Загрузка...

26 गुंठ्यात 7 ते 1O लाखांच निव्वळ उत्पन्न ! मनमोहक जरबेरा ..

मु . पो . कौडगांव ता . जि. उस्मानाबाद येथील प्रगतशील शेतकरी श्री . अरुण जाधव यांनी 26 गुंठे क्षेत्रावर पॉलीहाऊसची उभारणी केली . त्यात जरबेरा फुलांच उत्पादन घेत दरवर्षी 7 ते 1O लाख रुपयांच निव्वळ उत्पन ते घेत आहेत . पाहूयात त्यांची यशोगाथा !

Видео 26 गुंठ्यात 7 ते 1O लाखांच निव्वळ उत्पन्न ! मनमोहक जरबेरा .. канала कृषी वैभव, महाराष्ट्र
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки