Загрузка страницы

ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८
इंग्रजांविरूद्ध जोरदार लढा देणा-यांमध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किना-यावर १० डिसेंबर १९०९ साली “ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला” हे लिहिले होते. या गीताला १०० वर्शांपेक्षाही जास्त वर्ष झाले आहे. आजच्या पिढीला आजही या गीताने भुरळ घातली असून हे गाणं आणि त्याचे शब्द अंगावर शहारे उभे करतात. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

Видео ने मजसी ने परत मातृभूमीला । मर्मबंधातली ठेव । मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर канала Linelight Creative Studio
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 сентября 2018 г. 21:04:08
00:12:16
Другие видео канала
Sagara Pran Talmalala with lyrics | सागरा प्राण तळमळला | PT. Hridaynath Mangeshkar |Sagara Pran Talmalala with lyrics | सागरा प्राण तळमळला | PT. Hridaynath Mangeshkar |Sagara pran talamalala with meaning by Shri Charudatta AphaleSagara pran talamalala with meaning by Shri Charudatta Aphaleइंद्रायणि काठी | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्करइंद्रायणि काठी | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर| काटा रुते कुणाला | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे|  संवादक पार्थ बावस्कर || काटा रुते कुणाला | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर |Atal Bihari bajpai bhashan savarkarAtal Bihari bajpai bhashan savarkarNE MAJASI NE PARAT MATRA.wmvNE MAJASI NE PARAT MATRA.wmvकानडा राजा पंढरीचा | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर |कानडा राजा पंढरीचा | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर |Swaye Shri Ramprabhu Aikati with lyrics | स्वये श्रीरामप्रभु ऐकती | Sudhir PhadkeSwaye Shri Ramprabhu Aikati with lyrics | स्वये श्रीरामप्रभु ऐकती | Sudhir Phadkeस्वातंत्रय वीर विनायक दामोदर सावरकर-शरद  पोंक्षे part 01स्वातंत्रय वीर विनायक दामोदर सावरकर-शरद पोंक्षे part 01|मुग्धा वैशंपायन |उगवला चंद्र पुनवेचा | मर्मबंधातली ठेव ||मुग्धा वैशंपायन |उगवला चंद्र पुनवेचा | मर्मबंधातली ठेव |शरद पोंक्षे - विनायक दामोदर सावरकरशरद पोंक्षे - विनायक दामोदर सावरकरWeekend Classic Radio Show | Arun Date Special | Marathi | RJ SanikaWeekend Classic Radio Show | Arun Date Special | Marathi | RJ Sanikaआठवणी सारेगमप च्या Mugdha Vaishampayan | Zee Marathi | #KalakrutiMediaआठवणी सारेगमप च्या Mugdha Vaishampayan | Zee Marathi | #KalakrutiMediaNe Majasi Ne by 100 singers on its centenary yearNe Majasi Ne by 100 singers on its centenary yearAkashi Zep Ghe Re Pakhara with lyrics  | आकाशी झेप घे रे पाखरा | Sudhir PhadkeAkashi Zep Ghe Re Pakhara with lyrics | आकाशी झेप घे रे पाखरा | Sudhir PhadkeSagara Pran Talmalala (सागरा प्राण तळमळला) | Swatantryaveer Vinayak Damodar SavarkarSagara Pran Talmalala (सागरा प्राण तळमळला) | Swatantryaveer Vinayak Damodar Savarkarअबीर गुलाल || निरूपण : शरद पोंक्षे || गायक :धनंजय म्हसकरअबीर गुलाल || निरूपण : शरद पोंक्षे || गायक :धनंजय म्हसकरसत्यम शिवम सुंदरम, SWARANJALI Presented by Sachin Raut, Neha Sharma,Spardha Tiosa 13-Jan 2018सत्यम शिवम सुंदरम, SWARANJALI Presented by Sachin Raut, Neha Sharma,Spardha Tiosa 13-Jan 2018Jayostule Shree Mahanmangale Lyrical | जयोस्तुते श्रीमहन्मंगले | Lata MangeshkarJayostule Shree Mahanmangale Lyrical | जयोस्तुते श्रीमहन्मंगले | Lata Mangeshkarऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठलऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
Яндекс.Метрика