Загрузка страницы

जाधवगड - महाराष्ट्रातील पहिला खाजगी किल्ला (आतमध्ये 5 Star हाॅटेल ⭐) #JadhavGad_Fort_Hotel #Purandar

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरापासून जवळच असलेला "जाधवगड"
हा महाराष्ट्रातील पहिला खाजगी किल्ला/गढी आहे....

2008 पासून हा किल्ला भाड्याने दिला आहे.
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्या वंशजांचा खाजगी मालकीचा हा किल्ला आहे.

जवळपास 300 वर्षांपूर्वी हा किल्ला/गढी बांधण्यात आला होता...
शाहू महाराजांच्या सैन्यात सरदार असणारे पिलाजीराव जाधव यांनी 1710 च्या सुमारास हा किल्ला बांधला होता.

हा किल्ला/गढी सरकारी मालमत्ता नसून जाधवराव यांच्या घराण्याची व्यक्तिगत खाजगी मालमत्ता आहे.

------------------------------------------------------------------

#जाधवगड
#महाराष्ट्रातील_पहिला_खाजगी_किल्ला
#JadhavGad
#JadhavGad_Hotel
#खाजगी_किल्ला
#जाधवराव_गढी
#भुईकोट_किल्ला
#ऐतिहासिक_वाडा
#३००_वर्षांपूर्वीचा_किल्ला
#पुरंदर
#Saswad_Purandar_JadhavGad
#SagarMadane

Видео जाधवगड - महाराष्ट्रातील पहिला खाजगी किल्ला (आतमध्ये 5 Star हाॅटेल ⭐) #JadhavGad_Fort_Hotel #Purandar канала Sagar Madane Creation
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 сентября 2020 г. 15:31:28
00:11:01
Другие видео канала
किल्ले पुरंदर - इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला Purandar Fort #Purandar Killaकिल्ले पुरंदर - इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला Purandar Fort #Purandar KillaPachad Kot | Jijamata Wada (आऊसाहेब वाडा | पाचाड कोट)Pachad Kot | Jijamata Wada (आऊसाहेब वाडा | पाचाड कोट)Ranjeshwar Temple ऐतिहासिक जलव्यवस्थापन, रांजे गाव  (Amazing Water Planning structure): HistoryRanjeshwar Temple ऐतिहासिक जलव्यवस्थापन, रांजे गाव (Amazing Water Planning structure): Historyकुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मण सुवर्ण सिंहासन ? कोणी गायब केले ? #ShivajiMaharaj #SagarMadaneOfficialकुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मण सुवर्ण सिंहासन ? कोणी गायब केले ? #ShivajiMaharaj #SagarMadaneOfficialनिंबाळकर वाडा ता.फलटण (वाठार निंबाळकर) Nimbalkar wada , Wathar Nimbalkar #Phaltan #Sataraनिंबाळकर वाडा ता.फलटण (वाठार निंबाळकर) Nimbalkar wada , Wathar Nimbalkar #Phaltan #SataraSakharepeksha Goad | Om Bhutkar, Devika Daftardar, Jyoti Subhash | #VishaykholSakharepeksha Goad | Om Bhutkar, Devika Daftardar, Jyoti Subhash | #Vishaykholकिल्ला पन्हाळा गडाचा संपूर्ण इतिहास🚩 | History Of Panhala Fort⛰️किल्ला पन्हाळा गडाचा संपूर्ण इतिहास🚩 | History Of Panhala Fort⛰️Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | BY RJ DipakRaje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | BY RJ Dipakकसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज ? वजन आणि उंची किती होती ? #Sambhaji_Maharajकसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज ? वजन आणि उंची किती होती ? #Sambhaji_MaharajVijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाहVijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाहसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneधाराऊ गाडे - शंभूराजांच्या दूध‌आई (धाराऊंचा वाडा आणि स्मारक) Dharau Gade Patil #Sambhaji_Maharajधाराऊ गाडे - शंभूराजांच्या दूध‌आई (धाराऊंचा वाडा आणि स्मारक) Dharau Gade Patil #Sambhaji_MaharajParanda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi VlogsParanda Fort | परांडा किल्ला | SNTvlogs | Marathi Vlogsइथेच शंभूराजांची हत्या केली होती.. संभाजी महाराज बलिदानभूमी समाधी.. वढू-तुळापूर # SambhajiMaharajइथेच शंभूराजांची हत्या केली होती.. संभाजी महाराज बलिदानभूमी समाधी.. वढू-तुळापूर # SambhajiMaharajMachhindragad Fort (किल्ले मच्छिंद्रगड): Chh. Shivaji Maharaj Forts & HistoryMachhindragad Fort (किल्ले मच्छिंद्रगड): Chh. Shivaji Maharaj Forts & Historyजाधवगड किल्ला संपूर्ण माहिती | Fort JadhavGADH complete informationजाधवगड किल्ला संपूर्ण माहिती | Fort JadhavGADH complete informationजंजिरा किल्ला (Janjira Fort) - एक अभेद्य सागरी दुर्ग (English Subtitles)!जंजिरा किल्ला (Janjira Fort) - एक अभेद्य सागरी दुर्ग (English Subtitles)!संभाजी महाराजांनी जिवंत सिंहाचा जबडा कसा फाडला ? Sambhaji maharaj Speech by Sagar Madaneसंभाजी महाराजांनी जिवंत सिंहाचा जबडा कसा फाडला ? Sambhaji maharaj Speech by Sagar Madaneमराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला - मल्हारगड (ता.पुरंदर) #Malhargadh_Fort #SagarMadane #सोनोरीकिल्लामराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला - मल्हारगड (ता.पुरंदर) #Malhargadh_Fort #SagarMadane #सोनोरीकिल्लाऔरंग्याचे वंशज सध्या कुठे आहेत व काय करतात?औरंग्याचे वंशज सध्या कुठे आहेत व काय करतात?
Яндекс.Метрика