Загрузка...

गावाहून आई मुंबईला आली… ताईंनी आईसाठी खास मासे आणले 🐟❤️

आजचा दिवस खूप खास होता ❤️
ताईने आईसाठी समु्द्रातले ताजे मासे आणले 🐟
आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळी थकवा निघून गेला 🥹
दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती,
पण आरव आणि आरोही मुळे थोडं लेट झालं 😄
त्यांच्या गोंडस हट्टांमुळे आणि खोडकरपणामुळे घरात पुन्हा हसू आलं 👶💖
आई, ताई, मुलं आणि घरचं प्रेम
असेच छोटे छोटे क्षण आयुष्य सुंदर करतात 🙏
हे क्षण कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवायचे असतात ❤️
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 आणि Channel Subscribe करायला विसरू नका

आणि व्हिडिओ Share करा
🔗 Follow Me On Social Media
📸 Instagram 👉 https://www.facebook.com/share/1NtZzn9Ywo/

📘 Facebook page 👉 https://www.facebook.com/share/1NtZzn9Ywo/

▶️ YouTube 👉


📩 Business Enquiry / Collaboration

✉️ Email: yogesh.sonwane@gmail.com

🏷️ Tags / Keywords:
#YogeshDiary #MarathiVlog #VillageToMumbai
#EmotionalVlog #DailyVlog #MarathiYouTuber
#FamilyVlog #AaiAniMe #RealLife

💖 तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या

✨ Thank You For Watching ✨

Видео गावाहून आई मुंबईला आली… ताईंनी आईसाठी खास मासे आणले 🐟❤️ канала yogesh sonwane
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять