Загрузка страницы

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कच्च्या कैरीचे पन्हे || Raw Mango Sharbat Recipe ||

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कच्च्या कैरीचे पन्हे || Raw Mango Sharbat Recipe ||
#vaishalideshpande #kacchikairipanhe
#kairichepanhe
#कैरीपन्हे
Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande

Please subscribe to our channel for more videos
कच्ची कैरी पन्हे (१) साहित्य :

तोतापुरी कैरी किसलेली अर्धा कप
साखर २ टेबलस्पून + आवडीप्रमाणे
केशर ३ काड्या
वेलची पाव टीस्पून
पुदिना २ पाने
मीठ पाव टीस्पून
पाणी आवडीनुसार
कच्ची कैरी पन्हे (२) साहित्य :

तोतापुरी कैरी किसलेली अर्धा कप
गूळ २ टेबलस्पून + आवडीप्रमाणे
वेलची पाव टीस्पून
मीठ पाव टीस्पून
केशर इसेन्स ४ थेंब
पाणी आवडीनुसार
मार्च महिना आला की बाजारात कैरी दिसायला लागते. कैरी म्हटलं की आठवते तिची आंबट गोड चव. या कैरीचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. यातले काही पदार्थ अगदी पारंपरिक आहेत. अनेक पिढ्यांपासून हे पदार्थ बनवले जात आहेत.
आज आपण कच्ची कैरी वापरून असाच एक पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ बनवणार आहोत. कच्च्या कैरीचे पन्हे. कैरी पन्हे हे मुख्यतः दोन प्रकारात बनवले जाते. कैरी उकडून किंवा कच्च्या कैरीचा वापर करून. आपण कच्च्या कैरीचा वापर करून पन्हे बनवणार आहोत.
तर अतिशय साध्या, सोप्या आणि झटपट प्रकारे कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
Topics Covered :

How to make raw mango sharbat
kacchi kairi sharbat recipe
kacchi kairi recipe
kacchi kairi juice recipe
kacchi kairi
kairi panhe without sugar
कच्ची कैरी पन्हे
कैरी पन्हे
कैरीचे पन्हे
कैरीचे पदार्थ
कैरी सरबत
कैरी पुदिना पन्हे
कच्ची कैरी

Видео जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कच्च्या कैरीचे पन्हे || Raw Mango Sharbat Recipe || канала Vaishali Deshpande
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 марта 2021 г. 18:11:54
00:10:10
Другие видео канала
घरबसल्या टाईमपासचा T20 | Twenty Things to do at home during lockdown | Part 2 | Vaishali Deshpandeघरबसल्या टाईमपासचा T20 | Twenty Things to do at home during lockdown | Part 2 | Vaishali Deshpandeउरलेल्या अन्नाचा वापर करून भन्नाट चवीचे चिझी व्हेज रोल | Veg Roll | Veg Cutlet | Leftover Food |उरलेल्या अन्नाचा वापर करून भन्नाट चवीचे चिझी व्हेज रोल | Veg Roll | Veg Cutlet | Leftover Food |घरच्याच साहित्यात सुमधुर, झटपट होणारी साबुदाणा खीर || Sabudana Kheer || Sago Kheerघरच्याच साहित्यात सुमधुर, झटपट होणारी साबुदाणा खीर || Sabudana Kheer || Sago Kheerजेवणात झट की पट होणारं टोमॅटो सार असलं की जेवणाची लज्जत वाढणारच | Tomato Sar | टोमॅटो सार | सार |जेवणात झट की पट होणारं टोमॅटो सार असलं की जेवणाची लज्जत वाढणारच | Tomato Sar | टोमॅटो सार | सार |डोंगर, झाडं, धबधबा बघायचा असेल तर चला आमच्या बरोबर || Green tree tunnel || Vaishali Deshpandeडोंगर, झाडं, धबधबा बघायचा असेल तर चला आमच्या बरोबर || Green tree tunnel || Vaishali Deshpandeझटपट होणारा, बनवताना आणि खाताना आनंद देणारा पौष्टीक नाष्टा | Healthy Breakfast | Vaishali Deshpandeझटपट होणारा, बनवताना आणि खाताना आनंद देणारा पौष्टीक नाष्टा | Healthy Breakfast | Vaishali Deshpandeआजाराकडे बघण्याची सकारात्मकता | कुटुंबाचे आरोग्य आणि जबाबदारी | Motivational | Vaishali Deshpandeआजाराकडे बघण्याची सकारात्मकता | कुटुंबाचे आरोग्य आणि जबाबदारी | Motivational | Vaishali Deshpandeकोणत्याही भाजीची चव वाढवेल असा गव्हाच्या पीठाचा झट की पट पराठा | Paratha Recipe Marathi | पराठा |कोणत्याही भाजीची चव वाढवेल असा गव्हाच्या पीठाचा झट की पट पराठा | Paratha Recipe Marathi | पराठा |डोसा, आंबोळी, पुरी, पराठा या सगळ्यासाठी आता एकच भाजी | Breakfast Recipe | Dosa Bhaji | बटाटा भाजी |डोसा, आंबोळी, पुरी, पराठा या सगळ्यासाठी आता एकच भाजी | Breakfast Recipe | Dosa Bhaji | बटाटा भाजी |असे साधे सोपे पदार्थ घरीच बनले तर बाहेर खायचं कशाला ? | डोसा | लोणी डोसा | Sponge Dosa | Loni Dosa |असे साधे सोपे पदार्थ घरीच बनले तर बाहेर खायचं कशाला ? | डोसा | लोणी डोसा | Sponge Dosa | Loni Dosa |मोड आलेली कडधान्यं वापरून असे पदार्थ बनवले तर सगळेच खूष | Breakfast Recipe | Healthy Breakfast |मोड आलेली कडधान्यं वापरून असे पदार्थ बनवले तर सगळेच खूष | Breakfast Recipe | Healthy Breakfast |चवीला इतकी मस्त की मोठेच काय छोटे पण परत परत मागतील | Jawar Chilla | धिरडी | Maharashtrian Recipe |चवीला इतकी मस्त की मोठेच काय छोटे पण परत परत मागतील | Jawar Chilla | धिरडी | Maharashtrian Recipe |अगदी १० मिनिटांत होणारा हा भात जेवणाची चव वाढवणारचं | मसाले भात | पावटा भात | Masale Bhat Recipe |अगदी १० मिनिटांत होणारा हा भात जेवणाची चव वाढवणारचं | मसाले भात | पावटा भात | Masale Bhat Recipe |नको कांदा लसूण, नको ईनो आणि सोडा, बनवा झट की पट पौष्टिक नाष्टा | Simple Nasta Recipe In Marathi |नको कांदा लसूण, नको ईनो आणि सोडा, बनवा झट की पट पौष्टिक नाष्टा | Simple Nasta Recipe In Marathi |अशी चिक्की खाऊन मुलांची मस्ती वाढली तर त्याला जबाबदार कोण 😀 | Healthy Recipe | Chikki Recipe Marathiअशी चिक्की खाऊन मुलांची मस्ती वाढली तर त्याला जबाबदार कोण 😀 | Healthy Recipe | Chikki Recipe Marathiइंदौरची खाद्यभ्रमंती, शिकंजी, स्मोक पान | Indore Special | Indore Street Food | Indore Sarafa Bajarइंदौरची खाद्यभ्रमंती, शिकंजी, स्मोक पान | Indore Special | Indore Street Food | Indore Sarafa Bajarआज जेवायला काय केले ? Veg Thali Recipes | Marathi Recipes | Maharastrian Thali | Marathi Food |आज जेवायला काय केले ? Veg Thali Recipes | Marathi Recipes | Maharastrian Thali | Marathi Food |कुकरची एक शिट्टी आणि नाचणीच्या पळी पापड्या घालायला तयार | Nachani Pali Papad | Pali Papad | Papad |कुकरची एक शिट्टी आणि नाचणीच्या पळी पापड्या घालायला तयार | Nachani Pali Papad | Pali Papad | Papad |कधी केल्या नसतील त्यामुळे खाल्ल्याही नसतील अशा वड्या | Zatpat Dinner Recipes In Marathi | Healthy |कधी केल्या नसतील त्यामुळे खाल्ल्याही नसतील अशा वड्या | Zatpat Dinner Recipes In Marathi | Healthy |ब्रेड शिवाय नवीन पदार्थांचे खमंग कुरकुरीत मटार बटाटा रोल | Aloo Matar Roll | Aloo Matar Recipe |ब्रेड शिवाय नवीन पदार्थांचे खमंग कुरकुरीत मटार बटाटा रोल | Aloo Matar Roll | Aloo Matar Recipe |घरच्याच साहित्यात अगदी १० मिनिटांत होणारा पदार्थ | Quick Breakfast | Breakfast Recipe | Nashta |घरच्याच साहित्यात अगदी १० मिनिटांत होणारा पदार्थ | Quick Breakfast | Breakfast Recipe | Nashta |
Яндекс.Метрика