Mumbai Tauktae Cyclone Update | चक्रीवादळाचा परिणाम , मुंबईच्या सखल भागात साचलं पाणी | News18Lokmat
#TauktaeCyclone #Mumbai #MaharashtraLockdown #Coronalatestupdate #News18Lokmat #LiveMarathiNews #मराठीताज्याबातम्या
तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) केरळ, गोव्यात थैमान घातल्यानंतर आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टी भागात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात तो धडकला आहे.रत्नागिरी सिधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला असून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. या तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रायगड किवा मुंबईला जिल्ह्याला बसेल का याच्या बदल काही सांगण्यात आलेल नाही. पण परिणाम मात्र दिसत आहे. विमानसेवेसह आता रेल्वेसेवेवर हि परिणाम दिसत आहे. मुंबईत लोकल वर झाड पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर मुंबईत वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. जोरदार पाऊसामुळे Mumbai तुंबली आहे. मुंबईच्या काही भागामध्ये पाणी साचले आहे.
Subscribe our channel for latest news updates:
http://bit.ly/38Oki8c
For all the latest news from Maharashtra Government Formation live , keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
Visit our official Website for latest news & updates: https://bit.ly/321zn3A
Follow us On Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en
Like us on Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat
Subscribe to our channel: https://www.youtube.com/user/IBNLokmattv
Видео Mumbai Tauktae Cyclone Update | चक्रीवादळाचा परिणाम , मुंबईच्या सखल भागात साचलं पाणी | News18Lokmat канала News18 Lokmat

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Chhagan Bhujbal LIVE | Vidhan Sabha Election 2024 | विधानसभेच्या जागावाटपावर भुजबळांचं मोठं विधानGadchiroli Forest Report LIVE | Tendupatta Season | Employment | Aadivasi Gadchiroli ForestMango Farming तब्बल 1 किलो वजन अन् 5 पट गोड, लातूरच्या शेतकऱ्यानं पिकवला बजरंग आंबा #local18Impact Of News18 Lokmat : कोस्टल रोडच्या बोगद्याची गळती थांबली | Coastal Road tunnelAbhijit Panse | अभिजीत पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीरAjit Pawar Speech : निकालाआधी दादांना 'देव' आठवले | 10 जूननंतर काय होणार? Marathi NewsDapoli Diesel Shortage LIVE Updates | दापोली एसटी बस डेपोत डिझेलचा तुटवडा | Marathi News | N18LPune Porsche Accident LIVE Updates | Two doctors Arrested | Sassoon | Ajay Taware | Marathi NewsAnjali Damania Ajit Pawar : 'अपघातानंतर कुणी केला आयुक्तांना फोन'?- अंजली दमानियांना संशयRemal Cyclone | बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं रेमल वादळ, NDRF ची 14 पथक तैनातHeatstroke awareness | उष्माघातापासून सावधान | Marathi NewsGraduate & Teachers MLC Election | Thackeray Group | पदवीधर निवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांची चालRavindra Dhangekar LIVE | Sushama Andhare | Pune Savitribai Phule University पुणे विद्यापीठात गांजाLok Sabha Election LIVE | MVA | Congress | महाराष्ट्रात काँग्रेसची चर्चा का झाली नाही? | N18LMLA Snil Tingare : आमदार टिंगरे अडकले नव्या वादात, डॉ तावरेंसाठी दिलं होतं शिफारस पत्रCpastal Road Issue | News18 Lokmat Impact | कोस्टल रोडला गळती,सीएम शिंदेंनी घेतली दखल | Marathi NewsVidhan Parishad Politics : विधान परिषदेवरुन रस्सीखेच, कोणत्या मतदारसंघावर भाजपचा दावा?Manusmriti Shlok | School Syllabus | Ajit Pawar | Jitendra Awhad | अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक?Pune Porsche Car Case : रक्त नमुने बदलाचं षडयंत्र, पैशांसाठी डॉक्टर्सचा पैशाला काळीमाChhagan Bhujbal On Mahayuti | NCPचा 10चा वाटा कुणाला होणार घाटा? | Marathi News | Ajit PawarMassive Fire in Mumbai's Dharavi | धारावीत अशोक कंपाऊंडला आग | Marathi News