Загрузка страницы

Aaichya Hatcha | ft. Indrajeet More & Smita More | #bha2pa

Indrajeet is back, but this time he is cooking along with his mother Smita some of his favorite dishes. Watch this new episode of Aaichya Hatcha for amazing recipes.

Recipes:
खानदेशी वांग्याचं भरीत

साहित्य
खानदेशी वांगे
मिरच्या
कांद्याची पात
लसणाची पात
धणे
जिरे
आलं
लसूण
शेंगदाणे
कडीपत्ता
मोहरी
मीठ

कृती
सर्वप्रथम जाड मिरच्या गॅस वर मंद आचेवर भाजून घ्याव्यात. त्यानंतर खानदेशी वांग्याला तेल लावून ते Barbeque Grill जाळीवर बाहेरून नीट काळ्या रंगाचे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे. कांद्याची पात आणि लसणाची पात बारीक कापून घ्यावी. भाजलेल्या वांग्याच्या वरची काळी झालेली साल काढून घ्यावी आणि वांगे एका भांड्यामध्ये कुस्करून घ्यावे. एक चमचा धणे आणि तेवढेच जिरे एकत्र करून वाटून घ्यावे. तसेच सुरवातीला भाजलेल्या मिरच्यांचाही ठेचा होईल इतपत त्या चेचून ठेवाव्या. एका तव्यावर थोडं तेल तापवून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, वाटलेले धणे-जिरे, शेंगदाणे, कांद्याची व लसणाची बारीक पात आणि नंतर मिरच्यांचा ठेचा घालून ते मिश्रण परतून शिजवून घ्यावे. शेवटी त्या मिश्रणात कुस्करलेले वांगे घालावे आणि चवीनुसार मीठ घालून ते पुन्हा परतून घ्यावे. एक वाफ काढून सर्व मिश्रण शिजवून घ्यावे आणि गरम-गरम खानदेशी वांग्याचे भरीत वाढावे.

उपवासाचे लाडू

साहित्य
शिंगाड्याचे पीठ (1 वाटी)
राजगिऱ्याचे पीठ (अर्ध वाटी)
खोबरं (1 वाटी)
काजू-बदाम पावडर
खारीक पूड
मनुके
तूप
खसकस
पिठीसाखर (दीड वाटी)

कृती
तापलेल्या कढईत तूप आणि शिंगाड्याचे पीठ भाजून घ्यावे. त्यानंतर त्याच कढईत राजगिऱ्याचे पीठ तूप घालून भाजून घ्यावे.आणि दोन्ही जिन्नस भाजून झाल्यावर कढईमध्ये खोबरं आणि थोडी खसकस भाजून घ्यावी. सर्व भाजून झालेले पदार्थ एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये थोडी खारीक पूड, काजू-बदाम पावडर, मनुके आणि पिठीसाखर घालून मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. तयार पीठाचे लाडू वळावेत.

Follow us on :
https://www.facebook.com/BhaDiPa
https://www.twitter.com/BhaDiPa
https://www.instagram.com/Bha2Pa

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
https://www.youtube.com/c/bharatiyadigitalparty

Cast:
Smita More
Indrajeet More

Director: Abhay Raut
Assistant Director: Sagarika Joshi
Intern Assistant Director: Akshay Nar
Creative Producer: Anusha Nandakumar
Cinematographer: Ankush Kulal, Puskar Sarnaik
Sound: Malay Vadalkar
Production Manager: Anuja Kale
Head Spot: Sachin Dada
Editor: Anuja Bhandare
Social Media Team: Neel Salekar, Aniket Jadhav, Karan Sonawane, Pooja Parab
Creatives: Prajakta Newalkar
Subtitles: Adwaita Deshmukh

Видео Aaichya Hatcha | ft. Indrajeet More & Smita More | #bha2pa канала Bharatiya Touring Party
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 марта 2020 г. 18:46:54
00:13:53
Яндекс.Метрика