Загрузка...

मी हिंदू नव्हतो… पण स्वामींनी मला मृत्यूच्या दारातून परत आणलं | Shri Swami Samarth

१९९५ साली मुंबईत काम करत असताना एका व्यक्तीला गंभीर कावीळ झाली होती.
सर्व प्रकारची औषधे घेऊनही काहीच फरक पडत नव्हता. शरीर आणि मन पूर्णपणे खचलं होतं.
त्याच वेळी कंपनीतील एका कर्मचाऱ्याने त्यांना श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दर्शन घेण्याचा सल्ला दिला…
आणि त्यानंतर घडला एक अद्भुत अनुभव…
महाप्रसाद घेतल्यानंतर रेल्वे प्रवासात जे घडलं, त्याने त्यांच्या आयुष्यालाच नवं वळण दिलं.
आजही ते म्हणतात — “मी जिवंत आहे ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या कृपेने…”
ही कथा श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव सांगणारी आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
Shri Swami Samarth, Swami Samarth Experience, Akkalkot Swami Samarth, Marathi Story, Swami Samarth Miracle, Marathi Spiritual Story, Akkalkot Experience, Swami Samarth Bhakt, Marathi Motivation, Spiritual Experience, Swami Samarth Mahaprasad, Marathi Voiceover Story, Swami Krupa, Devotional Story Marathi, Ganesh Creation GG

#SwamiSamarth
#Akkalkot
#SwamiExperience
#MarathiStory
#SpiritualStory
#GaneshCreationGG

Видео मी हिंदू नव्हतो… पण स्वामींनी मला मृत्यूच्या दारातून परत आणलं | Shri Swami Samarth канала Ganesh Creation GG
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять