Sinhagad Fort Trek | सिंहगड किल्ला | Shot On Gopro | Sinhagad Cinematic Travel Video | Samrat Waman
#sinhagadfort #Sinhagad #sinhgadtrek #SinhagadFortTrek
धकाधकीच्या जीवनात एकदम गुंफून गेलेलो मी एक ऊर्जास्रोत शोधायला बाहेर पडायचा विचार करतो. कोरोना आल्यापासून घर घर आणि फक्त घर, आणि जोडीला तो मास्क मधून फिल्टर होऊन येणार तो गुदमरायला लावणारा श्वास. थोडसा मोकळा श्वास हवा ना यार. तो मनभर श्वास घ्यायला आज निघालोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्री मध्ये.
शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० वाजता प्रवासाला सुरवात केली. अंगाला चटके देणारा उन्हाळा चालू झाल्याचं पहिल्या ५ मिन मधेच कळालं. पण महाराजांची एक वास्तू बघायची जिथं राज्यांचा पदस्पर्श झाला आहे हा जो काही गारवा होता तो त्या उन्हाळा क्षीणक सुद्धा हवी होऊ देत नव्हता पुण्यापासून ३५ किमी असणारा हा सिंहगड समुद्र सपाटी पासून ४४०० फूट उंच आहे.
वळणा वळणाची वाट अन आजू बाजूचा नवीन असलेला परिसर बघत एका ठिकाणी थांबून उसाचा रस अन खायला भेळ घेतली न पुढे चालायला सुरवात केली. वनसमिती कडून सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुल्क आकाराला जातो २ चाकी गाडी असेल तर २० रुपय अन ४ चाकी गाडी असेल तर ५० रुपय शुल्क देऊन पुढे निघालो कि घाट वाट चालू होते. एकदम वाळणवलांच्या या वाटेवर वळण घेत असताना आयुष्याला पण वळण लावेल पहिले असं नक्कीच वाटत.
काही वेळाने वळण घेत घेत आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो तिथे सपाट पृष्ठभाग आहे इथे वाहनांच्या पार्किंग ची सोया करण्यात आलेली आहे. पार्किंग साठी खूप मोठी जागा आहे. गाडी पार्क करून किल्ला चढायला सुरवात केली.एक एक पाऊल टाकत पुढे निघालो. रस्त्याच्या आजूबाजूला खाऊची दुकाने सजलेली होती. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने रानमेवा विशिष्ट शैली मध्ये मांडून विकत होता .
यामध्ये चिंच मकेच्या कणसाचे उकडलेले दाणे कैरी उकडलेल्या शेंगा, न रानात मिळणारी बोर विकायला होती. ते बघत पुढे चालू लागलो. वर चढण्यासाठी दगडाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. सुट्टी मुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी होती आज गडावर. जो तो त्याच्या गडावर येण्याच्या हेतूने गडाकडे बघत होता. पुढे काही अंतर चालून पुणे दरवाजा १ जवळ पोहचलो. दगडामध्ये बांधलेला भक्कम आणि अभेद्य असा हा दरवाजा कित्येक वर्ष गडाची सेवा करत उभा आहे. गेल्यावर हे जे दिसतय तो आहे खंदकडा..
🎧 Music Credits: Relax Daily (https://youtu.be/MAjXiyKPBu8)
Видео Sinhagad Fort Trek | सिंहगड किल्ला | Shot On Gopro | Sinhagad Cinematic Travel Video | Samrat Waman канала Samrat Waman Vlogs

Комментарии отсутствуют
Информация о видео
9 марта 2021 г. 12:22:31
00:08:33
Другие видео канала