सासरच्या घरी आले माहेर माहेरा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
माय काय सासू झाली पिता तो सासरा
माझ्या आधी आली येथे नांदण्यास माया
पदोपदी छाया येथे सुखावली काया
किती दुवा देऊ तुजसी ईश्वरा उदारा
हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना
मूर्तरूप आले मनिच्या मुक्या कल्पनांना
उभय मानसांच्या वेला बहरला फुलोरा
उणेपणा नाही तिळही राहिला सुखाला
मेण होऊनिया जडले भाग्य कुंकवाला
सौख्यसागरासी नाही राहिला किनारा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - वैशाख वणवा (१९६४)
Видео सासरच्या घरी आले माहेर माहेरा канала dipiaarmarathi
माय काय सासू झाली पिता तो सासरा
माझ्या आधी आली येथे नांदण्यास माया
पदोपदी छाया येथे सुखावली काया
किती दुवा देऊ तुजसी ईश्वरा उदारा
हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना
मूर्तरूप आले मनिच्या मुक्या कल्पनांना
उभय मानसांच्या वेला बहरला फुलोरा
उणेपणा नाही तिळही राहिला सुखाला
मेण होऊनिया जडले भाग्य कुंकवाला
सौख्यसागरासी नाही राहिला किनारा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - वैशाख वणवा (१९६४)
Видео सासरच्या घरी आले माहेर माहेरा канала dipiaarmarathi
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
kashaala udyaachi baatAAJ MI AALAVITE KEDAR [ आज मी आळविते केदार ]प्रभात समयो पातला - संत जनाबाई - सुधीर फडकेजन्मच हा तुजसाठी प्रिया रे - गरीबा घरची लेकमराठा तितुका मेळवावाआज गूज सांगते तुला - लता , महेंद्र कपूर - वसंत देसाईखेड्यामधले घर कौलारु - ऊन पाऊसSONG COMPOSED BY LATA & SUNG BY HRIDAYANATHयाल कधी हो घरी - आशा भोसले - छोटा जवानMARATHI SONG - SAKHI GA, MURALI MOHAN MOHI MANAA - ASHAMan shuddha tuze - Kunkuशेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभाMalhari dev Malhari - Chhota JawanMAAZEE FILLUMBAAZEEदान देऊनी सर्वस्वाचे कुबेर मी अंतरी - वाट चुकलेले नवरेसप्रेम नमस्कार विनंती विशेष - वैजयंताबैल तुझे हरणावाणी गाडीवान दादाDr. Kashinath Ghanekar -- Marathi Movie Songsदूर व्हा सजणा - या मालकदिव्या दिव्यांची ज्योत सांगते