Waqf Board Amendment Bill वरुन लोकसभेत गदारोळ, पण Maharashtra Waqf Board ची एकूण मालमत्ता किती ?
#BolBhidu #WaqfBoardAmendmentBill #WaqfBoardProperties
बुधवारी २ एप्रिलला लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं. सध्या या विधेयकाची देशभरात चर्चा सुरू आहे. लोकसभेत या विधेयकावरून मोठी खडाजंगी झाली. विधेयकाच्या समर्थनार्थ एनडीएतले घटक पक्ष एकजूट आहेत, तर INDIA आघाडीही याला पूर्ण ताकदीनं विरोध करताना दिसतेय. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध आहे. या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारनं विधेयक मागे घेतलं नाही, तर शेतकरी आंदोलनाप्रमाणं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं दिलाय.
एकीकडं या विधेयकावरून देशातलं राजकारण तापलं असतानाच, महाराष्ट्रात वक्फ बोर्डच्या किती मालमत्ता आहेत याचीही मालमत्ता देण्यात येतेय. यापैकी वक्फच्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमण करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. याबाबत वक्फ बोर्डानं अनेक आदेश पारित केले, पण एकही मालमत्ता परत मिळालेली नाही. आता वक्फ बोर्डाकडून खासगी मालमत्ता बळकावण्याचा आरोप होत असतानाच महाराष्ट्रात वक्फच्या जमिनींवरच अतिक्रमण झाल्याचं सांगितलं जातंय. सध्या देशभर गाजत असलेल्या वक्फ बोर्डाची महाराष्ट्रात काय स्थिती आहे? वक्फ बोर्डाची राज्यात कुठे आणि किती मालमत्ता आहेत? त्यापैकी किती मालमत्तांवर अतिक्रमणं झाल्याचं सांगितलं जातंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
Видео Waqf Board Amendment Bill वरुन लोकसभेत गदारोळ, पण Maharashtra Waqf Board ची एकूण मालमत्ता किती ? канала BolBhidu
bolbhidu latest video, waqf bill today news, waqf board bill news, waqf board amendment bill live, lok sabha debate on waqf board, waqf amendment bill 2025 explained, waqf board property in maharashtra, waqf board maharashtra news, muslim personal law board news, Waqf Bill Impact on Muslims, Minority Rights in India, waqf law and muslim rights, Waqf Board Controversy, Waqf Reform Bill controversy, Waqf Board Reform Debate, I.N.D.I.A against Waqf Reform bill, bolbhidu waqf board

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
2 апреля 2025 г. 21:58:08
00:06:52
Другие видео канала