Загрузка страницы

बिना मिक्सर , रवी कशाचाही वापर न करता 5 मिनिटांत लोणी काढून रवाळ असं साजूक तूप बनवा | Ghee recipe

घरगुती साजूक तूप बनवण्याची अगदी सोपी आणि आयुर्वेदिक पद्धत | अगदी जुन्या काळापासून पारंपरिक पद्धतीने सायीला विरजण लावून तूप तयार केले जाते .

मिक्सर किंवा रवी कशाचाही वापर न करता अगदी 5 मिनिटांत लोणी कसे काढायचे ही पद्धत मी या व्हिडिओत दाखवली आहे . पण बऱ्याच गृहिणींना ही पद्धत माहीत नसते . त्यामुळे या पद्धतीने लोणी काढले तर कमी वेळ लागतो . आणि जास्त भांडी खराब करावी लागत नाहीत .

#gheerecipe
#sajuktuprecipe
#Homemadesajuktup
#gheerecipeinmarathi
#Howtomakeghee
#साजूकतूपकसेतयारकरावे
#साजूकतूपरेसिपी

Видео बिना मिक्सर , रवी कशाचाही वापर न करता 5 मिनिटांत लोणी काढून रवाळ असं साजूक तूप बनवा | Ghee recipe канала Anandi life & recipes
Показать
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки