नारळ पाणी पिण्याचे ११ फायदे || Coconut Water Benefits (Marathi) #trending #shorts
नारळ पाणी पिण्याचे ११ फायदे || Coconut Water Benefits (Marathi) #trending #shorts #youtube
नारळ पाणी पिण्याचे ११ फायदे
१. नारळपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड (hydrated) राहते.
२. नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढते.
३. नारळपाणी शरीराला ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येतं असेल तर नारळपाणी आवर्जून प्या.
४. नारळपाणी प्यायल्याने पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस मध्ये आराम मिळतो.
५. नारळपाण्यात Vitamin-C, potassium, magnesium यासारखे पोषक घटक असतात, जे रक्तदाब (blood pressure) नियंत्रणात ठेवतात.
६. नारळ पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम (pimples) कमी होतात.
७. नारळ पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग (tanning) कमी होते.
८. नारळपाणी कोणत्याही ऋतुमध्ये पिऊ शकता.
९. दिवसभरात कधीही नारळपाणी पिता येते. मात्र सकाळची वेळ उत्तम असते. यावेळी शरीर सर्व पोषक द्रव्ये शोषून घेते.
१०. नारळ पाणी गोड असले तरी, त्यातील साखर नैसर्गिक (natural sugar) असल्याने, मधुमेह (diabetes) असणाऱ्या व्यक्ति बिनधास्त नारळपाणी पिऊ शकतात.
११. नारळ पाण्यात चरबी (fat) अत्यल्प असते. त्यामुळे वजन वाढत नाही.
नारळ पाणी पिण्याचे वरील फायदे जाणून घेतल्यानंतर, नारळ पाणी पिण्याचे तोटे सुद्धा जाणून घ्यायला हवे. ते जाणून घ्यायचे असतील, तर कमेन्ट मध्ये “तोटे” असे नक्की लिहा.
ॐ नमो नारायणा
Naral Pani Fayde Marathi
Видео नारळ पाणी पिण्याचे ११ फायदे || Coconut Water Benefits (Marathi) #trending #shorts канала Only Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![एकवीरा देवी – नवसाला पावणारी रहस्यमय देवी|| Ekvira Devi mahiti || Ekvira Devi information in Marathi](https://i.ytimg.com/vi/xzNAl2im5po/default.jpg)
![28 नोव्हेंबर नागदिवाळी (नागदिवे/नागपूजन) कशी साजरी करावी?संपूर्ण माहिती | Nag Diwali Nagdive 2022](https://i.ytimg.com/vi/aO9vM24wiCo/default.jpg)
![पैसा, नफा, यश मिळवून देणारा "फिनिक्स" पक्षाचा फोटो घरात नक्की लावा || Phoenix bird painting benefits](https://i.ytimg.com/vi/1uOFh11G_pc/default.jpg)
![“मॉर्निंग वॉक”चे 21 आश्चर्यकारक फायदे || Morning Walk benefits for Health in Marathi || Health Tips](https://i.ytimg.com/vi/yIxCHtsWKQs/default.jpg)
![ऑनलाइन पैसे कमावण्याचे 8 सोप्पे मार्ग || How to earn money Online 8 easy ways](https://i.ytimg.com/vi/c5mWrBPzDLc/default.jpg)
![1 करोड मागाल तर 10 करोड मिळतील रविवारी 1008 हा नंबर लिहून पर्स मध्ये ठेवा | रविवार चे उपाय ravivar](https://i.ytimg.com/vi/y5nhURPyV2c/default.jpg)
![लहान मुलांबद्दल 21 तथ्ये! पालकांनी जरूर पहा || 21 Facts about Kids! Parents must watch (in Marathi)](https://i.ytimg.com/vi/AS_PxXj4Pq8/default.jpg)
![मला आलेला श्री स्वामी समर्थ सेवेचा सत्य व भयंकर अनुभव! Shri Swami Samarth Anubhav Prachiti Katha](https://i.ytimg.com/vi/PljwtWFx1kg/default.jpg)
![कॅल्शियम वाढवणारे 27 पदार्थ || Calcium rich Foods in India (in Marathi)](https://i.ytimg.com/vi/eKlZY8QDODw/default.jpg)
![ब्रह्म मुहूर्तावर डोळे उघडताच असे बोला होईल चमत्कार मोठ्यात मोठी इच्छा शीघ्र होईल पूर्ण](https://i.ytimg.com/vi/QYjOkAxgdZI/default.jpg)
![थायरॉईड मध्ये काय खाऊ नये? थायरॉईड मध्ये काय खावे?आहार|| Thyroid what to eat what not to eat Marathi](https://i.ytimg.com/vi/CWkSeE-R_Uk/default.jpg)
![प्लेटलेट्स/पेशी वाढण्यासाठी पपईच्या पानांचा रस कसा व किती प्रमाणात घ्यावा?पपईच्या पानांचे औषधी उपयोग](https://i.ytimg.com/vi/UccZXrS_3OI/default.jpg)
![तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण मुखी असेल तर व्हिडिओ नक्की पहा..!|| दक्षिणमुखी वास्तु शुभ की अशुभ?](https://i.ytimg.com/vi/cNBhgcOmgJ4/default.jpg)
![बुद्ध पौर्णिमेचे उपाय व तोडगे : ५ मे २०२३, शुक्रवार](https://i.ytimg.com/vi/q6ZwP1wJsc4/default.jpg)
![आयुष्यभर फिट राहण्यासाठी 21 सोप्या आरोग्य टिप्स | 21 Simple Health Tips to Stay Fit for Life Marathi](https://i.ytimg.com/vi/k4BoKPJbNLk/default.jpg)
![मानवी मेंदूचे 23 आश्चर्यजनक तथ्य || 23 Amazing Facts about Human Brain (in Marathi)](https://i.ytimg.com/vi/aT9Pm3GpO9g/default.jpg)
![जे तुम्हाला भाव देत नाहीत ते लोक सुद्धा तुमचे तळवे चाटतील Best #Motivation thoughts in #Marathi](https://i.ytimg.com/vi/pQvUXzTcpys/default.jpg)
![लिव्हर खराब होण्याची 13 लक्षणे || Liver kharab honyachi lakshane || Liver damage symptoms in Marathi](https://i.ytimg.com/vi/ihsHUUJGPno/default.jpg)
![या रंगाची लघवी होते? सावधान तुम्हाला हा आजार असू शकतो! || Urine colour and Disease || Health tips](https://i.ytimg.com/vi/vulWBGXsD0Y/default.jpg)
![मोहिनी एकादशी – कथा व माहात्म्य || Mohini Ekadashi Katha Mahatmya in Marathi](https://i.ytimg.com/vi/GVR4kbZfVYw/default.jpg)