Загрузка страницы

राष्ट्रवादी खासदार धनंजय महाडिकांच्या भाषणात श्रोत्यांचा गोंधळ | कोल्हापूर | एबीपी माझा

कागल येथे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत खासदार धनंजय महाडिक बोलायला उभं राहिल्यावर गोंधळ पाहिला मिळाला. खासदार महाडिक यांनी भाषणात हसन मुश्रीफ यांचं नाव न घेतल्यानं हा गोंधळ निर्माण झाला होता. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर सुरु होता. दरम्यान हसन मुश्रीफ यांनी माईकचा ताबा घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं. तसेच महाडिक यांनाच निवडून आणण्याचं आवाहन केलं. एकंदरीतच राष्ट्रवादीत अंतर्गत सुरु असलेली गटबाजी यानिमित्तानं समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय घडतंय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कागल येथे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत खासदार धनंजय महाडिक बोलायला उभं राहिल्यावर गोंधळ पाहिला मिळाला. खासदार महाडिक यांनी भाषणात हसन मुश्रीफ यांचं नाव न घेतल्यानं हा गोंधळ निर्माण झाला होता. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर सुरु होता. दरम्यान हसन मुश्रीफ यांनी माईकचा ताबा घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं. तसेच महाडिक यांनाच निवडून आणण्याचं आवाहन केलं. एकंदरीतच राष्ट्रवादीत अंतर्गत सुरु असलेली गटबाजी यानिमित्तानं समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय घडतंय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhafeed
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео राष्ट्रवादी खासदार धनंजय महाडिकांच्या भाषणात श्रोत्यांचा गोंधळ | कोल्हापूर | एबीपी माझा канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 января 2019 г. 16:33:58
00:02:22
Другие видео канала
Sanjay Raut Live Mumbai : संजय राऊत यांची पत्रकार परिषद | ABP MajhaSanjay Raut Live Mumbai : संजय राऊत यांची पत्रकार परिषद | ABP MajhaAbu Salem:गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, कारागृहातील कालावधी शिक्षेतून वजा होणारAbu Salem:गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, कारागृहातील कालावधी शिक्षेतून वजा होणारIndia Won T20 World Cup Nagpur : भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, नागपूरकरांचा आनंदIndia Won T20 World Cup Nagpur : भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, नागपूरकरांचा आनंदWorlcup Celebration : टीम इंडियाचा दणदणीत विजय, देशभर जल्लोषाचं वातावरणWorlcup Celebration : टीम इंडियाचा दणदणीत विजय, देशभर जल्लोषाचं वातावरणIan Bishop On India Win : भारताला विश्वचशक,  इयान बिशपकडून भारतीय संघाचं कौतुकIan Bishop On India Win : भारताला विश्वचशक, इयान बिशपकडून भारतीय संघाचं कौतुकNashik Worldcup Celebration : ट्वेन्टी20 विश्वचषकावर भारताचं नाव, नाशिकमध्ये सेलिब्रेशनNashik Worldcup Celebration : ट्वेन्टी20 विश्वचषकावर भारताचं नाव, नाशिकमध्ये सेलिब्रेशनBeed- CP on parali Sarpanch issueBeed- CP on parali Sarpanch issueTOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 29 June 2024 : ABP MajhaTOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 29 June 2024 : ABP MajhaIndia Won T20 World Cup : Rohit Sharma चे गुरू Dinesh Lad भावूक, 2007 च्या वर्ल्ड कपचा किस्साIndia Won T20 World Cup : Rohit Sharma चे गुरू Dinesh Lad भावूक, 2007 च्या वर्ल्ड कपचा किस्साIndia Beats South Africa in WC T20 Bhandara: विश्वचषकावर भारतचं नाव, भंडाऱ्यात जल्लोष साजराIndia Beats South Africa in WC T20 Bhandara: विश्वचषकावर भारतचं नाव, भंडाऱ्यात जल्लोष साजराABP Majha Marathi News Headlines 12 AM TOP Headlines 12 AM 30 June 2024ABP Majha Marathi News Headlines 12 AM TOP Headlines 12 AM 30 June 2024Murlidhar Mohol On Wari : मी वारकरी! मोहोळ वारीत सहभागी; तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत काय म्हणाले?Murlidhar Mohol On Wari : मी वारकरी! मोहोळ वारीत सहभागी; तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत काय म्हणाले?Sharad Pawar on Raj Thackeray's USA InterviewSharad Pawar on Raj Thackeray's USA InterviewMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM:  30 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM: 30 June 2024Sunandan Lele On India Wins : सुर्याने झेल नाही तर विश्वचषक पकडला, स्टेडियमवर भावनिक वातावरणSunandan Lele On India Wins : सुर्याने झेल नाही तर विश्वचषक पकडला, स्टेडियमवर भावनिक वातावरणJayant Patil Pune : उत्पन्न 200 आणि बजेट 400,जयंत पाटलांची सरकारवर टीकाJayant Patil Pune : उत्पन्न 200 आणि बजेट 400,जयंत पाटलांची सरकारवर टीकाStimulators in Police bharti : भरती प्रक्रियेत उत्तेजक द्रव्य बाळगाऱ्या शिवराज कवळेवर गुन्हा दाखलStimulators in Police bharti : भरती प्रक्रियेत उत्तेजक द्रव्य बाळगाऱ्या शिवराज कवळेवर गुन्हा दाखलTeam India Cricket Fan : भारताला विश्वचषक, मोठा फॅन सुधीरकुमार चौधरीकडून कौतुकTeam India Cricket Fan : भारताला विश्वचषक, मोठा फॅन सुधीरकुमार चौधरीकडून कौतुकKapil Dev Nagpur : महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात कपिल देव यांचं व्याख्यान, रिमझीम पावसात तुफान भाषणKapil Dev Nagpur : महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात कपिल देव यांचं व्याख्यान, रिमझीम पावसात तुफान भाषणIndia Won T20 World Cup: भारताने टी20 विश्वचषक जिंकला, डेव्हिड मिलरच्या विकेटने सामन्यात रंगतIndia Won T20 World Cup: भारताने टी20 विश्वचषक जिंकला, डेव्हिड मिलरच्या विकेटने सामन्यात रंगतDinesh Lad on 2007 T20 World Cup : चार जण, 65 अंडी... 2007 च्या वर्ल्ड कपनंतर काय घडलं होतं?Dinesh Lad on 2007 T20 World Cup : चार जण, 65 अंडी... 2007 च्या वर्ल्ड कपनंतर काय घडलं होतं?
Яндекс.Метрика