Загрузка...

“अदिती तटकरे यांचा गायकवाडला वरदहस्त आहे का?”; रोहिणी खडसे यांचा थेट सवाल

जळगाव-प्रविण पाटील । महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकाऱ्यांना धमक्या व अश्लील भाषेचा वापर केल्याचे आरोप होत असताना रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. “अनेक तक्रारी असूनही कारवाई का नाही? गायकवाडला अदिती तटकरे यांचा वरदहस्त आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

Видео “अदिती तटकरे यांचा गायकवाडला वरदहस्त आहे का?”; रोहिणी खडसे यांचा थेट सवाल канала Live Trends News
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять