KAY SANGU TULA MAZYA PILA RE | काय सांगू तुला माझ्या पिला रे | Shital Sathe | Sachin Mali | #MyChild
Navayan Mahajalsa Official Song 2020
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
Lyrics : Sachin Mali
Music : Shital Sathe
Singer : Shital Sathe
Music Arrangement - Pravin Done
Rhythm : Rohan Pawar
Flute : Harish kamble
◆ Video Crew :
Anusaya Arts
Editor : Shirish Pawar
©All Rights Reserved at
NAVAYAN MAHAJALSA
टीप : हे गाणं लिहिलं गेलं तेंव्हा आमचं फिलिंग होतं की, आपण आपल्या बाळाला वादळात जन्माला घालत आहोत. जन्माला येणाऱ्या बाळासाठी किती खडतर परिस्थिती आवासून उभी आहे. आज वास्तव हे आहे की, केवळ आमचंच नाही तर जगातील प्रत्येक बाळ वादळातच जन्माला येत आहे...
● काय सांगू माझ्या पिला रे ●
काय सांगू तुला माझ्या पिला रे
तुला वादळात जन्म दिला रे
वादळ जीवावरी उठलेलं
सारं आकाश होतं फाटलेलं
त्या आकाशी बांधून झुला रे
झुले आकाशी तुझा झुला रे
तुला वादळात जन्म दिला रे
काय सांगू तुला माझ्या पिल्ला रे
तुला वादळात जन्म दिला रे
वणव्यात होरपळलेली होती तुझी माता
वादळात उभा होता पिला तुझा जन्मदाता
त्याने धैर्य तरी दिले तिला रे
त्याने धैर्य तरी दिले तिला रे
तुला वादळात जन्म दिला रे
काय सांगू तुला माझ्या पिला रे
तुला वादळात जन्म दिला रे
कसे बंदीचे बॅरेक भरलेले
जन्माधीच तुरूंगाने घेरलेले
मोकळा श्वास मिळू दे तुला रे
काटे घेऊन फुलणाऱ्या फुला रे
तुला वादळात जन्म दिला रे
काय सांगू तुला माझ्या पिल्ला रे
तुला वादळात जन्म दिला रे
मायबापाची वैर्याने रोखलेली वाट
काळजातूनी वाहिले रे आसवांचे पाट
भेदुनी त्या वेदनेचा किल्ला रे
रणभूमीत न्हेलं तुला रे
तुला वादळात जन्म दिला रे
काय सांगू तुला माझ्या पिल्ला रे
तुला वादळात जन्म दिला रे
गीतकार : सचिन माळी
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत YouTube Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official YouTube channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali
#काय_सांगू_तुला_माझ्या_पिला_रे #My_Child
Видео KAY SANGU TULA MAZYA PILA RE | काय सांगू तुला माझ्या पिला रे | Shital Sathe | Sachin Mali | #MyChild канала Navayan Mahajalsa

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा | AAI AAHE SWARG BABA DARWAJA | UTKARSH SHINDE | MARATHI HD VIDEO SONG](https://i.ytimg.com/vi/0F7oL6o3QhA/default.jpg)
![विटाळ | VITAL | माणसा इथे मी तुझे गीत गावे | वामनदादा कर्डक | शितल साठे | सचिन माळी | भीमजयंती 2022](https://i.ytimg.com/vi/mVzKjLoEFc8/default.jpg)
![College Chya Librarit | कॉलेजच्या लायब्रीत नजर नजरंला भिडली | SHITAL SATHE | SACHIN MALI | PREMJALSA](https://i.ytimg.com/vi/e5WkgTfP1Yc/default.jpg)
![Chandra Official Song | Chandramukhi | Marathi Song 2022 | Ajay - Atul feat. Shreya Ghoshal | Amruta](https://i.ytimg.com/vi/r6tU3GvJ5so/default.jpg)
![GODHAL | वंचित बहुजनांचा गोंधळ | MILIND SHINDE | SHITAL SATHE | SACHIN MALI #गोंधळ #बहुजन #GONDHAL](https://i.ytimg.com/vi/0C_rki30Jgg/default.jpg)
![शाहीर शीतल साठे यांचा महजलसा (भाग - 1)](https://i.ytimg.com/vi/U-B4ki5rWVs/default.jpg)
![Mangan Atta Jagav | मांगानं आता जागावं | Milind Shinde | Shital Sathe | Sachin Mali | #LahujiSong](https://i.ytimg.com/vi/41DvyVe-xxg/default.jpg)
![Jay Bhim Re | जय भीम रे | Madhur Shinde | Shital Sathe | Sachin Mali | #BhimJayanti #BhimJayantiDJ](https://i.ytimg.com/vi/0IqYuz5DmB8/default.jpg)
![A TRIBUTE TO VINOD KHANNA | AUDIO JUKEBOX | BOLLYWOOD CLASSICS](https://i.ytimg.com/vi/oAuPQUX8YkU/default.jpg)
![LAHUJI BOLA JOTILA | लहुजी बोलं जोतीला | SHITAL SATHE | MADHUR SHINDE | SACHIN MALI #LahujiSong](https://i.ytimg.com/vi/jvlh99rWUfE/default.jpg)
![शाहीर शीतल साठे यांचा महजलसा (भाग - 2)](https://i.ytimg.com/vi/0Rr5uA_rQR4/default.jpg)
![BADSHAHITALYA TYA MUKUTATALA OFFICIAL MP3 SONG | MILIND SHINDE | BHIMGEET](https://i.ytimg.com/vi/D3vL6GR8oUs/default.jpg)
![Manasa Aata Tari Mansat Ye || viral Marathi song](https://i.ytimg.com/vi/ega17gfmVPU/default.jpg)
![Top 100 songs of Lata Mangeshkar | लाता जी के 100 गाने | Lag Ja Gale | Ajib Dastan Hai Yeh](https://i.ytimg.com/vi/TLcY1HvnMnU/default.jpg)
![Greatbhet with Sheetal Sathe (Full Episode)](https://i.ytimg.com/vi/RFB2lFjSFeU/default.jpg)
![कोटी कोटी मुखी आहे-माझा भीमराव । Bhimgeet | Anand Shinde | Morning Bhimgeet | Bheemabach Naav](https://i.ytimg.com/vi/5uZc_JJz_5w/default.jpg)
![Shital Sathe & Sachin Mali BR Katta](https://i.ytimg.com/vi/xpuTC8jmTQY/default.jpg)
![दिवाळीच्या पावन पर्वावर बहिण भावाच्या नात्यावरील एक सुंदर मराठी गीत || एकदा ऐकाच || Suraj Dhanjode](https://i.ytimg.com/vi/hEzEcFWdWiI/default.jpg)
![Mangal Bhvan Amangal Hari || मंगल भवन अमंगल हारी || Sampoorna Ramayan || Ram Siyaram || Ram Bhajan](https://i.ytimg.com/vi/oVv1ASN7XSs/default.jpg)
![हा जागर समतेचा भिमोत्सव २०१९ मनमाड](https://i.ytimg.com/vi/OA8BWRq2PbU/default.jpg)