महाराजांची कैद ही कुणाच्या फितुरीमुळे झाली ? संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का ? असे बरेच वादही सुरू आहेत. तसंच शहाजी महाराज यांच्या समाधीवर साधं छतही नाही(Shahaji Maharaj smarak), इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधनात्मक ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांना याबद्दल काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलं.
#shahajimaharajsmarak #shahajiraje #shahajirajetomb #chhatrapatisambhajimaharaj #chhava #chhavamovie #chhavanovel #chhavakadambari #sambhajimaharaj #sambhajihistory #vishwaspatil #aurangzebtomb #marathihistory #marathaempire #marathawarrior #historicalmovies #indianhistory #shivajimaharaj #marathaculture #swarajya #sambhajilegend #sambhajibiopic #aurangzeb #historylovers
राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींसाठी पाहत राहा Oneindia Marathi

X वर फॉलो करण्यासाठी लिंक
https://x.com/oneindiamarathi

फेसबुकवर Oneindia Marathi ला फॉलो करा
https://www.facebook.com/oneindiamarathi

Видео Shahaji Maharaj smarak : Shahaji Maharaj यांना पकडलं त्या वाटेनं जाण्याचा थरारक अनुभव канала Oneindia Marathi
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки