हिंदूगर्जना चषक कुस्ती २०१८
फेसबुकवरून लाइव्ह…
‘हिंदूगर्जना चषक २०१८’ स्पर्धेच्या दोन्ही दिवसांच्या खेळाचे फेसबुकवरून लाइव्ह करण्यात आले होते. त्यामुळे फक्त पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि जगभरात या स्पर्धेचा आस्वाद कुस्तीरसिकांनी घेतला. दोन्ही दिवस तुतारी आणि हलगी यांच्या माध्यमातून जबरदस्त वातावरण निर्मिती करण्यात आली होती. कॅमेरामधून स्पर्धेचे शूटिंग तर करण्यात येत होतेच. पण ‘झिमी झिप’द्वारे अर्थातच, क्रेनवर कॅमेरा लावूनही शूटिंग करण्यात येत होते. इव्हेंट शूट करण्यासाठी वापरण्यात येणारी ही यंत्रणा कुस्ती स्पर्धेसाठीच्या शूटिंगसाठी वापरण्यात आल्यामुळे स्पर्धेची शोभा आणखीनच वाढली.
Видео हिंदूगर्जना चषक कुस्ती २०१८ канала Dheeraj Ghate

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
कुस्ती निवेदक पै सुरेश जाधव चिंचोलकरPARDEEP ZIRAKPUR VS MAULI MAHARASHTRAसिकंदर शेख कोल्हापुर vs मोहित कुमार दिल्लीHarshad Sadgir Kushti(2)सिकंदर शेख कोल्हापुर गल्ला भाव के साथ वाशिम दंगल 14/1/2020हिंदूगर्जना चषक कुस्ती २०१८PRITPAL PHAGWARA VS SIKANDER SHEKH MAHARASHTRA , Shinjh Mela Pind Rakran Dhahan 2021 | Kushti DangalSikandar Shaikh vs Harshad Sadagir | महाराष्ट्रातील दोन जिगरबाज मल्लांची झुंझ | सिकंदर Vs हर्षदMaharashtra Kesari munnalal Shaikh Rustam E Hind Ashab PehalwanTechnical Fall Shilesh V/S Bharat पै. शैलेश शेळके ( लातूर ) विरुद्ध पै. भारत मदनेKiran Bhagat V/S Devidas Ghodke किरण भगत विरुद्घ देवीदास घोडके । महाराष्ट्र केसरी २०१७Pritpal Phagwara Vs Sikandar Shaikh Live Kushti Dangal Kot Badal Khanम्हस्कोबा यात्रा , गोपाळवाडी कुस्ती आखाडामहाराष्ट्र केसरी पै संजय पाटील दादा प्रतिष्ठान रेठरे खुर्द. रोहितबाळ रसाळGanesh Jagtap Vs Jaspurn Singh | Maharashatra Vs Panjab Wrestling Kusti Dangal |झुंज आपल्या महाराष्ट्राच्या वाघांची .पै. अभिजित कटके ( पुणे) पै. सागर हरिश्चंद्र बिराजदार ( लातूर )अभिजित वर सदगीर ढाण्या वाघ जिद्दीने लढाला अभिजित वर विजय मिळवला | Maharastra Kesari 2019 - 2020Maharashtra champion pailwan Raghunath Pawar visit in AkhadaDhumdhadaka Jhala Bai Tuljapurat | धुमधडाका झाला बाई तुळजापुरी | Tulja Bhawani Song | Devi SongsSikandar Shaikh Vs Yudhishtar Jhanda Ji Khatkar Kalan Kushti Dangal