Загрузка...

मुसळधार पावसात केला मुंबई श्रीवर्धन गाडीने प्रवास 😍 | Panvel To Shrivardhan | S For Satish | Kokan

मुसळधार पावसात केला मुंबई श्रीवर्धन गाडीने प्रवास 😍 | Panvel To Shrivardhan | S For Satish | Kokan #MumbaiShrivardhanTraveling #MsrtcBusTraveling #PanvelToShrivardhanPravas #sforsatish
नुकताच मी मुंबई श्रीवर्धन एस टी महामंडळाच्या बसने पनवेल ते श्रीवर्धन असा प्रवास केला. प्रवासाच्या दिवशी मुसळधार पाऊस होता. मी तिकीट अगोदरच काढली होती. पावसाळ्यात गावचा प्रवास एस टी बसने करण्याची मजाच वेगळी असते. त्यात जर आपली सीट खिडकीच्या बाजूला असेल तर औरच. गाडी पनवेल डेपोमध्ये थोडी उशिरा आली पण भरपूर पाऊस असताना सुद्धा गाडी वेळेत पोचली. प्रवासात आलेले अनुभव तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. प्रत्येक प्रवास हा मजेशीर असतो. प्रत्येक प्रवासाचा आनंद वेगळा, अनुभव वेगळा असतो. प्रवासात भेटणारे सहप्रवासी वेगळे असतात. श्रीवर्धन जाताना तीन घाट लागतात त्याचे निसर्ग सौंदर्य पावसात खुलनू गेलेले असते. तुम्हाला हा एकदंर प्रवास आवडेल अशी आशा बाळगतो. तुम्हाला आणखी असे प्रवास बघायला आवडतील का ते मला जरूर कळवा. आपण तसे लवकरच प्रवासाचे व्हिडीओ घेऊन येऊ. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy

Видео मुसळधार पावसात केला मुंबई श्रीवर्धन गाडीने प्रवास 😍 | Panvel To Shrivardhan | S For Satish | Kokan канала S FOR SATISH
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки