Загрузка страницы

Narayan Rane vs Shiv Sena : नारायण राणेंना अटक होणार? मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचं विश्लेषण |A23

#NarayanRane #ShivSena#ABPMajha

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं.

नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://a.a23.in/Abp_vag

#ABPMajha #A23

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Narayan Rane vs Shiv Sena : नारायण राणेंना अटक होणार? मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचं विश्लेषण |A23 канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 августа 2021 г. 9:27:44
00:25:08
Другие видео канала
" Narayan Rane यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना ठाण्यात न्या, शॉक द्या": गुलाबराव पाटील  A23" Narayan Rane यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना ठाण्यात न्या, शॉक द्या": गुलाबराव पाटील A23ABP Majha LIVE: दहिहंडी उत्सव 2021 | Maharashtra Monsoon | Tokyo Paralympics 2020 | मराठी न्यूज LIVEABP Majha LIVE: दहिहंडी उत्सव 2021 | Maharashtra Monsoon | Tokyo Paralympics 2020 | मराठी न्यूज LIVERaj Thackeray V/s Uddhav Thackeray | सणांच्या मुद्यावरून मनसे-राज्य सरकार आमने -सामने-TV9Raj Thackeray V/s Uddhav Thackeray | सणांच्या मुद्यावरून मनसे-राज्य सरकार आमने -सामने-TV9Narayan Rane Live | मी गॅंगस्टार होतो तर मुख्यमंत्री कसं केलं ? नारायण राणेंचा सवाल -tv9Narayan Rane Live | मी गॅंगस्टार होतो तर मुख्यमंत्री कसं केलं ? नारायण राणेंचा सवाल -tv9भाजपला सगळंच माफ, इतरांना संस्कार शिकवायचे आणि स्वत: असे उद्योग करायचे हे शोभतं? Bhaskar Jadhav A23भाजपला सगळंच माफ, इतरांना संस्कार शिकवायचे आणि स्वत: असे उद्योग करायचे हे शोभतं? Bhaskar Jadhav A23EXCLUSIVE:नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, Anil Parab सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?EXCLUSIVE:नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, Anil Parab सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?Narayan Rane आणि Shiv Sena यांच्या संघर्षापेक्षाही त्यावेळी नाईक विरुद्ध राणे संघर्ष का होता चर्चेत?Narayan Rane आणि Shiv Sena यांच्या संघर्षापेक्षाही त्यावेळी नाईक विरुद्ध राणे संघर्ष का होता चर्चेत?Sharad Pawar in tension after ED's action on MVA leader !Sharad Pawar in tension after ED's action on MVA leader !Nashik : मंत्र्यांची ओळख सांगत शाळा अनुदानित करण्याचं खोटं आश्वासन, फसवणूक करणारा अटकेतNashik : मंत्र्यांची ओळख सांगत शाळा अनुदानित करण्याचं खोटं आश्वासन, फसवणूक करणारा अटकेतRane Arrest Timeline : Narayan Rane यांच्या अटकेचा घटनाक्रम, आक्षेपार्ह वक्तव्य ते राणेंची अटक! A23Rane Arrest Timeline : Narayan Rane यांच्या अटकेचा घटनाक्रम, आक्षेपार्ह वक्तव्य ते राणेंची अटक! A23माझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पामाझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पाबाजारात पैसे टाकले की संजय राऊत यांच्यासारखी माणसं भेटतात - Nitesh Raneबाजारात पैसे टाकले की संजय राऊत यांच्यासारखी माणसं भेटतात - Nitesh RaneUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणSpecial Report | 'मंदिरं बंद' चा निर्णय केंद्राचा की महाराष्ट्राचा ? -tv9Special Report | 'मंदिरं बंद' चा निर्णय केंद्राचा की महाराष्ट्राचा ? -tv9केंद्रीय मंत्री नारायण राणे गिरफ्तार | क्या है गिरफ्तार करने की प्रक्रिया? Analysis by Ankit Avasthiकेंद्रीय मंत्री नारायण राणे गिरफ्तार | क्या है गिरफ्तार करने की प्रक्रिया? Analysis by Ankit AvasthiNarayan Rane PC : मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं राष्ट्रद्रोह : नारायण राणे | A23Narayan Rane PC : मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं राष्ट्रद्रोह : नारायण राणे | A23Narayan Rane यांना अटक होणार? राजकीय विश्लेषक Ravikiran Deshmukh यांना काय वाटतं? ABP Majha |A23Narayan Rane यांना अटक होणार? राजकीय विश्लेषक Ravikiran Deshmukh यांना काय वाटतं? ABP Majha |A23जे मुख्यमंत्री राहिलेत त्यांनी असं बोलणं चुकीचं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही: जितेंद्र आव्हाड A23जे मुख्यमंत्री राहिलेत त्यांनी असं बोलणं चुकीचं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही: जितेंद्र आव्हाड A23Narayan rane Vs Shiv Sena : युवासेनेची ताकद काय असेल ते दिसेल : Varun Sardesai ABP Majha | A23Narayan rane Vs Shiv Sena : युवासेनेची ताकद काय असेल ते दिसेल : Varun Sardesai ABP Majha | A23महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच Narayan Rane यांची 'त्या' वक्तव्याबाबत भावना : Ramdas Athawale | A23महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच Narayan Rane यांची 'त्या' वक्तव्याबाबत भावना : Ramdas Athawale | A23
Яндекс.Метрика