HSC Cancelled : राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, बैठकीत प्रस्ताव मंजूर
मुंबई : राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीत 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.
Видео HSC Cancelled : राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, बैठकीत प्रस्ताव मंजूर канала ABP MAJHA
Видео HSC Cancelled : राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, बैठकीत प्रस्ताव मंजूर канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![City Fast News : शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सिटी सिक्स्टी सुपरफास्ट ABP Majha](https://i.ytimg.com/vi/CeUnEx4x8gw/default.jpg)
![Sanjay Deshmukh Lok Sabha Oath : मी शपथ घेतो की... संजय देशमुखांची मराठीतून शपथ](https://i.ytimg.com/vi/uG5aWuml1AU/default.jpg)
![Angarki Sankashti Siddhivinayak :अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी](https://i.ytimg.com/vi/0OZti6nqSus/default.jpg)
![Mumbai News : बाणगंगा तलावातील पायऱ्यांवर उतरवला जेसीबी! हजार वर्षापूर्वीच्या पायऱ्यांचं नुकसान](https://i.ytimg.com/vi/DumndLZ4E6w/default.jpg)
![Congress Meeting Delhi : दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक संपली! ABP Majha](https://i.ytimg.com/vi/lrsxlekaqGQ/default.jpg)
![Nashik Teachers Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणुकीआधी पैशांचं पाकीट पोलिसांकडून जप्त](https://i.ytimg.com/vi/MLN2ZpQDpYk/default.jpg)
![Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथ पालखीचा सिन्नरमध्ये रिंगण सोहळा, ड्रोनची अभूतपूर्व दृश्य](https://i.ytimg.com/vi/WfdSZRHhDe0/default.jpg)
![Zero Hour : लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक! ओम बिर्ला विरूद्ध इंडिया आघाडीने दिला उमेदवार](https://i.ytimg.com/vi/vxdaXY__vAc/default.jpg)
![Pune Drugs Case : पुणे ड्रग्जप्रकरणी दोन जणांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ABP Majha](https://i.ytimg.com/vi/utPdVJXafeo/default.jpg)
![Narendra Patil : मी सध्या मी वेट अँड वॉच भूमिका घेतलीय : नरेंद्र पाटील : ABP Majha](https://i.ytimg.com/vi/MW1rshHgars/default.jpg)
![Shivneri Bus : अटल सेतूमार्गे शिवनेरीची हासऊफुल्ल धाव! एका फेरीत 40 हजारांचं उत्पन्न](https://i.ytimg.com/vi/zy8sbi5A92Q/default.jpg)
![Ghatkopar Banner : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी कैसर खालिद निलंबित; 46 लाखांचा व्यवहार](https://i.ytimg.com/vi/s3H4gCv7mPM/default.jpg)
![Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपकडून व्हिप जारी! इंडिया आघाडीने दिला उमेदवार](https://i.ytimg.com/vi/epiPhPOi45w/default.jpg)
![MP Bajrang Sonawane : बीडकरांना नवनिर्वाचित खासदार बजरंहग सोनवणे यांच्याकडून काय अपेक्षा?](https://i.ytimg.com/vi/lvF2Nh-l0V0/default.jpg)
![Akola Banner War : अकोला महापालिकेत सर्वात भष्ट्राचारी नेता कोण? वादग्रस्त बॅनर मागच राजकारण](https://i.ytimg.com/vi/uy10ZVHxrRU/default.jpg)
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 पब प्रकरणात मुलांकडून ड्रग्ज सेवन केल्याची कबुली ABP Majha](https://i.ytimg.com/vi/N0X3xEzpzPc/default.jpg)
![MP Rajabhau Waje : नाशिककरांच्या नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून अपेक्षा काय?](https://i.ytimg.com/vi/ET-PGbKPilE/default.jpg)
![Manoj Jarange on Chhagan Bhujbal : कुठल्याही ओबीसी बांधवांना त्रास देऊ नका, भुजबळांना दंगल घडवायची](https://i.ytimg.com/vi/q4cQNRPBt9c/default.jpg)
![Eknath Shinde On Pune Porsche Case : पोर्शे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या पालकांना 10 लाखांचा चेक](https://i.ytimg.com/vi/A2yl2jb32_8/default.jpg)
![Ratnagiri Maharaj Arrested : फसवणुकीची तक्रार, पोलिसांची धाड; ढोंगी बुवाला बीअर पितानाच पकडलं](https://i.ytimg.com/vi/d1om4nmFbto/default.jpg)
![Jitendra Awhad : Ajit Pawar कोणत्या मनोवृत्तीचे असतील असं वाटलं नव्हत, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल](https://i.ytimg.com/vi/fHmFC_xuNKI/default.jpg)