Загрузка страницы

कढीपत्त्यासाठी 4साध्या आणि सोप्या टिप्स || कढीपत्ता दाट तर होईलच जलद गतीने वाढेल देखील || #गच्चीवरील

आजच्या व्हिडिओतून आपण आपल्याकडे असलेले कढीपत्त्याचे रोप दाट पाने असलेले व गतीने कसे वाढवू शकतो हे पाहू या...
आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला कढीपत्त्याची रोपे वाढविण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी तसेच 4 अशा सिक्रेट टिप्स देणार आहे ज्याने आपल्या कढीपत्त्याच्या रोपांवर 100% फरक पडेल....

order #boanmeal online from Amazon👇
https://amzn.to/2O4ALQa

आपल्या कढीपत्त्याच्या रोपाला ताक कसे द्यावे 👇🏻
https://youtu.be/e0x6nYRY8v0

ताकांमृत कसे तयार करावे 👇
https://youtu.be/243jl0Dc14A
इन्स्टाग्राम👇
jatwerb
फेसबुक👇
https://www.facebook.com/GardeninGz/

ट्विटर👇
@rajesh_jatwe

व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी मेम्बरशीप घेणे गरजेचे आहे👇
https://www.youtube.com/channel/UCKRTdqIbs_l4d1xsZcq0XyA/join
कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. आजकाल तरुण वयातच नव्हे तर लहान मुलांचेही केसही पांढरे होत आहेत. तणाव आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे तरूण वयातच लोकांची पांढरे केस होत आहेत. (#Curry_tree is beneficial for health)

कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे आणि पांढरे केस ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात #कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा. दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा.
कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते. ज्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही. कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. याशिवाय कढीपत्ता आमटी, भात आणि सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता

कढीपत्त्याचे इतर फायदे : 👇

-कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोिथबीर या भाज्यापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते.

-लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

-कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
https://youtu.be/id7Jq7L-eVM
बागकामातील 10 चुका

https://youtu.be/82rV6CARvDo
वेस्ट डिकम्पोसरचे द्रावण कसे वाढवावे ||
Multiply Waste Decomposer liquid mother culture ||

=========================================
Copyright Disclaimer : under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing

Видео कढीपत्त्यासाठी 4साध्या आणि सोप्या टिप्स || कढीपत्ता दाट तर होईलच जलद गतीने वाढेल देखील || #गच्चीवरील канала गच्चीवरील बाग
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 марта 2021 г. 8:30:14
00:10:20
Другие видео канала
कढी़ पत्ते के पौधे को जल्दी बडा और घना बनाने का ये तरीका आपको कोई नहीं बताऐगा Curry leavesकढी़ पत्ते के पौधे को जल्दी बडा और घना बनाने का ये तरीका आपको कोई नहीं बताऐगा Curry leavesGrow Kadi Patta in pot | Grow Curry leaf plant from seed ( Hindi )Grow Kadi Patta in pot | Grow Curry leaf plant from seed ( Hindi )Top 8 Liquid Fertilizer for your Plants / Garden.Top 8 Liquid Fertilizer for your Plants / Garden.इस जादुई चीज को डालो कड़ी पत्ता हो जाएगा तुरंत हरा भरा माली का सीक्रेटइस जादुई चीज को डालो कड़ी पत्ता हो जाएगा तुरंत हरा भरा माली का सीक्रेटCurry Patta Care | How to Grow Curry Plant | कड़ी पत्ते की देखभाल कैसे करें  #currypatta #karipattaCurry Patta Care | How to Grow Curry Plant | कड़ी पत्ते की देखभाल कैसे करें #currypatta #karipattaAyushyavar Bolu Kahi by Sandeep Salil | Greatest Hit Marathi Songs CollectionAyushyavar Bolu Kahi by Sandeep Salil | Greatest Hit Marathi Songs Collectionकढीपत्याची काळजी | माझी बाग 107 | कढीपत्याच्या चांगल्या वाढी साठी काय करावे | कढीपत्यावर पांढरे डागकढीपत्याची काळजी | माझी बाग 107 | कढीपत्याच्या चांगल्या वाढी साठी काय करावे | कढीपत्यावर पांढरे डागकड़ी पत्ता मीठा नीम को बनाओ जंगल की तरह घना बस एक बार यह चीज डाल दोकड़ी पत्ता मीठा नीम को बनाओ जंगल की तरह घना बस एक बार यह चीज डाल दोदेखिए मैं कैसे करती हूं, कंपोस्टिंग किचन वेस्ट और गार्डन वेस्ट से||how to make compost at homeदेखिए मैं कैसे करती हूं, कंपोस्टिंग किचन वेस्ट और गार्डन वेस्ट से||how to make compost at homeकढी़ पत्ते के पौधे को जल्दी बडा और घना बनाने का ये तरीका आपको कोई नहीं बताऐगाकढी़ पत्ते के पौधे को जल्दी बडा और घना बनाने का ये तरीका आपको कोई नहीं बताऐगा100% guarantee यह एक मुफ्त का फ़र्टिलाइज़र मीठा नीम कड़ी पत्ता प्लांट को हरा-भरा-घना बना देगा100% guarantee यह एक मुफ्त का फ़र्टिलाइज़र मीठा नीम कड़ी पत्ता प्लांट को हरा-भरा-घना बना देगामोगरा की कटिंग ऐसे लगाएं आसानी से लगेगी कभी फेल नहीं होगी | How To Grow Mogra Jasmine From Cuttingsमोगरा की कटिंग ऐसे लगाएं आसानी से लगेगी कभी फेल नहीं होगी | How To Grow Mogra Jasmine From Cuttingsकटिंग से उगाये कड़ी पत्ता/ मीठा नीम | Grow curry leaves from cutting(Hindi)कटिंग से उगाये कड़ी पत्ता/ मीठा नीम | Grow curry leaves from cutting(Hindi)मात्र 5 दिन में धनिया उगाने का जादुई तरीक । How to grow coriander at home/dhaniya kaise ugayein.मात्र 5 दिन में धनिया उगाने का जादुई तरीक । How to grow coriander at home/dhaniya kaise ugayein.दहा ते बारा वर्षे उत्पन्न देणारे पीक कढिपत्ता लागवड | युवा उद्योजक ते आधुनिक शेतकरी | 🌿 curry leavesदहा ते बारा वर्षे उत्पन्न देणारे पीक कढिपत्ता लागवड | युवा उद्योजक ते आधुनिक शेतकरी | 🌿 curry leaves3 द्रवरुपी खते || ही 3लिक्विड फर्टिलायझर द्या || कटिंग करावी लागेल इतकी फुले येतील3 द्रवरुपी खते || ही 3लिक्विड फर्टिलायझर द्या || कटिंग करावी लागेल इतकी फुले येतीलगुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी काय कराव | माझी बाग 140 | majhi baag | gulab | care of rose plantगुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी काय कराव | माझी बाग 140 | majhi baag | gulab | care of rose plantकड़ी पत्ते के पौधे में एक चुटकी यह चीज़ डालें तुरंत हरा-भरा और जंगल की तरह घना हो जाएगा Curry leavesकड़ी पत्ते के पौधे में एक चुटकी यह चीज़ डालें तुरंत हरा-भरा और जंगल की तरह घना हो जाएगा Curry leaves3 सोप्या टीप्स शेवंतीसाठी || भरगच्च  फुलेल || 3 easy tips || गच्चीवरील बाग3 सोप्या टीप्स शेवंतीसाठी || भरगच्च फुलेल || 3 easy tips || गच्चीवरील बागमाझी बाग 392 | Hibiscus leaves turned yellow | Buds dropping | fertilizer to Hibiscus for flowerमाझी बाग 392 | Hibiscus leaves turned yellow | Buds dropping | fertilizer to Hibiscus for flower
Яндекс.Метрика